Posts

Showing posts from November, 2024

Bingo! joins hands with All India Pickleball Association...

Image
Bingo ! Joins hands with All India Pickleball Association to popularize the sport in India  Bingo! and All India Pickleball Association to Host World Pickleball Championship for the First Time in India from 12-17 November, 2024 Mumbai, November 11, 2024: Bingo!, a much-loved snacking brand from ITC Foods, is thrilled to announce a five-year partnership with the All India Pickleball Association to promote Pickleball in India. This landmark partnership, which starts with hosting the Bingo! World Pickleball Championship (WPC), reinforces Bingo!'s commitment to supporting the growth and accessibility of pickleball, one of the world’s fastest-emerging sports. The Bingo! World Pickleball Championship was kicked off in the presence of Mr. Suresh Chand - VP, Head of Marketing Snacks, Noodles and Pasta, ITC Foods; Mr. Arvind Prabhoo - President of All India Pickleball Association; and celebrity guests – Mandira Bedi, and Nyyra Banerjee. With over 5 million players across 84 countries and a

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K

Image
World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K Navi Mumbai to host first international running event   (L to R: Meena Dave, CEO India Cares Foundation, Sandeep Asolkar, CMD of SFC Environmental Technologies, Muhammad Anas, Olympian, Asian Games gold medalist, Sandeep Parab, Director SFC, Bruno Goveas Managing Partner, Dnyaneshwar Tidke SFC) MUMBAI, NOVEMBER 8 2024: Kenyan Beatrice Chebet, the World’s most accomplished athlete of 2024, will headline the inaugural SFC Global 10K, Navi Mumbai, scheduled to be run in Navi Mumbai on February 16, 2025. Chebet, who set the 10,000m World Record on May 25, 2024, continued her blistering form in the Paris Summer Olympics, winning Gold in the 5,000m and the 10,000m, making it a rare double, becoming only the third women in history to win both events at the same Olympic Games. Chebet will lead a star-studded International Elite field of men and women, all vying for glory and a chunk of the attractive prize fund.

Zinka Logistics Solutions Zinka Logistics Solutions Limited..

Image
Zinka Logistics Solutions  Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, November 13, 2024, price band set at ₹259/- to ₹273/- per Equity Share (Leadership team of Zinka Logistics at their IPO press conference held in Mumbai) Mumbai, November 08, 2024:  Zinka Logistics Solutions Limited,  India’s largest digital platform for truck operators (in terms of number of users), with 963,345 truck operators in the country transacting on our platform in Fiscal 2024, which comprises 27.52% of India’s truck operators, has fixed the price band of  ₹259/-  to  ₹273/-  per Equity Share of face value ₹1/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or  “Offer” ) of the Company will open on  Wednesday, November 13, 2024 , for subscription and close on  Monday, November 18, 2024 . Investors can bid for a minimum of 54   Equity Shares and in multiples of 54   Equity Shares thereafter. The IPO is a mix of fresh issue of up to Rs 550 crore and an offer of sale

Ola Electric....

Ola Electric registers 38.5% growth in revenue during Q2 FY25; deliveries up by 73.6% YoY Company registered quarterly Revenue of ₹1,240 Cr in Q2 FY25, up by 38.5% from ₹896 Cr during the quarter ended 30th September 2023 Company posted Gross Margin of 20.3% in Q2 FY25, increasing by 12.0 pp YoY Company delivered 98,619 units during the quarter, up 73.6% YoY Operating   expenses are marginally lower by 1% QoQ thereby continuing the focus on keeping operating expenses at an almost constant level. The Gen 3 platform announced in August is ahead of schedule and the S1 Gen 3 products would be delivered in January 2025 thereby enabling a 20 pp improvement in margins over next 12 months Bengaluru, November 08, 2024:  Ola Electric today announced its quarterly results for the quarter ended September 2024. Company’s revenue grew by 38.5% to ₹1,240 Cr for the quarter ended 30th September 2024, up from ₹896 Cr for the quarter ended 30th September 2023. The company posted a Gross Margin of 20.3%

गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

Image
बिग बाँस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं  ‘कशी ओढ’  गाणं प्रदर्शित! हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं भावनिक, प्रेमळ आणि रोमांचक असून या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुख हे प्रमुख कलाकार आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायिका जाई देशमुख यांनी गायलं असून अमेय मुळे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर या गाण्याची गीतरचना सुप्रसिद्ध गीतकार अंबरीष अरुण देशपांडे यांनी केल आहे. त्यांनी या आधी १५ हून अधिक चित्रपटांचे गीत लेखन तसेच ३० हुन अधिक युट्युब सिंगल्स, अनेक जींगलस् आणि जाहिरात लेखन केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन अमोल तुमणे याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती सुप्रसिद्ध गायिका जाई देशमुख यांनी केली आहे. अभिनेता आदिश वैद्य ‘क
  समित कक्कड   यांचा   नवा चित्रपट   ‘ रानटी ’   काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं ,  तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे ,  ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या  कामाने आणि अनोख्या सादरीकरणाने समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे.    कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारे समित कक्कड आता  ‘ रानटी ’   हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट घेऊन आले आहेत.  बॉलीवूडचे सुप्रसिद्ध नायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी या चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक  सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. या टिझरला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित  ‘ रानटी ’    हा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    कोणत्याही   कथाविषयाचं अत्यंत बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर  प्रभावीपणे  सादर करायचं हे समित यांच्या यशाचं गमक असल्याचं त्याच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे

‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील

Image
‘ मूषक आख्यान ’  मध्ये दिसणार गौतमी पाटील वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता  ‘ मूषक आख्यान ’   या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या  चित्रपटाच्या दिग्दर्शनाची  आणि मध्यवर्ती  भूमिकेची  धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद  यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे.  ‘ मूषक आख्यान ’   चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.   सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे  ‘ मूषक आख्यान ’  चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे. देशमाने डिजी व्हिजन ’ द्वारे प्रस्तुत  ‘ मूषक आख्यान ’   या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे ,  मच्छिंद्र लंके ,  शिल्पा अनासपुरे ,  त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत.  चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे

Niva Bupa Health Insurance Company Limited

Image
Niva Bupa Health Insurance Company  Limited’s Initial Public Offering to open on Thursday, November 07, 2024, price band set at ₹70/- to ₹74/- per Equity Share Photo 1:  (L-R) Mr. Krishnan Ramachandran, MD & CEO and Mr. Vishwanath Mahendra, CFO at their IPO announcement held in Mumbai Mumbai, November 04, 2024:  Niva Bupa Health Insurance Company Limited,  one of India’s largest and fastest growing  standalone retail health insurer (SAHI)  based on overall health GDPI in Fiscal 2024, has fixed the price band of  ₹70/-  to  ₹74/-  per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or  “Offer” ) of the Company will open on  Thursday, November 07, 2024 , for subscription and close on  Monday, November 11, 2024 . Investors can bid for a minimum of 200   Equity Shares and in multiples of 200   Equity Shares thereafter. The IPO is a mix of fresh issue of up to Rs 800 crore and an offer of sale up to Rs 1,400 crore by Bupa S

ACME Solar Holdings Limited

Image
ACME Solar Holdings Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, November 06, 2024, price band set at ₹275/- to ₹289/- per Equity Share (L-R):  Ankit Verma EVP & Head Corporate Finance, ACME Solar, Manoj Upadhyay, Founder & Chairman, ACME Solar, Nikhil Dhingra, CEO, ACME Solar Mumbai, October 04th, 2024:  ACME Solar Holdings Limited, a renewable energy company in India with a portfolio of solar, wind, hybrid and firm and dispatchable renewable energy (“FDRE”) projects, has fixed the price band of  ₹275/-  to  ₹289/-  per Equity Share of face value ₹2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or  “Offer” ) of the Company will open on  Wednesday, November 06, 2024 , for subscription and close on  Friday, November 08, 2024 . Investors can bid for a minimum of 51   Equity Shares and in multiples of 51   Equity Shares thereafter. The IPO is a mix of fresh issue of up to Rs 2,395 crore and an offer of sale up to Rs 505 crore by ACME C

फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो! -ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम

Image
फडणवीसांमुळेच  आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो! -ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम मुंबई - (सांस्कृतिक प्रतिनिधी) : नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे   कसाब ला फाशी होऊन सुद्धा 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तान चे षड्यंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो ती त्यांच्या काळात   न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तान चे पाप आपण जगासमोर  निर्विवादपणे उघड करू  शकलो’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले आहे.   माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या युट्यूब चॅनेलवरील ‘नक्की काय चाललंय?’ या पॉडकास्ट मालिकेत उज्ज्वल निकम यांची मुलाखत येत्या सोमवारी प्रकाशित होत असून त्यात निकम यांनी हे खळबळजनक निरीक्षण नोंदविले आहे.  निर्णायक नेतृत्व हे भाजपचे वैशिष्ट्य आहे आणि मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात मी भाजपामध्ये नसतानाही मला माझ्या सूचनांवर नेहमीच तात्क

'गगन सदन तेजोमय' सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट!

Image
'गगन सदन तेजोमय' सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट! संत ज्ञानेश्वरांच्या दैवी स्वरांनी मोगरा फुलला! "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया", मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना 'ध्यास सन्मान' बहाल! मुंबई - (सांस्कृतिक प्रतिनिधी) : १९ वर्षांपूर्वी दिवाळी पहाट सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा रुजवणाऱ्या  'ॲड फिज'च्या 'गगन सदन तेजोमय'ची यावर्षीची २० वी दिवाळी पहाट विशेष संस्मरणीय ठरली. एक अविस्मरणीय भक्तिरसातील सुमधुर संगीताचे अनोखे पर्व साजरे करत 'मोगऱ्याच्या सुगंधाने ही पहाट अनोखी ठरली. या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्याने संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. त्यांच्या रचनांवर आधारित 'मोगरा फुलला' या शब्द-सुरांच्या गंधात रसिक रंगून गेले होते. समाजातील प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्थांना गौरविण्याची परंपरा जपत यावर्षीचे 'गगन सदन तेजोमय'चे 'ध्यास सन्मान' वैद्यकीय सेवा कार्यासाठी समर्

'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

Image
'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर! येत्या २३ जानेवारी २०२५ (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!! मुंबई: दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित - दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली. येत्या वर्षात २३ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.  'मिशन अयोध्या' या चित्रपटाच्या शीर्षकाने सर्वांच्या मनात कुतूहल चाळविलें असून अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदीराची रेखीव प्रतिमा या शीर्षक पोस्टरवर असून अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीच्या प्रथम वर्षपूर्तीचे निमित्त साधून हा चित्रपट येत्