ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेमध्ये लवकरच होणार नवी एंट्री...

झी युवावरच्या अलमोस्ट सुफल संपुर्ण या मालिकेने नुकताच २५० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलाएकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं हळूवार फुलणारं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोधअप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेतयामुळेच अगदी थोड्याशा अवधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीपण आता मालिकेमध्ये एक नवे वळण येणारे आणि हे वळण येतेय एका नवीन व्यक्तिरेखेच्या प्रवेशातनं.

साजणा फेम अभिनेत्री पूजा बिरारी ही ती नवी व्यक्तिरेखा साकारणार आहेपूजाने मालिकेतल्या तिच्या या व्यक्तिरेखेसाठीचे शुटिंग सुरुही केलेपूजा यात नचिकेतच्या ऑस्ट्रेलियातल्या मैत्रिणीची भूमिका साकारतेयऑस्ट्रेलियामध्ये रहात असल्याने ती खुप मॉडर्न आहेशिवाय ती नचिकेतची खास मैत्रिण असल्यामुळे ती नचिकेतच्या सर्व सवयी त्याचा स्वभाव जाणतेआता नचिकेतला भेटण्यासाठी ती भारतात आलीये आणि कुठे तरी तिच्या येण्याने सई चांगलीच अस्वस्थ झालीये.

सईची ही अस्वस्थता पुढे काय रुप घेणारनचिकेत आणि सई कायमचे एकत्र येणार कापूजा या दोघांच्या प्रेमामध्ये येणार नाही नाअसे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना ही मालिका पहाताना पडणारेत ज्याची उत्तरं अर्थातच हळूहळू मालिकेच्या आगामी भागात उलगडतीलत्यासाठी  चुकता पहात रहा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही रोज रात्री  वाजता फक्त झी युवावर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025