स्पर्धकांना मिळालेल्या गाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल - 'सिंगिंग स्टार', - सप्टेंबरफर्माईश विशेष

सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'सिंगिंग स्टारया कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहेयेत्या आठवड्यात फर्माईश विशेष भाग असून स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांकडून गाण्यांच्या फर्माइशी आल्या आहेतस्पर्धक ती गाणी या विशेष भागात सादर करणार आहेत.

सुबोध भावेशुभांगी गोखलेमकरंद अनासपुरेमुक्ता बर्वेअभिज्ञा भावेसई ताम्हणकरसुमित राघवनकविता लाड-मेढेकरस्वप्नील जोशीप्रार्थना बेहेरे आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी आपल्या स्पर्धक-मित्रांसाठी गाण्याच्या खास फर्माइशी पाठवल्या आहेत.

'सिंगिंग स्टार'मध्ये आरती वडगबाळकरआस्ताद काळेअभिजीत केळकरअजय पुरकरअंशुमन विचारेअर्चना निपाणकरगिरिजा ओकपूर्णिमा डेसंकर्षण कऱ्हाडेस्वानंदी टिकेकरयशोमन आपटे हे स्पर्धक कलाकार आहेत.

 आणि  सप्टेंबरला प्रसारित होणाऱ्या भागांत स्पर्धक गाणार आहेत त्यांच्या कलाकार मित्रांनी फर्माईश केलेली गाणी!

पाहा, 'सिंगिंग स्टारशुक्र.-शनि., रात्री  वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

गाणे ताऱ्यांचेगाणे साऱ्यांचे...


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ