मी आणि शिवानीने गन फायर केली आणि आम्ही दोघे १०-१५ सेकेंदसाठी सुन्न झालो - स्वराज नागरगोजे

'तारिणीमालिकेमधून अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदा ऍक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहेतो मालिकेत केदारची भूमिका साकारत आहे जो  एक अंडरकव्हर कॉप आहे.  त्याला समाजामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे  ती कमी करायची आहे आणि आपल्या बाबांना शोधायचं आहेस्वराजने पहिल्या प्रोमोशूट पासून ते शूटिंग पर्यंतचे किस्से शेअर केले. "मी आयुष्यात पहिल्यांदा  ऍक्शन सीन केला आहे आणि पहिल्यांदाच गन फायर केली आहेमला माहिती नव्हतं कि गन फायर करताना इतका मोठ्या प्रमाणात आवाज होतोमी आणि शिवानीने जशी गन फायर केली तसे आम्ही दोघेही १०-१५ सेकंदासाठी सुन्न झालोआम्हाला कळलच नाही कानठळ्या बसल्या आणि आम्ही दोघे पण हसायला लागलोतो पहिला प्रोमो शूट करण्याचा अनुभव आणि त्यात पहिल्यांदा ऍक्शन आणि गन फायर करणं एकूण एक खूप छान अनुभव होतातारिणी मालिकेचे जे कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे त्यांचा मला ऑडिशनसाठी कॉल आला होतापण एका दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मला  ऑडिशनला जाणं शक्य नव्हतं आणि  ते  मिस झालं असं जवळपास दोनदा झालंपण मग मी त्यांना विनंती केली कि घरून बनवून ऑडिशन पाठवली तर चालेल कामला  जशी  ब्रिफींग  मिळाली  होती  त्यावरुन  मला  जाणवलं  कि अंडरकॉप एजंटची भूमिका आहेतर पेर्सोनालिटी खूप  मॅटर करते तेव्हा मी  माझ्या  फिटनेसकडे लक्ष दिलजेव्हा सिलेक्शनचा कॉल आला तेव्हा माझी  लूकटेस्ट  सुरु  होती आणि  मला  परत  ऑडिशन द्यायची होतीलूकटेस्ट  नंतर  ऑडिशनसाठी  तयारी  करत होतो तेवढ्यात झी मराठी मधून शर्मिष्ठा  मॅमना  कॉल  आला  आणि  त्यांनी  सांगितले कि स्वराज  लॉक  झालायमला  कळलंच  नाही  कि मी  काय रिऍक्ट करूसगळ्यात आई बाबाना सांगितलं त्यांना  खूप  आनंद  झाला  आणि  माझी  खूप जवळची  मैत्रीण आहे तिला ही कॉल करून सांगितलेमला इथे सांगावंसं वाटत माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत ते आधीच बोलले होते कि तुझंच सिलेक्शन होणार तू काळजी करू नकोस आणि तसेच झालं

प्रोमोसाठी आम्ही  सगळेच  खूप उत्साही होतो खास करून  मी  कारण पहिल्यांदा  ऍक्शन सीन शूट केला होतागुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी  प्रोमो  एअर  झाला  आणि  लोकांना  खूप  आवडला  मला  माझ्या परिवार आणि मित्रांकडून  खूप  कॉल्स  आले आणि  २४ तासात  प्रोमोला १ मिलियन्स व्हियूज आलेकंमेंट्स  मध्ये  लोकांचा उत्साह कळत होतासेटवर मैत्री तर माझी  शिवानी  बरोबरच झाली आहेतिने  मला  विचारले कि किती  एक्ससायटेड  आहेस  तुझा  लीड म्हणून पहिला  प्रोमो  येतोय  तिथेच आमच्यामध्ये  आईस ब्रेक मोमेन्ट झाली  आणि  मी  थोडा रिलॅक्स  झालो.  माझ्या  भूमिकेचं नाव  केदार आहे तो  एकटा  राहतो   त्याला  आई  नाहीये  बाबा  आहेत  पण  बाबा  कोण  आहे  हे  त्याला  माहिती  नाही तो  त्यांच्या  शोधात  आहेकारण ते  त्याला  आणि  त्याचा  आईला  लहान  असतानाच  सोडून  जातातत्यासोबत त्याच्या लाईफचा एकच गोल आहे समाजामध्ये  जे  क्राईम वाढत आहे  त्याला कमी  करायच आहेप्रेक्षकांना  मालिकेबद्दल एकच सांगीन कि

खूप  इंटरेस्टिंग  टॉपिक  घेऊन  आम्ही  प्रेक्षकांच्या  भेटीला  येतोय  ज्यामध्ये  त्यांना  फॅमिली  ड्रामा + ऍक्शन असं एकत्र बघयला मिळणार आहेसाधी  सरळ  तारिणी जी  घरी  सगळ्यांना  सांभाळून  घेते  सगळ्यांची   काळजी  करते तीच तारिणी ऑन ड्युटीवर डॅशिंग कमांडींग ऑफिसर  मध्ये ट्रान्सफॉर्म  होताना प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल.

तेव्हा बघयला विसरू नका 'तारिणी'  ११ ऑगस्ट पासून सोम ते शुक्र रात्री ९:३० वा  सदैव तुमच्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025