कोविड-19 च्या मदतकार्यात सलमान खानचा पुढाकार ...
सलमान खान ने रमजानच्या महिन्यात अनेक चांगल्या कामांसाठी घेतला पुढाकार..!
कोविड-19 रोगाविरुद्ध च्या या लढाईत, सलमान खान ने नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे. महामारीच्या काळात, सलमान ने लोकांना घरीच राहण्याविषयी, शारीरिक अंतराविषयी जागरूकतेचा संदेश देण्यासाठी आपल्याकडच्या विविध प्लॅटफॉर्मचा उपयोग केला आहे. परिस्थिती अधिकाधिक भयावह होत असताना, सलमान ने हरतऱ्हेने मदतीची तरतूद केली आहे. ऑल इंडिया स्पेशल आर्टिस्ट्स एसोसिएशन (AISAA) च्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 90 मजुरांना मदत करण्यापासून ते 32,000 दैनिक वेतनावर काम करणाऱ्या श्रमिकांना वित्तीय सहायता देण्यापर्यंत, सलमान या सगळ्यावर जातीने लक्ष ठेवून असून प्रत्येकवेळी समोर येणाऱ्या गरजांना पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे. नुकतेच, आपण हे देखील पहिले आहे की या सुपरस्टार ने आपल्या फार्महाउसच्या जवळपासच्या गावांना भोजन आणि अन्य अत्यावश्यक संसाधनांची व्यवस्था करत, जवळपास 2500 कुटुंबांना केली आहे.
दानशूर सलमान खान, गरजेच्या वेळी नेहमीच देशवासीयांच्या मदतीसाठी धावून गेला आहे. सलमानच्या जवळच्या लोकांना त्याच्या या परोपकारी वृत्तीविषयी माहिती आहे आणि रमजानच्या या शुभ महिन्यात, सलमान मोठ्या प्रमाणात सेवा धर्म करत आहे कारण हा दानपुण्य करण्याचा महिना आहे. संपूर्ण जगच या विषाणूच्या तडाख्यात सापडले आहे, यावर्षी सलमानने देखील आपली सगळी धर्मार्थ सेवा या कोविड-19 च्या मदत कार्यात आणि लोककल्याणात लावली आहे, ज्याची आज राष्ट्राला गरज आहे. सलमान खान सर्वात उदार व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. ज्यांच्या परोपकारितेने लोकांच्या जीवनात बदल घडवून आणले आहेत.

Comments
Post a Comment