Posts
Showing posts from May, 2025
विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..
- Get link
- X
- Other Apps
विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर 'आंबट शौकीन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला... सध्या सर्वत्र चर्चेत असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहाता, हा चित्रपट विनोदी शैलीतून समाजाला महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहूनच कळते, की सोशल मीडियाशी संबंधित एक वेगळीच कथा इथे उलगडणार आहे. सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेल्या तीन मित्रांच्या गंमतीशीर आणि हास्यपूर्ण प्रवासाची कथा सांगणारा हा चित्रपट केवळ प्रेक्षकांना हसवणारच नाही तर विचार करायलाही भाग पडणारा आहे. पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सजवलेला हा मल्टीस्टारर चित्रपट खुमासदार संवाद, हलक्याफुलकी मांडणी आणि अचूक विनोदबुद्धी यामुळे प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणार यात शंका नाही. कथा आणि पटकथेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीच्या जीवनशैल...
अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित!
- Get link
- X
- Other Apps
आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे "सखी माझी आई" गाणे प्रेक्षकांच्या भेटीला... अवधूत गुप्तेंच्या 'आई' अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित! प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावनिक अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अल्बममधील दुसरे गाणे ‘सखी माझी आई’ नुकतेच प्रदर्शित झाले असून सध्या हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. ‘सखी माझी आई’ हे गाणे अवधूत गुप्ते यांनी स्वतः लिहिले असून या गाण्याला त्यांचाच आवाज व संगीत लाभले आहे. या गाण्यात आई व मुलाच्या नात्यातील मैत्र शोधण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे हे गाणे अंतर्मनाला स्पर्श करते. या गाण्याचे संगीत संयोजन अनुराज गोडबोले यांनी केले आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणेही प्रेक्षकांच्या मनाला भिडले असून, ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा हा अल्बम दर आठवड्याला एक नवीन गाणे घेऊन येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत 'आई' या अल्बममधील गीतांचे लेखन समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी केले आहे. या गाण्याविषयी अवधूत गुप्ते म्हणतात, '...
मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित "अमायरा" चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद !!
- Get link
- X
- Other Apps
मुक्ता आर्टस निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित "अमायरा" चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद !! नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित " अमायरा " हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी यामुळे "अमायरा" ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड केली आहे. काही सिनेप्रेमी प्रतिक्रिया देत म्हणाले, "अमायरा" ही फक्त कथा नसून, ती एक भावना आहे. सिनेमा पाहून मनापासून समाधान वाटलं" तर "अमायरा" चे यश हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. असा एका चं म्हणणं होतं. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून सर्वात यंग अभिनेत्री म्हणजेच सई गोडबोले ला प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत. "या चित्रपटात नव्या चेहऱ्याने साकारलेली मुख्य भूमिका त...
शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं, मनाला गुंतवून ठेवणारं एक कोवळं प्रेमगीत "झोका" प्रदर्शित..
- Get link
- X
- Other Apps
प्रेमाच्या गोडसर लहरींनी भरलेलं, शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक नवीन रोमँटिक गीत "झोका" आपल्या भेटीला !! प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक हळवं गीत "झोका" आता प्रदर्शित झालंय. प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेलं "झोका" हे नवीन मराठी रोमान्टिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये चित्रीत झालेलं हे गाणं प्रेमाच्या कोवळ्या भावना आणि नाजूक क्षणांची प्रभावी पद्धतीने मांडणी करतं. "झोका" हे गाणं निसर्गाच्या साक्षीने उलगडणाऱ्या एका प्रेमकथेचे सुंदर चित्रीकरण आहे. प्रेमाच्या आठवणींना जागवणारे शब्द आणि सोपं पण सुंदर संगीत या गाण्याची खासियत आहे. गायक-गायिकेचा आवाज आणि त्यांच्या भावना आपल्याला प्रे...
सॅनहोजे - कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा!
- Get link
- X
- Other Apps
सॅनहोजे - कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा! २५ -२७ -२८ जुलैला होणार चित्रपट महोत्सव! अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी उभारण्याचे स्वप्न! मुंबई - प्रतिनिधी : 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली होती. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दर वर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो. गेल्यावर्षी प्रथम म्हणजे २०२४ च्या २७ आणि २८ जुलै रोजी हा सोहळा कॅलिफोर्नियामध्ये अमेरिका, कॅनडा मध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या उपस्थितीत पहिला भव्यदिव्य महोत्सव संपन्न झाला होता. यावर्षी २५, २६ आणि २७ जुलै २०२५ ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅन होजे येथे संपन्न होणार असल्याची घोषणा नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबईत केली. उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जवळपास साडेपाच लाख मराठी, भारती...
'आबट शौकीन’ ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- Get link
- X
- Other Apps

"आंबट शौकीन" ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला कलाकारांची दमदार फौज असलेल्या धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘ आंबट शौकीन’ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे. हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘ आंबट शौकीन’ चे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. येत्या १३ जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय सं...
ऊत' पोहोचला कान्स चित्रपट महोत्सवात
- Get link
- X
- Other Apps

'ऊत' ला पोहोचला कान्स चित्रपट महोत्सवात सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या 'ऊत' या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात संपन्न झाले. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे. त्यानंतर आता 'कान्स' सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटातून राज मिसाळ आणि आर्या सावे हे युवा कलाकार भेटीला आले आहेत. कान्स सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणे ही आमच्या चित्रपटाच्या टीमसाठी अभिमानाची...
'जारण'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
- Get link
- X
- Other Apps

काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार ? 'जारण' चा थरारक ट्रेलर प्रदर्शित! ‘जारण’ च्या थरारक टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच आता चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा भयावह माहोलमध्ये संपन्न झाला. यावेळी अनिल शर्मा, विकास बहल, राज मेहता हे बॅालिवूड दिग्दर्शकही या सोहळ्याला उपस्थित होते. या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विवाहित राधा वाड्यात पाऊल ठेवताच सुरू होणाऱ्या अनाकलनीय घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. राधाचे भांबावलेले डोळे, वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय गोष्टी आणि अनिता दातेचा मंत्रोच्चार करताना दिसणारा अवतार हे सगळे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणणारे आहे. ट्रेलरमधून हे स्पष्ट होते, की राधाचा या वाड्याशी धक्कादायक भूतकाळ जोडला आहे. त्यामुळे या वाड्याचे गूढ काय असेल? लहानपणी राधावर झालेल्या जारणाचा हा परिणाम आहे का? यामुळे तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे पाहाणे नक्कीच थरारक ठरेल. प्रस्तुतकर्ता अनिस बाझमी म्हणतात , ‘’ या चित्रपटाशी म...
Gartex Texprocess India Mumbai..
- Get link
- X
- Other Apps

Gartex Texprocess India Mumbai opens today with a robust industry showcase at Jio World Convention Centre, Mumbai Mumbai, Maharashtra, 22nd May 2025: Bringing together India’s textile community under one roof, with a special focus on textile and garment manufacturing machinery and technology and innovations in fabrics, digital screen print, accessories, and trims, the Gartex Texprocess India Mumbai 2025 edition presents industry advancements. With over 125 exhibitors from India, China, Italy, Japan, Korea, Singapore and Taiwan - the show features strong international participation and highlights from India’s growing role in the global textiles industry. The inaugural ceremony was graced by distinguished dignitaries which included: ● Chief Guest: Shri Sanjay Savkare, Hon’ble Minister of Textiles, Government of Maharashtra ● Shri Shashank Chaudhary, IAS, Aditional CEO, Invest UP ● ...
Belrise Industries IPO...
- Get link
- X
- Other Apps
Belrise Industries IPO subscribed 41.30 times on Day 3 The issue generated a demand of more than Rs 62,000 crore The Initial Public Offering of Belrise Industries was subscribed 41.30 times on the third day of bidding. The issue received bids of 7,31,22,94,024 shares against the offered 17,70,58,824 equity shares, at a price band of ₹85-90, according to the data available on the stock exchanges. Non-Institutional Investors Portion and Retail Portion were subscribed 38.33 times and 4.26 times respectively, whereas Qualified Institutional Buyer Portion was subscribed 108.35 times. Belrise Industries Limited received an overwhelming response to its offering, with total bids exceeding 25 lakh applications. Axis Capital Limited, HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited, Jefferies India Private Limited and SBI Capital Markets Limited are the book-running lead managers, and MUFG Intime India Private Limited is the registrar of the issue. The table below shows subscription d...
Power Finance Corporation Limited..
- Get link
- X
- Other Apps

Power Finance Corporation Limited ( Ms. Parminder Chopra, CMD Power Finance Corporation Ltd addressing the press on the Q4 FY25 results, held in Mumbai) Q4/FY’25 Results – 21st May, 2025 Consolidated Financial Highlights PFC Group registered the highest annual Profit After Tax (PAT) with 15% increase - Rs. 26,461 crores in FY’24 to Rs. 30,514 crores in FY’25. PFC Group continues to be the largest NBFC Group in India with total balance sheet size of over 11.70 lakh crores. The consolidated loan asset book crosses Rs. 11 lakh crores and registered a growth of 12% from Rs. 9,90,824 crores as on 31.03.2024 to Rs. 11,09,996 crores as on 31.03.2025 Consolidated Net worth (including non-controlling interest) increased by 16% - Rs. 1,34,289 crores as on 31.03.2024 to Rs. 1,55,155 crores as on 31.03.2025 The consolidated Gross NPA reaches below 2% and is at 1.64% in FY’25 vs. 3.02% in FY’24. Owing to active resolution efforts, consolidated Net NPA has reached its lowest level at...
मुक्त पत्रकारांना दरमहा रु.१०,००० पेन्शन द्यावी - राष्ट्रवादी कामगार युनियनची मागणी
- Get link
- X
- Other Apps

मुक्त पत्रकारांना दरमहा रु.१०,००० पेन्शन द्यावी - राष्ट्रवादी कामगार युनियनची मागणी मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी): राज्यातील मुक्त, ई-पेपर आणि वेब पोर्टलवर कार्यरत पत्रकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, सरकारने त्यांना दरमहा ₹१०,००० पेन्शन द्यावी, अशी जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सुभाष देसाई बोलत होते. यावेळी युनियनची नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. यात रमेश औताडे (अध्यक्ष), नरेंद्र घोलप (उपाध्यक्ष), शिरीष वानखेडे (महासचिव), सुरेश गायकवाड (सचिव), अल्पेश म्हात्रे (संघटक चिटणीस), तसेच सदस्य म्हणून सुरेश ढेरे व सुबोध शाक्यरत्न यांचा समावेश आहे. सुभाष देसाई म्हणाले, "अनेक अनुभवी, सुशिक्षित पत्रकार सध्या स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना ना नियमित नोकऱ्या मिळतात ना कंत्राटी संधी. त्यामुळे अनेकांना वेब पोर्टलसाठी लेखन करून अत्यल्प मानधनावर समाधान मानावे लागत आहे." "या पत्रकारांना फक्त ₹५०० ते ₹१,००० पर्यंतच मानधन मिळते, जे त्यांच्...
image.png Rasna Enters Ready-to-Drink Market with Acquisition of Iconic Brand Jumpin
- Get link
- X
- Other Apps
Rasna Enters Ready-to-Drink Market with Acquisition of Iconic Brand Jumpin ~ Acquires Jumpin Independently valuated at INR 350 Cr ~ ~ Eyes INR 1000 Cr share of RTD business with Jumpin’s Pan-India diversification ~ Mumbai, 19 May 2025: Rasna Pvt Ltd., the world’s largest manufacturer of instant beverages, has forayed into India’s rapidly expanding ready-to-drink (RTD) segment through a strategic RTD acquisition opportunity, acquiring the iconic beverage brand Jumpin independently valuated at INR 350 crore. This acquisition represents a milestone in Rasna Pvt Ltd.’s broader vision to diversify and consolidate its position within the non-carbonated beverage category. Originally launched as a flagship product of the Godrej Group, Jumpin was the F irst Tetrapack brand gained widespread consumer acceptance for its flavourful Tetra Pak offerings and its memorable Baba Sehgal and other many more advertisements since early 80s . Subsequently managed by Hershey’s India...
The New India Assurance Company Ltd
- Get link
- X
- Other Apps
The New India Assurance Company Ltd. Reports all time high Gross Written Premium in FY25 with improved operational metrics Mumbai, May 19, 2025 : The New India Assurance Company Ltd. (NIACL), India's largest general insurer by market share, has announced its financial results for the fourth quarter and full fiscal year ending March 31, 2025. Gross Written Premium (GWP) increased by 3.86% to 43,618 Cr, compared to 41,996 Cr reported in the previous fiscal year. The company remained the market leader with a market share of 12.6%. Operational efficiency improved, leading to a reduction in the combined ratio from 120% to 117% for the year. The solvency ratio also strengthened, reaching 1.91x as of March 31, 2025, up from 1.81x in March 2024. Ms. Girija Subramanian, Chairman and Managing Director of The New India Assurance Company Ltd. c ommenting on the results said, “ It gives me great pleasure to inform you that NIACL has achieved an all-time high Gross Written Premium (GWP) of ₹43,...
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे 'माणिक रत्न' पुरस्काराने सन्मानित
- Get link
- X
- Other Apps
हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष : अश्विनी भिडे-देशपांडे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे 'माणिक रत्न' पुरस्काराने सन्मानित 'पद्मश्री’ ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२५-२०२६ म्हणून साजरं केलं जाणार आहे. या जन्मशताब्दीचे औचित्य साधत आयोजित एका विशेष कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांचा सन्मान सुप्रसिद्ध तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत अत्यंत प्रतिष्ठेचा 'माणिक रत्न' पुरस्कार अश्विनी भिडे-देशपांडे यांना याप्रसंगी प्रदान करण्यात आला. वंदना गुप्ते, भारती आचरेकर,अरुणा जयप्रकाश, राणी वर्मा आणि चौरंगचे अशॊक हांडे यावेळी मंचावर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गायिका अश्विनी भिडे-देशपांडे म्हणाल्या कि, ‘ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार खरंच आनंददा...
Belrise Industries लिमिटेड..Belrise Industries Limited
- Get link
- X
- Other Apps

Belrise Industries Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, May 21, 2025, price band set at ₹85/- to ₹90/- per Equity Share (L- R)=Sumedh Badve, General Manager (Head - Strategy); Supriya Badve, Director; Shrikant Badve, Managing Director; and Swastid Badve, Chief of Staff - MD Office, of Belrise Industries Limited at their IPO announcement at Mumbai) Mumbai, May 16, 2025: Belrise Industries Limited, an automotive component manufacturing company, has fixed the price band of ₹85/- to ₹90/- per Equity Share of face value ₹5/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or “Offer” ) of the Company will open on Wednesday, May 21, 2025 , for subscription and close on Friday, May 23, 2025 . Investors can bid for a minimum of 166 Equity Shares and in multiples of 166 Equity Shares thereafter. The IPO is entirely a fresh issue of up to Rs 2,150 crore with no offer for sale component. ...
JB Pharma..
- Get link
- X
- Other Apps

JB Pharma sets Asia Book of Record for Most Number of Microalbuminuria Tests (MICRAL) conducted for Hypertension Patients in India The company conducted over 17000+ microalbuminuria tests within a single week to achieve this Asia Book Record Findings from these Microalbuminuria Tests Uncovered 67.04% of the hypertensive patients tested, showing early signs of potential kidney damage Mumbai, 15th May 2025: JB Pharma is making significant strides in the fight against hypertension and its impact on kidney health, in India. On the occasion of the upcoming ‘World Hypertension Day’ celebrated on 17th May, the company today, announced that it has been recognized by the Asia Book of Records for conducting a remarkable 17,202 microalbuminuria tests within a single week. This achievement is a part of JB’s ongoing "One Mission, Nephro Protection" campaign, focused on raising awareness about early detection of kidney damage in hypertensive patients. "Ach...
GP Eco Solutions..
- Get link
- X
- Other Apps
GP Eco Solutions Announces FY25 Results with Revenue of 246.43 Crore May 15, 2025: GP Eco Solutions India Limited, a leading manufacturer of Solar Inverter and Storage Solutions announces its H2 & FY25 results for the half-year ended March 31st 2025. FY25 Compared with FY24: Total Income for the FY25 stood at Rs. 247.44 Crore against Rs. 138.68 Crore in FY24 with growth of 78.43% (Y-o-Y). Revenue from Operation has increased to Rs. 246.43 Crore in FY25 from Rs. 138.44 Crore in FY24, registering a growth of 78.00 % (Y-o-Y). The Earnings before Interest, Tax, Depreciation and Amortization stands at Rs. 16.88 Crore in FY25, as against Rs 12.30 Crore in FY24, with an increase of 37.24 %. Profit Before Tax (PBT) is Rs. 14.06 Crore for FY25 as compared to Rs 9.96 Crore in FY24, registering a growth of 41.16% (Y-o-Y) Profit After Tax (PAT) is Rs. 10.46 Crore in FY25 as against Rs. 7.33 Crore in FY24, registering a growth of 5.02 %...
Nobel Hygiene...
- Get link
- X
- Other Apps
Nobel Hygiene secures close to ₹ 170 Crore Investment from Neo Asset Management to Fuel Growth and Market Expansion Marks a Landmark Deal in India's Disposable Personal Hygiene Sector Mumbai, 15 th May 2025: Nobel Hygiene, largest Indian disposable hygiene player, has successfully raised approximately ₹ 170 crore (USD 20 mn) from Neo Asset Management , the asset management arm of Neo Group . This investment poises Nobel Hygiene for its next phase of growth as it steers towards its IPO, marking a significant milestone in the disposable hygiene segment. With this funding round, which is a combination of primary & secondary infusion, Nobel Hygiene plans to further fortify its leadership position in the market, by increasing the adult diaper market penetration, investing in its flagship brands and expanding its distribution network across the country. The company has already made significant investments in manufacturing capabi...