जॅकी भगनानीच्या जेजस्ट म्यूजिकने अमायरा दस्तूरवर चित्रित बहुप्रतीक्षित ट्रॅक 'वाह जी वाह' केला प्रदर्शित!

सुंदर अभिनेत्री अमायरा दस्तूरचे नवीन गाणे 'वाह जी वाह' प्रदर्शित झाले असून त्यात ती पंजाबी पॉप सेंसेशन गुरनजर चट्ठासोबत दिसत आहे. हे गाणे या वर्षीचे बहुचर्चित हार्टब्रेक सॉन्ग आहे.  
जेजस्ट म्यूजिकने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे हार्टब्रेक सॉन्ग 'वाह जी वाह' प्रदर्शित करताना लिहिले,"And here it is 🤩
Presenting #WahJiWaah featuring the talented @gurnazar_chattha and the beautiful @amyradastur93 . Drop everything and watch it NOW. @jackkybhagnani @beingmudassarkhan @iamgauravdev @kartikdevofficial @mxtakatak
#JjustMusic #EverythingMusic #WahJiWaah #SongOutNow"
https://www.instagram.com/p/CN_-JfZIjgf/?igshid=cfd8zvvjm7i5
https://www.youtube.com/watch?v=pkCWFJFbs-A
प्रदर्शनापूर्वी, जेजस्ट म्यूजिकच्या टीमने गाण्याचे स्निपेट्स आणि स्टिल्स प्रदर्शित केले होते ज्याने चाहत्यांची   उत्कंठा वाढवली होती. गाण्याची पहिली झलक सादर करण्यात आली होती ज्यात गुरनजर चट्ठा आणि अमायरा दस्तूर एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत होते ज्याने रसिकांना गाण्याबाबत उत्सुक केले होते.
https://www.instagram.com/p/CN-a31mBqi9/?igshid=7fjqxtj0wl00
प्रदर्शनाच्या काही तास आधी, जेजस्ट म्यूजिकने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले:
https://www.instagram.com/p/CN_opd5IxKF/?igshid=1ngnha4s1kq5h
आणि गुरनजरसोबतच्या काउंटडाऊनने या उत्साहात अधिक भर घातली.
https://www.instagram.com/p/CN_waS3INHU/?igshid=wt8gcn7zi3hc
या गाण्याची निर्मिती जॅकी भगनानीच्या जेजस्ट म्यूजिकद्वारे करण्यात आली आहे, ज्यांनी या आधी ‘प्रादा’मध्ये आलिया भट्ट, ‘जुगनी 2.0’ मध्ये कनिका कपूर, एक शांतिप्रिय ट्रॅक कृष्णा महामंत्र आणि 'मुस्कुराएगा इंडिया' जो एक परफेक्ट एंथम आहे, अशासारखी अनेक हिट गाणी दिली आहेत. जेजस्ट म्यूजिकचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता हे गाणे देखील दर्शकांना आपल्या तालावर थिरकायला लावेल, यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..