पार्थ इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ
पार्थ इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनीअरिंग लिमिटेडचा आयपीओ सोमवार, ४ आँगस्ट २०२५ रोजी इक्विटी समभाग रु.१६०- रु.१७० प्रति दर्शनी मूल्य रु.१० सह खुला होणार (श्री.जिग्नेश पटेल,एमडी, पार्थ इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड ) • 36,49,800 इक्विटी शेअर्स पर्यंत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर • डीआरएचपी दाखल केल्यानंतर, पूर्व-आयपीओमध्ये 7,25,000 समभागांची वाढ • किंमत मूल्य रु. 160- रु.170 प्रति समभाग • किमान बोली 1600 समभागांची असून त्यानंतर 800 समभागांच्या पटीत आहे • शुक्रवार, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी केवळ अँकर इन्व्हेस्टरसाठी इश्यू खुला होईल • इतरांसाठी इश्यू उघडण्याची तारीख - सोमवार, 4 ऑगस्ट 2025 आणि इश्यू बंद करण्याची तारीख-बुधवार, 6 ऑगस्ट 2025 • 68,800 समभागांचे कर्मचारी आरक्षण • पात्र कर्मचारी बोलीदारांना प्रस्ताव किंमतीवरील प्रति समभाग 8 रुपये समतुल्य सवलत दिली जाईल • फ्लोअर प्राइस फेस व्हॅल्यूच्या 16 पट आहे आणि कॅप प्राइस इक्विटी शेअर्सच्या फेस व्हॅल्यूच्या 17 पट आहे मुंबई, 30 जुलै 2025: पार्थ इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड ("कंपनी") ही 2005 मध्ये स्थापन झालेली विद्युत घटकांमधी...