Posts

Showing posts from April, 2020
Thomas Cook India wins Silver at Asia Sustainability Reporting Awards 2019 Mumbai/Singapore, April 30, 2020:  Thomas Cook (India) Ltd.,  India’s leading integrated travel services company,  was selected as winner of the prestigious silver award for  Asia's Best Integrated Report (First Time) at the 5th Asia Sustainability Reporting Awards (ASRA). The ceremony hosted virtually on April 29, 2020 due to the Covid-19 pandemic, was broadcast live from Singapore, with more than 200 senior business leaders and sustainability professionals from 15 countries attending along with dignitaries from academia, embassies, trade associations and advocacy organisations. ASRA  raises the bar for quality and authenticity of reporting  while  recognising and honouring sustainability reporting leaders in Asia and celebrating best practices in sustainability reporting and communications.   The winners were selected from 461 entries received from 16 countries in Asia. An independent jury det
लॉकडाउनमध्ये घरीच निरोगी राहण्यासाठी 'फिटर'चे प्रोत्साहन ~ ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजची घोषणा; ५ विजेत्यांना मिळणार १ लाख रुपयांचे बक्षीस ~ मुंबई, ३० एप्रिल २०२०:  लॉकडाउनमुळे देशभरातील जिम आणि फिटनेस सेंटर बंद आहेत. सध्या लोक घरातच कैद असल्यामुळे शारीरिक हालचाली मर्यादित आहेत. अशा स्थातिती त्यांनी निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात लोकांची मदत करण्यासाठी, त्यांनी निरोगी जीवनशैली अनुसरावी याकरिता प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ऑनलाइन फिटनेस मंच फिटरने (FITTR) बहुप्रतीक्षित ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजच्या दहाव्या पर्वाची घोषणा केली आहे. या पर्वाची सुरुवात १ मे पासून होईल आणि हे १२ आठवड्यांचे चॅलेंज कंपनीच्या फिटनेस अॅपवर होस्ट केले जाईल. या चॅलेंजसाठी नोंदणी मोफत असून १८ वर्षांच्या पुढील कोणतीही व्यक्ती यात कोणत्याही ठिकाणाहून भाग घेऊ शकते. या चॅलेंजच्या माध्यमातून ५ विजेत्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल . फिटरचे संस्थापक जितेंद्र चौकसे  म्हणाले, ‘‘सध्या संपूर्ण जग कोव्हिड-१९ या महामारीच्या रुपात एका मोठ्या आव
फ्रीज, टीव्ही, एसी आता स्वतःच करा घरी दुरुस्त   २४७अराउंडची सुविधा; व्हिडिओच्या माध्यमातून तंत्रज्ञ करणार विनामूल्य मार्गदर्शन मुंबई, ३० एप्रिल २०२०:  लॉकडाऊन दरम्यान घरातील फ्रीज, टीव्ही, एसी यांसारखी उपकरणे बंद पडल्यास ग्राहकांकडे त्यांच्या दुरुस्तीची सोय उपलब्ध नाही आणि यामुळेच त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन २४७ अराउंड या अग्रगण्य उपकरण सेवा पुरवठादार कंपनीने राष्ट्रीय व्हिडिओ हेल्पलाइन सुरु केली आहे. याद्वारे कंपनीचे घरून काम करणारे तंत्रज्ञ ग्राहकांना व्हॉट्सअप तसेच गूगल मीट व्हिडिओद्वारे मदतीसाठी तात्काळ उपलब्ध असतील. उपकरणांच्या दुरुस्तीकरिता ते ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही सुविधा विनामूल्य असून ग्राहकांना ९५५५०००२४७ या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल.  लॉकडाऊन असल्यामुळे बिघडलेली उपकरणे दुरुस्त करण्यासाठी बाहेर नेणे शक्य नाही तसेच तंत्रज्ञ ही घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे २४७अराउंडची ही सुविधा ग्राहकांकरिता उपयुक्त ठरत आहे. कंपनीचे तंत्रज्ञ (टेक्निशिअन्स) उच्च प्रतीचे कौशल्यप्राप्त, अनुभवी आणि तंत्
Image
EDELWEISS-GALLAGHER FACILITATES PANDEMIC GROUP INSURANCE COVER FOR INDIA’S INFORMAL SECTOR WORKERS Partners with Corporates and Insurance Companies for Cover April 30, 2020. MUMBAI.  Edelweiss-Gallagher, a composite insurance broker in India, has facilitated a Pandemic Group Insurance product for informal sector and frontline workers across industries in India. This initiative was launched recently with a comprehensive COVID-19 indemnity cover solution and is backed by India’s top insurers. This Group level insurance solution will provide an insurance cover to food delivery agents, informal sector workers employed by companies in factories as well as frontline workers of hospitals, healthcare providers and pharmaceutical manufacturers, who now find themselves especially vulnerable. Edelweiss Gallagher has collaborated with four leading general insurance companies and assisted over 50 corporates to protect their workforce and restart their operations, by incentivizing worker
Vetern Actress Ashvini Bhave pays her last tribute to Irfan Khan Veteran actress Ashvini Bhave who is shell shocked  post Irrfan's sudden demise  reminces her collaboration with Irrfan. Very few know that Ashvini has worked with Irrfan in a film ' Purush' released in 1994  which was directed by Rajan Kothari. Purush was based on a Marathi play titled Purush by Jaywant Dalvi.  The cast comprised of  Om Puri, Irfan Khan, Chandrakant Gokhale and many other Marathi actors. It was early in Irrfan’s career, probably one of his first few films. " We had shot the film in Wai. Irrfan played my Boyfriend... I have a very vivid memory of a scene we shot. A  boat sequence in a water dam near Wai. I still recollect Irrfan to be a reserved person then.  A couple of years ago we  happened to board the same aircraft. This was before he was detected with cancer.  I was coming back from a shoot in India and he was traveling to Los Angeles for the screening of his Hollywood film '
TV Star Rohan Mehra And Femina Miss India Maharashtra, Vaishnavi Andhale's Video Is a Refreshing Watch Times Music presents 'Gustakhiyaan' a beautiful romantic song featuring TV heartthrob Rohan Mehra along with the stunning Femina Miss India Maharashtra 2019, Vaishnavi Andhale. The song has been composed by Anurag Saikia, sung by Raghav Chaitanya and Ritrisha Sarmah.  'Gustakhiyaan' features a sweet, innocent, old-school love story that you only read about in books. An adventurous young girl finds love in someone she least expects to. How? Well, the video will tell.  Featuring in the video, Rohan Mehra is a beloved TV actor who is loved for his recurring role as Naksh Singhania in a daily soap, 'Yeh Rishta Kya Kehlata Hai'. He is also famously known for his stint in 'Bigg Boss 10'.  Whereas, Anurag Saikia and Times Music go way back. Our trilogy 'Tum Aaoge', 'Bas Ek Baar', 'Ajnabee' starring Aamir Ali and Sanjeeda S
”Singing Teri Yaari alongside Millind Gaba and King Kaazi was a delightful experience," Aparshakti Khurana April 29, 2020, Mumbai:  The music giant T-Series is making sure that their efforts to entertain the audience have not been faltered by the nationwide lockdown due to the coronavirus pandemic. The banner has been generating interesting content for their viewers especially with melodious new singles. Their latest one, titled Teri Yaari, features celebrated singers Millind Gaba, King Kaazi and the ace actor Aparshakti Khurana who has also lent his voice to the track. Sharing his thoughts on this collaboration, Aparshakti says,  “Singing has always been a passion of mine. Since childhood, my family has been into it but with acting, I couldn’t concentrate on it as much as I wanted to. So, when I got the chance to jam with singers like Millind and King Kaazi, I couldn’t resist it. They are extremely talented and I have always been a huge admirer of their songs. In the past
मोकळा   वेळ   मिळाल्याने   मी   आनंदी   आहे  -  तेजश्री   प्रधान ‘ अग्गंबाई   सासूबाई ’  मालिका   हि   अल्पावधीतच   खूप   लोकप्रिय   झाली .  सध्या   या   मालिकेला   आणि   त्यातील   कलाकारांना   सर्वजण   मिस   करत   आहेत .  या   मालिकेतील   शुभ्रा   म्हणजे   अभिनेत्री   तेजश्री   प्रधान   सध्या   काय   करतेय   हे   जाणून   घायची   उत्सुकता   प्रेक्षकांना   आहे .  त्यासाठी   तेजश्री   सोबत   साधलेला   हा   खास   संवाद १ .  लॉकडाऊनमुळे   मालिकेचं   शूटिंग   थांबलय   आणि   इतकी   मोठी   सुट्टी   मिळाली   आहे ,  इतका   मोकळा   वेळ   मिळाल्यावर   कसं   वाटतंय ? -  गेल्या   १२   वर्षात   मला   इतका   मोकळा   वेळ   मिळाला   नव्हता .  माझं   सतत   काहीना   काही   सुरु   होतं .  त्यामुळे   मला   बरं   वाटतंय .  सध्या   मी   फक्त   आराम   करतेय .  मिळालेल्या   वेळेचा   पुरेपूर   उपयोग   स्वतःसाठी   करून   घेतेय .  रिकामा   वेळ   आणि   आराम   या   दोन्ही   गोष्टींचा   आनंद   घेतेय .  एरवी   रोजच्या   अत्यंत   व्यग्र   दिनक्रमामुळे   डाएटकडे   दुर्लक्ष   होतं   त्यामुळे   आता   डाएटकडेही  

हार्टफुलनेस

हार्टफुलनेसचे दुसरे मार्गदर्शक ,  शाहजहाँपूर येथील  ' बाबुजी '  म्हणून ओळखले जाणारे श्री राम चंद्र ,  यांच्या 121व्या जयंतीच्या व्हर्चुअल स्मरणोत्सवामध्ये शंभराहून अधिक देशातील दीड लाख अभ्यासी भाग घेणार आहेत. 29 एप्रिल 2020  : हार्टफुलनेसचा उगम प्राचीन भारताच्या योगशास्त्रातून झाला आहे ,  पण त्याचबरोबर ती आजच्या वैश्‍विक आधुनिक जीवनशैलीशी अनुकूल घडवलेली आहे. ध्यानपद्धतींच्या या प्रवाही संचात विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींमधील उत्तम गोष्टी घेतल्या गेल्या आहेत ,  ज्यामुळे जगातील हजारो लोकांना अधिकउत्क्रांत जीवन जगण्यास मदत होत आहे. हार्टफुलनेस मोहीमेचा उगम कुठे झाला ?  1945 साली शाहजहाँपूरच्या श्री राम चंद्रांनी पहिली हार्टफुलनेस संस्था स्थापित केली आणि त्यांच्या गुरूंच्या नावावरून संस्थेला श्री राम चंद्र मिशन असे नाव दिले. 2020 हे श्री राम चंद्र मिशनचे अमृतमहोत्सवी वर्ष (75वे) असल्याने विशेष महत्त्वाचे आहे. उत्तर भारतातील राज्य उत्तर प्रदेश येथील शाहजहाँपूर या शहरात 30 एप्रिल ,  1899 रोजी श्री राम चंद्र यांचा जन्म झाला. ते सर्वांना  ' बाबूजी '  म्हणून परिचित होते.

‘रिइमॅजिन बिझनेस, रिइमॅजिन द वर्ल्ड’

‘रिइमॅजिन बिझनेस, रिइमॅजिन द वर्ल्ड’ कोरोनानंतरच्या जगाचा आणि उद्योगविश्वाचा अंदाज देण्यासाठी, देशातील विविध मान्यवर उद्योजक आज वेबिनारमध्ये (webinar) एकत्र येत आहेत. मुंबई  :   कोरोनाच्या   वाढत्या   प्रादुर्भावामुळे   जगभरातील   उद्योगजगतावर   दुरगामी   परिणाम   होत   आहे .  त्यामुळे   कोरोनानंतरच्या   जगाचा   आणि   उद्योगविश्वाचा   अंदाज   देण्यासाठी ,  देशातील   विविध   मान्यवर   उद्योजक   आज    वेबिनारमध्ये  (webinar)  एकत्र   येत   आहेत .  इकॉनॉमिक्स   टाइम्सच्या  ‘ इटी   एज् ’  या   प्लॅटफॉर्मवर  29  एप्रिल   रोजी   दुपारी  2.30  ते   संध्याकाळी  7.30  वाजेतो  ‘ रिइमॅजिन   बिझनेस ,  रिइमॅजिन   द   वर्ल्ड ’  या   विशेष   वेबिनारचे  (webinar)  आयोजन   करण्यात   आले   आहे . कोविड  19 मुळे   जगभरात   संभाव्य   आर्थिकमंदीवर   मात   करण्यासाठी   विविध   कंपन्यांचे   सीईओ   नेमके   काय   उपाययोजना   करणार   आहेत   यावर   प्रामुख्याने   या   वेबिनारमध्ये  (webinar)  चर्चा   होणार   असून ,  कोरोनानंतरच्या   उद्योगजगताचा   प्रवास   कसा   असला   पाहिजे   यावरही   त्यामध्ये   प्रकाश