Posts

Showing posts from July, 2022

‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२२’

Image
फक्त मराठी सिने सन्मान २०२२: धर्मवीरची बाजी, चंद्रमुखीचा डंका.. (BDN),मुंबई,३० जुलै २०२२ः  ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२२’ मोठ्या थाटात आणि दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत २७ जुलै रोजी अंधेरी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत होते अमेय वाघ आणि ओमकार भोजने. दोघांच्याही विनोदकौशल्याने कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत निवेदनाची जबाबदारी उत्कृष्ठरीत्या पार पाडली. आशिष पाटीलच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला.  या फक्त मराठी सिने सोहळ्याचा अत्यंत खास क्षण म्हणजे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांचा सन्मान. विद्याधर यांनी अनेक सिनेमांसाठी मोठ्या मोठ्या भूमिकांना रूप देऊन घडवण्याच कार्य केलं आहे. ‘लगे राहो मुन्ना भाय’, ‘परिनीता’, ‘धर्मवीर’ अश्या अनेक चित्रपटातल्या कठीण भूमिकांना रंग देऊन उभं केलं. त्यांनी दिलीप प्रभावळकर, ऐश्वर्या राय-बच्चन, विद्या बालन अश्या अनेक दिग्गज कलाकारांना मेकअप करून हुबेहूब भूमिका घडवल्या. अशा विद्याधर भट्टे यांचा सन्मान सिने तारका विद्या बालन यांच्या हस्ते पार पडला. तसेच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची शान म्हणजेच गायक आणि संगीतका

झी मराठीवर तू तेव्हा तशी

Image
तू तेव्हा तशी ह्या गाजत असलेल्या मालिकेत एक मज्जेदर गाणं  पहा १ तासाचा विशेष भागात ह्या रविवारी फक्त झी मराठी वर Instagram :  https://www.instagram.com/tv/ Cgl9ldNLEvC/?igshid= YmMyMTA2M2Y= झी   मराठी   वरील   तु   तेव्हा   तशी   या   या   मालिकेतील   अनामिका   व   सौरभ   यांची   अव्यक्त   प्रेम   कथा   प्रेक्षकांना   फारच   भावली   आहे . या   दोघांचे   प्रेम   फुलत   असताना   निल   आणि   राधा   यांचे   प्रेमही   प्रेक्षकांना   भूरळ   घालते .   यातच   आता   मालिका   एक   नविन   वळण   घेणार   आहे .  अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. रविवारच्या १ तासाच्या विशेष भागात एका सोहळ्यात खूप मजेदार गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार असून यात मालिकेतील सर्व कलाकार नटुन थटून या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे. या मजेदार मस्त गाण्याची सुंदर शब्द रचना आणि सुमधुर संगीत कुणाल करण यांचे आहे.   तसेच हे मस्त ठेकेदार गाणं कुणाल करण आणि सागरीका जोशी यांनी ठसक्यात गायलय. या गाण्याचं दिग्दर्शक महाबले

लवकरच येत आहेःDIVE.

Image
लवकरच येत आहेः DIVE. मुंबईच्या पार्टी, म्युझिक, स्पिरिट आणि फूड लव्हर्ससाठी आपल्या पाऊलखुणा पसरवण्यासाठी सज्ज आहे मुंबई : मुंबईकरांना जेवण, नाईटलाइफ आणि इंस्टा-योग्य वातावरणाची इच्छा वाढत असताना, शहरात सुरू होणारे बार आणि भोजनालये आपल्या संरक्षकांना ताजे आणि विलक्षण जेवणाचे आणि पार्टीचे अनुभव देण्याचे आश्वासन देत आहेत. DIVE. असाच एक उल्लेखनीय ब्रँड आहे, जो भरभराटीचे नाइटलाइफ, अतुलनीय बार ऑफर, लिप-स्माकिंग आरामदायी खाद्यपदार्थ, नाविन्यपूर्ण, ट्रेंडी आणि स्टायलिश सिग्नेचर कॉकटेल, तसेच फूट टॅपिंग म्युझिक प्रदान करण्यासाठी लोकप्रिय आहे, जे तुमचा उत्साह वाढवेल मित्र, सहकारी किंवा अगदी कुटुंबासह. BKC मधील पहिल्या आउटलेटला त्याच्या निष्ठावंत संरक्षकांकडून मिळालेला चकित करणारा प्रतिसाद आणि कालाघोडाच्या मध्यभागी असलेल्या अगदी अलीकडच्या दुसऱ्या चौकीची वाढती लोकप्रियता आणि यश, ही गडबड, गो-टू बार सर्व योजनाबद्धरित्या पसरवण्यासाठी सज्ज आहे. शहराच्या इतर भागांमध्येही DIVEचे सज्ज. निसर्गरम्य लोकलच्या चित्तथरारक पार्श्‍वभूमीवर आणि मुंबई शहर देऊ शकणारे सर्वोत्तम सूर्यास्त, DIVE.च्या आगामी आणि नवीन चौकी

Coming Soon: DIVE.

Image
Coming Soon: DIVE. is all set to spread its footprints for Mumbai’s Party, Music, Spirit, and Food Lovers  Mumbai:    As Mumbai's desire for food, nightlife, and insta-worthy ambiance grows, bars and eateries that are opening up in the city are promising to deliver fresher and extraordinary dining and party experiences to its patrons.  DIVE. has been one such noteworthy brand, popular  for delivering a thriving nightlife, the unmatchable bar offers, lip-smacking comfort foods, innovative, trendy, and stylish signature cocktails, as well as, foot tapping music, which is sure to lift your spirits when with friends, colleagues or even family. Post the astounding response, from its loyal patrons to the first outlet in BKC and the growing popularity and success of the more recent second outpost in the heart of Kalaghoda, this no-fuss, the go-to bar is all set to strategically spread its footprints across other parts of the city as well.   Lavishly spread against a breathtaking backdrop
Image
  Key   Highlights
            पंजाब नॅशनल बँकेला पहिल्या तिमाहीत ३०८.४४ कोटींचा नफा   मुंबई  :   सार्वजनिक   क्षेत्रातील   पंजाब   नॅशनल   बँकेच्या   नफ्यात   जूनमध्ये   संपलेल्या   पहिल्या   तिमाहीत   ७०   टक्के   घट   झाली   आहे  .  बँकेला   ३०८ .  ४४   कोटी   रुपये   नफा   मिळाला   आहे  .  बुडीत   कर्जासाठी   मोठी   तरतुद   करावी   लागल्याने   आणि   व्याजातून   मिळणारा   नफा   कमी   झाल्याने   बँकेचा   नफा   कमी   झाला   आहे  .  गेल्यावर्षी   बँकेला   याच   काळात   १०२३ .  ४६   कोटी   रुपायांचा   नफा   झाला   होता  .   यंदाच्या   पहिल्या   तिमाहीत   बँकेला   २१२९४   कोटी   रुपये   महसूल   मिळाला  .  गेल्यावर्षी   बँकेला   याच   काळात   २२५१५   कोटी   रुपये   महसूल   मिळाला   होता  .  तसेच   बँकेला   व्याजातून   मिळणारे   उत्पन्न   जून   रोजी   संपलेल्या   तिमाहीत   १८७५७   कोटी   मिळाले .  गेल्यावर्षी   याच   काळात   हेच   उत्पन्न   १८९२१   कोटी   रुपये   होते  .  बँकेचे   घाऊक   बुडीत   कर्जाचे   प्रमाण   ११ .  २   टक्क्यांवर   आले  .  गेल्यावर्षी   हेच   प्रमाण   १४ .  ३३   टक्के   होते  .   मार्च

DKMS BMST Foundation India

Over 500 Mumbai youth came forward to register as Lifesavers   The registration drive was organised by DKMS BMST Foundation India    Mumbai, 29 th  July 2022 : With an aim to create awareness on blood stem cell donation and encourage people to register themselves as a potential lifesaver for blood cancer and blood disorder patients. DKMS BMST Foundation India, a non-profit organization dedicated to the fight against blood cancer and blood disorders conducted a weeklong blood stem cell donor registration drive at five different colleges in Mumbai. Over 500 students from S.K. Somaiya College, Vidyavihar University, John Wilson Education Society’s Wilson College (Autonomous) NSS unit, Ramnarain Ruia Autonomous College of Arts and science, Topiwala National Medical College and St. Andrews College of Arts, Science and Commerce came forward to register as potential blood stem cell donors. This also included some of the NCC and NSS students who registered as potential lifesaver.  Every 5 minu
500  हून   अधिक   मुंबईतील   तरुण   जी वनरक्षक   म्हणून   नोंदणी   करण्यासा ठी   पुढे   आले   डीकेएमएस   बीएमएसटी   फाउंडेशन   इं डिया   तर्फे   नोंदणी   मोहिमेचे   आयो जन   मुंबई, 29 जुलै 2022: ब्लड स्टेम सेल दानाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि ब्लड कॅन्सर आणि ब्लड डिसऑर्डर रूग्णांसाठी संभाव्य जीवनरक्षक म्हणून लोकांना नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया या रक्त कर्करोग आणि रक्त विकारांविरुद्धच्या लढ्यासाठी समर्पित ना-नफा संस्थेने मुंबईतील पाच वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आठवडाभर ब्लड स्टेम सेल दात्याची नोंदणी मोहीम राबवली. एसके सोमय्या कॉलेज, विद्याविहार विद्यापीठ, जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे विल्सन कॉलेज (स्वायत्त) एनएसएस युनिट, रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि सेंट अँड्र्यूज कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स मधील 500 हून अधिक विद्यार्थी संभाव्य ब्लड स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करण्यासाठी पुढे आले. यांमध्ये काही एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थ्यांचाही समावेश होता ज्यांनी संभाव्य जीवनरक्षक

Federal Bank

Federal Bank offers special rates for NR Term Deposits Federal Bank introduces special rates for its NRE Term Deposit. These special rates are available between 28 th  July 2022 and 4 th  August 2022. The rates are applicable for NR term deposits opened for a period of 15 months. The new rates offered are  80 bps above the existing rates. Below given is the Bank’s special offer: Tenure Deposit amount Interest rates Annualised Yield 15 Months 2 Crore and Above 6.65% 6.87% 15 Months Below 2 Crore 6.40% 6.61% It is an exciting opportunity for non- residents to invest their funds as the interest earned is exempt from Income Tax and loan can be availed up to 90% of the deposit amount. M V S Murthy Chief Marketing Officer

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड

महिंद्रा   समूहाच्या बांधकाम क्षेत्र व्यवसायाशी तीन   दशके संबंधित असलेले   अरुण   नंदा   महिंद्रा   लाइफस्पेसेसमधून   निवृत्त मुंबई ,  २७ जुलै  २०२२ :  महिंद्रा   लाइफस्पेस   डेव्हलपर्स   लिमिटेडने   आज   अरुण   नंदा   यांची   संचालक मंडळ आणि त्याच्या दीर्घकालीन अध्यक्षपदावरून निवृत्ती   जाहीर   केली .  त्यांच्या जागी अमित   हरियानी   पदभार स्वीकारणार असून ते २०१७ पासून   मंडळावर स्वतंत्र   संचालक   म्हणून कार्यरत आहेत . अरुण   नंदा   १९७३ मध्ये   महिंद्रा   समूहात रुजू झाले   आणि   गेल्या   काही   वर्षांत   त्यांनी   अनेक   महत्त्वाच्या   पदांवर   काम   केले   आहे .  त्यांना   ऑगस्ट   १९९२ मध्ये   महिंद्रा   अँड   महिंद्रा   लिमिटेड  ( M&M)  च्या   संचालक मंडळात सहभागी    करण्यात   आले   आणि   सामाजिक   क्षेत्रावर   लक्ष   केंद्रित   करण्यासाठी   आणि   ज्येष्ठ   नागरिकांसाठी   अनुकूल   परिसंस्था   निर्माण   करण्यासाठी   त्यांनी   मार्च   २०१० मध्ये   कार्यकारी   संचालक   पदाचा   राजीनामा   दिला .  एप्रिल   २०१० ते   ऑगस्ट   २०१४ पर्यंत   ते   M&M  चे   बिगर कार्यकारी   संचालक