झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स मध्ये चोरीचा मामला चित्रपटास भरघोस बक्षिसे


३१ जानेवारी रोजी चोरीचा मामला हा चित्रपट, चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. पण दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या मुळे चित्रपट जास्त तग धरू शकला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म वरती चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला. चोरीचा मामला या चित्रपटाने तब्बल ५ बक्षिसे झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स या सोहळ्यात मिळवली. या कार्यक्रमात जिंकलेल्या पुरस्करांची यादी खालीलप्रमाणे
सर्वोत्कृष्ट चित्रपट: चोरिचा ममला
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: प्रियदर्शन जाधव
सर्वोत्कृष्ट अभिनेता: जितेंद्र जोशी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अमृता खानविलकर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: कीर्ती पेंढारकर

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स १ नोव्हेंबर रोजी झी टॉकीज वर दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सोहळ्या मध्ये आपले आवडते कलाकार काय काय धमाल करतात या साठी पाहायला विसरू नका झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२० फक्त आपल्या झी टॉकिज वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..