रेनो इंडिया ग्राहककेंद्री उपक्रमांच्या माध्यमातून भक्कम करत आहे ग्रामीण भागातील स्थान

  • रेनोच्या एकंदर विक्रीमधील ग्रामीण भागातील विक्रीचे योगदान2019 मधील 7 टक्क्यांवरून, 2022 मध्ये 37 हून अधिक टक्क्यांवर
  • प्रत्यक्ष नेटवर्क संरचनेचा विस्तारग्राहकांशी संवाद साधणारे उपक्रमप्रशिक्षित स्थानिक प्रतिनिधींची नियुक्ती आणि दुर्गम भागापर्यंत ई-प्रशासन यांच्या माध्यमातून उपलब्धता अधिक सुलभ

मुंबई, 21 फेब्रुवारी, 2023: नवोन्मेषकारी व सर्वसमावेशक ग्राहककेंद्री प्रयत्नांच्या माध्यमातून रेनो या देशातील आघाडीच्या युरोपीय ब्रॅण्डने ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये लक्षणीय स्थान प्राप्त केले आहेशोरूम्ससाठी नवीन कमी खर्चाचा नमुना निश्चित करूनरेनोचा ग्रामीण भागातील प्रवास 2019 मध्ये सुरू झालात्यानंतर प्रोजेक्ट विस्तार अंतर्गत संरचनेचा विस्तार करण्यात आला.

प्रोजेक्ट विस्तार अंतर्गत रेनोने आपल्या नेटवर्कमार्फत सुमारे 500 विशेषीकृत विक्री सल्लागार नियुक्त केलेत्यांना प्रशिक्षण दिले व तैनात केलेया विक्री सल्लागारांना रेसिडेण्ट डीलर सेल्स एग्झिक्युटिव्ह्ज (आरडीएसई) असे म्हटले जाऊ लागलेग्राहकांशी उत्तम संबंध राखून रेनोची देशातील व्याप्ती वाढवली जाईल याची काळजी या आरडीएसईंनी घेतली आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये भक्कम जाळे तयार केलेग्रामीण बाजारपेठांच्या आणखी आत शिरण्याचे उद्दिष्ट ठेवूनरेनोने ग्राहककेंद्री धोरणाचा अवलंब केलाग्रामीण महोत्सवांच्या माध्यमातून लक्ष्यग्राहकांशी विस्तृतपणे संवाद साधला जाऊ लागला.  हे महोत्सव आत्तापर्यंत 200हून अधिक खेड्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहेतमहोत्सवांना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिलाहा वेग कायम राखण्यासाठी रेनोने गेल्या काही आव्हानात्मक वर्षांमध्ये डिजिटल पद्धतींचाही अवलंब केला आणि अशा प्रकारचा पहिलाच डिजिटल ग्रामीण महोत्सव’ आयोजित केला.

2021 सालाच्या सुरुवातीला ग्रामीण भागातील ग्राहकांच्या आणखी जवळ जातसीएससी ग्रामीण -स्टोअरशी सहयोग करणारी रेनो पहिली प्रवासी कार ओईएम ठरलीत्यामुळे रेनोच्या उत्पादने व सेवांची उपलब्धता अधिक सुलभ झालीसीएससी हे स्थानिक दुकानांचे जाळे असूनलाखांहून अधिक ग्रामस्तरीय उद्योजकांद्वारे (व्हीएलई) हे भलेमोठे जाळे चालवले जातेत्यांना रेनोच्या टीम्सद्वारे प्रशिक्षण दिले जातेव्हीएलई संभाव्य ग्राहकांच्या शंकांचे यशस्वीरित्या समाधान करत आहेत आणि अगदी शेवटच्या ठिकाणापर्यंत ई-प्रशासन सेवा पुरवत आहेत.

रेनोच्या सीएससीशी झालेल्या भागीदारीतून गेल्या वर्षी 400 रेनो बुकिंग सेंटर्स सुरू करण्यात आलीत्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या पसंतीची रेनो कार बुक करण्याची सोय त्यांच्या घरापासून अगदी जवळच उपलब्ध होऊ लागलीया केंद्रांवर ग्राहक रेनो कारचे बुकिंग कमीतकमी कागदपत्रे सादर करून करू शकतातनजीकच्या रेनो बुकिंग सेंटरमध्ये उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक कार बुक करू शकतातयामुळे ग्रामीण भारताचे डिजिटल समावेशीकरण वास्तवात उतरत आहे.

आपली व्याप्ती आणखी वाढवतरेनोने अलीकडेच देशभरातील 50 खेड्यांमध्ये काम सुरू केलेया खेड्यांना मॉडेल व्हिलेजेस म्हणून विकसित केले जाणार आहेसीएससी ग्रामीण ईस्टोअर्सच्या सहयोगाने या खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी रेनो इंडियाने एक समर्पित योजना आखली आहेकंपनीने रेनो स्कॉलरशिप प्रोग्रामद्वारे ग्रामीण भागातील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली आहेया उपक्रमाद्वारे या खेड्यांधील विशिष्ट वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाईलया कार्यक्रमाचे उद्दिष्ट उच्चशिक्षणाला प्रोत्साहन देणेग्रामीण भागातील लोकसंख्येचे आणखी सबलीकरण करणे व शाश्वत समुदायांची उभारणी करणे हे आहेतळागाळातील उगवत्या क्रीडापटूंना व्यासपीठ पुरवण्यासाठी तसेच त्यांना प्रतिभा विकसित करण्याची संधी देण्यासाठी ‘रेनो कबड्डी आणि रेनो रन’ यांसारख्या स्थानिक क्रीडा स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील लोकांना रेनो वाहन बाळगण्याचा अनुभव देण्यासाठीत्यांना कार्सना स्पर्श करण्याचा अनुभव त्यांच्या भागात उपलब्ध करून देण्यासाठी रुरल फ्लोट हा आणखी एक उपक्रम कंपनी राबवत आहेकंपनीने या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 15 राज्यांतील 500हून अधिक शहरांतील 25,000 ग्राहकांशी संवाद साधला आहे.  याशिवायवर्कशॉप ऑन व्हील्स (डब्ल्यूओडब्ल्यूआणि वर्कशॉप ऑन व्हील्स-लाइट’ या उपक्रमांच्या माध्यमातून घरपोच सेवेची सुविधाही पुरवली जात आहेत्यामुळे रेनो वाहनांचे सर्व्हिसिंग अगदी दुर्गम भागातही करून देण्यात मदत होत आहेकंपनी ग्रामीण तसेच दुर्गम भागातील ग्राहकांना कार बाळगण्याचा विनाकटकट अनुभव देऊ करत आहे.

भारतातील आवाका वाढवण्यासाठी उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्तारासोबतच रेनोने आपली व्याप्तीही लक्षणीयरित्या वाढवली आहे. अनेक अनन्यसाधारण व आद्य स्वरूपाच्या उपक्रमांच्या माध्यमातून कंपनीने ग्रामीण भागांमधील ग्राहकांशी संबंध दृढ केले आहेत तसेच आपले अस्तित्वही बळकट केले आहेयामुळे ग्राहकांचा रेनो ब्रॅण्डशी अद्वितीय संबंध जोडला जाईल याची खात्री झाली आहे

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..