युनियन बँक ऑफ इंडिया

युनियन बँक ऑफ इंडिया’तर्फे मुंबई पोलिसांचे पावसापासून रक्षण करण्यासाठी रेनकोटचे वाटप

मुंबई, 13 जुलै, 2022: युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने आज अतिरिक्त पोलिस आयुक्तसशस्त्र दल आणि अतिरिक्त पोलिस आयुक्तसशस्त्र पोलिस अधिकारी- केंद्रिय प्रदेश कार्यालय येथे मुंबई पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. 

मुंबई पोलिस ज्या मेहनतीने काम करतात, त्या वृत्तीला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या  जिगरबाजपणाला मदत म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाने यशलोक वेल्फेयर फाऊंडेशनच्या सहकार्याने पावसाळ्यातील पोलिसांची गरज ओळखून रेनकोट वाटप केले.


हे रेनकोट भारतातील शहरी आणि ग्रामीण भारतामधील वंचित आणि बेरोजगार महिला-पुरुषांनी तयार केले असून त्यांना रोजगाराचा शाश्वत स्रोत उपलब्ध झाला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO