Posts

Showing posts from February, 2021

BoroPlus

BoroPlus gets Ayushmann  Khurrana  on board as the Brand Ambassador for it’s Soaps & Hand Washes Enriched with natural goodness of Neem, Tulsi, Aloe Vera, Eucalyptus, Honey – BoroPlus  Soap Bars and Hand Washes o ffer 3-in-1 benefits of Antiseptic + Moisturization + Ayurvedic. Mumbai, 25 February 2021:  It’s a  Shubh Mangal  moment that calls for a  Badhai Ho!  The Kolkata based Indian FMCG major  Emami Limited  begins 2021 with a significant endorsement deal as it signs on National Award winning Bollywood star  Ayushmann Khurrana  for its new launches  BoroPlus Soaps and Hand Washes . BoroPlus , India’s No.1 Antiseptic Cream Brand, has launched soaps & hand washes under its Hygiene portfolio last year.  Enriched with natural antiseptic herbs and clinically tested to  kill 99.99% germs and viruses , BoroPlus Soaps and Hand Washes   are ayurvedic and free from harmful chemicals like parabens, silicones and artificial colours, making the products safe for the entire family and su

MTAR Technologies Ltd

Image
MTAR Technologies Ltd. Public Offering of Equity Shares opening on March 3, 2021 ·           Price Band of Rs. 574 – Rs. 575 per equity share of face value of Rs. 10 each (“Equity Share”) ·           Bid/Offer Opening Date – Wednesday, March 3, 2021 and Bid/Offer Closing Date – Friday, March 5, 2021 ·           Minimum Bid Lot is 26 Equity Shares and in multiples of 26 Equity Shares thereafter ·           The Floor Price is 57.40 times the Face Value of the Equity Shares and the Cap Price is 57.50  times the Face Value of the Equity Shares. Mumbai, February 25, 2021:  MTAR Technologies, a Hyderabad based precision engineering solutions company engaged in the manufacturing and development of mission critical precision components and critical assemblies catering to clean energy, nuclear and space and defense sectors , will open the Bid/Offer period in relation to its initial public offering of Equity Shares (the “ Offer ”/ “ IPO ”) on Wednesday, March 3, 2021 and close on Friday, March 5

91springboard

Image
  91springboard collaborates with EU-India InnoCenter to create a startup ecosystem ~ This initiative will provide a gateway for European Startups in the Indian Market India – February 2021:  91springboard along with the EU-India Innovation Center now launches a special programme that enables entrance of European startups in the Indian economy. The project will select and prepare European startups to collaborate with Indian companies, stimulating bilateral cooperation between India and   Europe. This will enable European startups to launch and expand their businesses in India, supporting them with their market entry strategies and creating a solid local network to scale. The   project's   coordinator   Indre   Kulikauskaite ,   from   Civitta,   declares   that  the   initial   target   is   to   add   70   of   the   main   ecosystem   players   from   both  regions to their network and offer internationalisation training for around 500 mature European   startups. With   the   amb

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण

Image
हे आहेत ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधील 'ट्रबल-मेकर्स' झी युवा वाहिनी वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेमधले नचिकेत आणि सई चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध, नचिकेतची आई आणि सई मधील मतभेत, अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार तसंच अप्पा आणि नचिकेतच्या आई मधील वाद पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत. नचिकेतच्या आईच्या एंट्रीनंतर मालिकेत नवीन वळण आलं आहे. सईचं जाई जोशी बनून नचिकेतच्या आईला इंप्रेस करणं, नचिकेतच्या आईने जाई आणि नचिकेतच्या लग्नाची घोषणा करणं या सगळ्यामुळे मालिकेतील गुंता वाढला आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहेत अप्पा, नचिकेतची आई, सई आणि नचिकेत. ऑनस्क्रीन जरी या व्यक्तिरेखांमध्ये वाद आणि मतभेद असले तरी ऑफस्क्रीन यांची धमाल चालू  असते . सई म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने 'द ट्रबल मेकर्स' असं म्हणत एक झकास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहे. जरी मालिकेत हे कलाकार ट्रबल-मेकर्स असले तरी ते प्रेक्षकांच्या मनोरंज
Image
  बाळ्या आणि सल्याची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात करणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता पुन्हा एकदा झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजनल 'गस्त' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि बाळ्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गस्त या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिका निभावत असून अरबाज त्याच्या मित्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चोरी होत असल्यामुळे गस्त घातलेल्या एका गावात अमर आणि त्याची प्रेयसी सुजाता यांची प्रेमकथा पुढे नेण्यासाठी अमरचे मित्र त्याची मदत करत असतात. अरबाज आणि तानाजी पुन्हा एकदा एकत्र येणार म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार यात शंकाच नाही. पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अरबाज म्हणाला, "पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करताना आम्हाला जुने दिवस

अभिनेत्री विशाखा कशाळकर

Image
  विशाखाचा अनोखा अंदाज  मराठी सिनेइंडस्ट्रीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. नाटकं तसेच हिंदी टीव्ही मालिकांमधील ओळखीचा एक चेहरा आता मराठी चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. हिंदी मालिका  ‘ नोंकझोक ’  मधून बालकलाकार म्हणून काम केलेली व पुढे मालिका ,  नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर  ‘ विस्टल ब्लोईंग सूट ’  या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेतून मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे. ‘ नोंकझोक ’, ‘ संभव क्या ’  या हिंदी तसेच ‘एक वाडा झपाटलेला’ ,  ‘निवडुंग’ या मराठी मालिकांमधून विशाखाने अभिनय केला आहे.  ‘ राधा ’  या मराठी एकपात्री नाटकामध्ये पाच वेगवेगळ्या भूमिका सशक्तपणे पेलत आपल्या अभिनयाची चुणूक विशाखाने दाखविली होती. आता  ‘ विस्टल ब्लोईंग सूट ’    या चित्रपटातही तिच्या अभिनयाचे वेगळे रंग दिसणार आहेत. दृकश्राव्य माध्यमाचा सशक्त वापर ,  भारावून टाकणारे संगीत ,  कथेचा छाती दडपविणारा आवाका ,  वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करून लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळाल्याचं समाधान

Saregama

Image
Saregama brings to the Gujarati music lovers yet another hit - Malish Re Shamsaan Ma by Rakesh Barot! Ready to captivate the audience, Saregama has launched yet another Gujarati track sung by Rakesh Barot – Malish Re Shamsaan Ma, to capture and conquer the charts and hearts of the Gujarati audience. The song brings together two of the biggest Gujarati musical maestros – Rakesh Barot who lends his voice to this track,  and music by Mayur Nadia. Depicting a tale of betrayal, this song is sure to keep you engaged till the very end. The video of the song takes you through an emotional journey of a man who goes through a heartbreak when he realizes that his significant other has strayed from their relationship, and has fallen in love with someone else. However, is there a happy ending to this tale? Showcasing dynamic chemistry between Rakesh Barot and Neha Suthar, this song consists of a beautiful storyline coupled with hard-hitting lyrics! Commenting on the launch,  Rakesh  said, “ We had

डव्ह

डव्हचे   देशाला   सौंदर्याच्या   चाचण्या   थांबवण्याचे   आवाहन भारत ,  २५   फेब्रुवारी   २०२१ :  लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांना सौंदर्यावर आधारित ठोकताळ्यांचा व नाकारले जाण्याचा सामना कसा करावा लागतो आणि त्याचा त्यांच्या आत्मसन्मानावर कसा परिणाम होतो हे दाखवणाऱ्या कठोर आणि वास्तववादी कथा डव्हच्या नवीन फिल्ममध्ये आहेत . भारतातील   सौंदर्याची   चाचणी सौंदर्याचा शोध नेहमीच कुरूप आणि पातळी खालावणारा असू शकतो .  ठरवून केल्या जाणाऱ्या लग्नांमध्ये  ( अरेंज्ड मॅरेजेस )  सौंदर्याच्या संकुचित कल्पनांना चिकटून राहण्याच्या तणाव व चिंतांबाबत अस्वस्थ करणारी आकडेवारी  “ इंडियाज ब्यूटी टेस्ट  ( २०२० )  रिपोर्ट ” मधून समोर आली आहे .  लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत रूपाच्या निकषावर परीक्षा करून आपल्याला नाकारण्यात आल्याचा अनुभव भारतातील १० पैकी ९ स्त्रियांना येतो ,  असे यातून पुढे आले आहे .  याशिवाय सौंदर्याच्या निकषावर नाकारण्यात आल्यामुळे आपल्या आत्मसन्मानावर व आत्मविश्वासावर परिणाम झाल्याचा दावा ६८ टक्के स्त्रियांनी केला आहे . देशभरातील स्त्रियांशी केलेल्या संभाषणांतून डव्हची  #StopTheBeautyT