Thursday, 14 June 2018

संगीत सम्राट पर्व २

संगीत सम्राट पर्व  पसरवणार सुरांची जादू
झी युवावरील 'संगीत सम्राटया कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणित्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत सम्राट पर्व  प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेनवेपर्व अधिक रंजक बनवण्यासाठी या कार्यक्रमाच्या रूपरेषेत काही बदल करण्यात आले आहेतत्यामुळे हे पर्व एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेसंगीत सम्राट पर्व दुसरेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठीव्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहेया पर्वामधील एक प्रमुख रंजक बदल म्हणजे यावेळी स्पर्धक हे काही टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स असणार आहेकॅप्टन म्हणजे दुसरे कोणी नसून स्पर्धकांचे मार्गदर्शकच असणार आहेत आणि ते या स्पर्धकांनास्पर्धेसाठी अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत करणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑडिशनस्पर्धकांची निवड आणि त्यांचं टीम मध्ये केलेलं सिलेक्शनया गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेतकॅप्टन्सना त्यांच्या टीममध्ये स्पर्धक निवडण्याचंस्वातंत्र्य आहेकार्यक्रमाची नवीन रूपरेषा हे या पर्वाचे मुख्य आकर्षण आहेशास्त्रीय संगीतआणि लोकसंगीत यात पारंगत असलेले लोकप्रिय गायक राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदेयासारख्या परीक्षांमुळे स्पर्धकांना संगीताचे विद्यापीठच उपलब्ध होणार आहेमहाराष्ट्रातील शहरांतून पारखून संगीत सम्राट पर्व  च्या मंचावर उत्तम टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळणारआहेया स्पर्धकांना कार्यक्रमातील कॅप्टन्स म्हणजेच हरहुन्नरी गायक सावनी रवींद्रअभिजीतकोसंबीराहुल सक्सेना आणि जुईली जोगळेकर योग्य मार्गदर्शन देणार आहेत जेणेकरूनस्पर्धेच्या पुढील वाटचालीत स्पर्धक त्यांचं १०० टक्के देऊ शकतील.
संगीत सम्राट पर्व  प्रेक्षकांवर सुरांची भुरळ पाडण्यासाठी सज्ज आहे आणि प्रेक्षक हीम्यूजिकल ट्रीट अनुभवू शकतात प्रत्येक बुधवार ते शुक्रवार रात्री .३० वाजता फक्त झीयुवा वर!!!

No comments:

Post a Comment