- Get link
- X
- Other Apps
Posts
Showing posts from 2026
'केअर आँन व्हील्स' या सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'मोबाईल मेडिकल युनिट' चे उध्दाटन
- Get link
- X
- Other Apps
इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणि लिबहेर इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने 'केअर आँन व्हील्स' या सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'मोबाईल मेडिकल युनिट' चे उध्दाटन सोहळा नवी मुंबई | ४ फेब्रुवारी, २०२६: अनेक कुटुंबांसाठी उपचारांमधील सर्वात मोठा अडथळा हा आजाराचे निदान नसून अंतर हा होता. वेळीच उपचार मिळाले असते तर बरा होणारा ताप, प्रवासातील उशिरामुळे अनेकदा आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत असे. मजुरी बुडण्याच्या भीतीने माता उपचारांकडे दुर्लक्ष करत असत, तर प्रवासाचा थकवा आणि रांगेत उभे राहण्याच्या त्रासामुळे वृद्ध रुग्ण तपासणी टाळत असत. या समस्यांवर मात करण्यासाठी, ४ फेब्रुवारी रोजी इम्पॅक्ट गुरू फाउंडेशन (IGF-India) आणि लिबहेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'केअर ऑन व्हील्स' या सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'मोबाईल मेडिकल युनिट'चे (MMU) उद्घाटन करण्यात आले. हे युनिट माता, बालके आणि वृद्धांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करून दुर्गम भागातील समुदायांना प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. लिबहेर इंडिया दरवर्षी IGF-India ला असे एक युनिट दान करते आणि नवी मुंबई...
Aye Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, February 9, 2026
- Get link
- X
- Other Apps
Aye Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, February 9, 2026, price band set at Rs 122 – Rs 129 per Equity Share (Photo Caption 1 : Mr. Sanjay Sharma, Managing Director, Aye Finance Limited, outlined the company’s strategic growth roadmap at the Mumbai IPO press conference) Price band of Rs 122 – Rs 129 per Equity Share bearing face value of Rs 2 each (“Equity Shares”) Bid/Offer Opening Date – Monday, February 9, 2026, and Bid/Offer Closing Date – Wednesday, February 11, 2026. Minimum Bid Lot is 116 Equity Shares and in multiples of 116 Equity Shares thereafter Mumbai, February 4, 2026: Aye Finance Ltd has fixed the price band of Rs 122/- to Rs 129/- per Equity Share of face value ₹ 2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or “Issue” ) of the Company will open on Monday, February 9, 2026 , for subscription and close on Wednesd...
KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत
- Get link
- X
- Other Apps
खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत ~ चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~ India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे! KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे. चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात. केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अँपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.
‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त
- Get link
- X
- Other Apps
‘ पालखी ’ चित्रपटाचा मुहूर्त श्रद्धा ही केवळ भावना नाही , ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ विश्वासावर आधारित पालखी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ' पालखी ' हा चित्रपट म्हणजे साईबाबांवरील अढळ श्रद्धा , पालखीची सेवा आणि भक्तांच्या निस्वार्थ भावनेची कलाकृती ठरणार आहे. केएसआर फिल्म्स निर्मित पालखी चित्रपटाचा मुहूर्त आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते असंख्य साई भक्तांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला . निखिल चंद्रकांत पाटील लिखित पालखी चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयश राज आंगणे करीत आहेत. प्रभू कापसे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सिद्धार्थ बोडके , यतिन कार्येकर , प्रवीण तरडे , सुबोध भावे , किशोर कदम , गौरी नलावडे , वीणा जामकर , संदीप गायकवाड , शंतनू रांगणेकर , ओंकार कदम , अथर्व रुके असे मराठीतील अनेक नामवंत कलाकार पालखी या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत . ‘...
Motorola ने Motorola Signature लाँच...
- Get link
- X
- Other Apps
Motorola ने Motorola Signature लाँचसह भारतातील प्रमुख श्रेणीमध्ये विशेष भर केली, या नवीन स्मार्टफोनमध्ये डीएक्सओएमएआरके^ द्वारे प्रमाणित जगातील सर्वोत्तम कॅमेरा, भारतातील पहिल्या 24X7 प्रीव्हिलेज सर्विसेससह सिग्नेचर क्लब, आकर्षक फिनिशेस् आणि प्रमुख कार्यक्षमता व एआय आहे, किंमत फक्त Rs. 54,999 पासून सुरू होते (Photo Caption- Motorola Signature Launch: (from left to right): Ruben Castano, VP – Design, Brand & CX, Motorola; Amar Babu, President – Lenovo, Asia Pacific; Kriti Sanon, Brand Ambassador of Motorola India; Prashanth Mani, Vice President – Motorola Asia Pacific and Rajiv Makhni) • Motorola Signature डीएक्सओएमएआरके कडून गोल्ड लेबल कॅमेरा मान्यतेसह इमेजिंगमध्ये नवीन जागतिक मापदंड स्थापित करतो. या स्मार्टफोनमध्ये जगातील पहिला व सर्वात प्रगत सोनी एलवायटीआयए बी2बी मेन कॅमेरा आहे, ज्यामध्ये डॉल्बी व्हिजन व्हिडिओ व 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ज्यामधून अपवादात्मक सुस्पष्टता, गतीशील रेंज आणि पॅन्टोन प्रमाणित अचूक रंगसंगतीसह प्रोफेशनल-ग्रेड फोटोग्राफी व...
भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’
- Get link
- X
- Other Apps
भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘ सालबर्डी ’ इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही , ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘ सालबर्डी ’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘ सालबर्डी ’ हा थरारपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘ सालबर्डी ’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील , डॉ.गजानन जाधव , राम जाधव यांनी केली आहे. रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत . ‘ सालबर्डी ’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विषयाची भीषणता अधोरेखित होत आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘ रहस्य ’ शोधताना काय होणार ? हे सत्य क...
रणपति शिवराय स्वारी आग्रा टीम कडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा
- Get link
- X
- Other Apps
रणपति शिवराय स्वारी आग्रा टीम कडून ‘ छत्रपतींना ’ मानाचा मुजरा रणपति शिवराय स्वारी आग्रा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे , तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता , अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले . शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला , निमित्त होते … ‘ रणपति शिवराय स्वारी आग्रा ’ या भव्य चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचे . शिववंदना , शिवशाहिरांकडून सादर झालेल्या दमदार पोवाडा सादरीकरणाने हा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत. ‘ रणपति शिवरा...
Power Finance Corporation Limited..
- Get link
- X
- Other Apps
Power Finance Corporation Limited to tap Capital Market to raise up to Rs. 5,000 crore via public issue of Secured NCDs (Smt. Parminder Chopra, Chairman and Managing Director, at the press conference of Power Finance Corporation Limited (PFC) held today in Mumbai.) · Public Issue of secured, rated, listed, taxable, redeemable, non-convertible debentures (NCDs) of face value of Rs. 1,000 each (except in case of zero coupon NCD, face value shall be ₹ 1,00,000 each) · The Tranche I Issue of NCDs is for a Base Issue Size of Rs. 500 crore with a green shoe option of up to Rs. 4,500 crore aggregating up to Rs. 5,000 crore, which is within the shelf limit of Rs. 10,000 crore · NCDs are rated “CARE AAA; Stable” by CARE Ratings Limited, “Crisil AAA/Stable” by Crisil Ratings Limited and [ICRA] AAA (Stable) by ICRA Limited · ...