Posts

Showing posts from February, 2026

'केअर आँन व्हील्स' या सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'मोबाईल मेडिकल युनिट' चे उध्दाटन

Image
इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणि लिबहेर इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने  'केअर आँन व्हील्स' या सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'मोबाईल मेडिकल युनिट' चे उध्दाटन सोहळा नवी मुंबई | ४ फेब्रुवारी, २०२६: अनेक कुटुंबांसाठी उपचारांमधील सर्वात मोठा अडथळा हा आजाराचे निदान नसून अंतर हा होता. वेळीच उपचार मिळाले असते तर बरा होणारा ताप, प्रवासातील उशिरामुळे अनेकदा आणीबाणीची परिस्थिती निर्माण करत असे. मजुरी बुडण्याच्या भीतीने माता उपचारांकडे दुर्लक्ष करत असत, तर प्रवासाचा थकवा आणि रांगेत उभे राहण्याच्या त्रासामुळे वृद्ध रुग्ण तपासणी टाळत असत. या समस्यांवर मात करण्यासाठी, ४ फेब्रुवारी रोजी इम्पॅक्ट गुरू फाउंडेशन (IGF-India) आणि लिबहेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'केअर ऑन व्हील्स' या सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'मोबाईल मेडिकल युनिट'चे (MMU) उद्घाटन करण्यात आले. हे युनिट माता, बालके आणि वृद्धांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करून दुर्गम भागातील समुदायांना प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. लिबहेर इंडिया दरवर्षी IGF-India ला असे एक युनिट दान करते आणि नवी मुंबई...

Aye Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, February 9, 2026

Image
  Aye Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, February 9, 2026, price band set at Rs 122 – Rs 129 per Equity Share (Photo Caption 1 : Mr. Sanjay Sharma, Managing Director, Aye Finance Limited, outlined the company’s strategic growth roadmap at the Mumbai IPO press conference) Price band of Rs 122 – Rs 129 per Equity Share bearing face value of Rs 2 each (“Equity Shares”) Bid/Offer Opening Date – Monday, February 9, 2026, and Bid/Offer Closing Date – Wednesday, February 11, 2026. Minimum Bid Lot is 116 Equity Shares and in multiples of 116 Equity Shares thereafter Mumbai, February 4, 2026:  Aye Finance Ltd has fixed the price band of  Rs 122/-  to  Rs 129/-  per Equity Share of face value ₹ 2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“ IPO ” or  “Issue” ) of the Company will open on  Monday, February 9, 2026 , for subscription and close on  Wednesd...

KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

Image
खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत ~ चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~ India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे! KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे.  चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात. केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अँपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.