- Get link
- X
- Other Apps
Posts
Showing posts from July, 2026
SBI Funds Management Ltd
- Get link
- X
- Other Apps
SBI Funds Management Ltd’s Initial Public Offering to open on Tuesday, 14 July, 2026 ( Photo caption : (L-R)- Mr. Kaushal Shah, MD, Head- ECM, Kotak Mahindra Capital Company; Mr. Srinivas Jain, Executive President; Mr. Denys De Campigneulles, Deputy CEO; Mr. Debasish Mishra, MD & CEO; D.P. Singh, Joint CEO, SBI Funds Management Ltd; Amrendra Singh, Head, ECM, SBI Capital Markets and Aman Puri, MD, Jefferies India at the IPO press conference of SBI Funds Management Limited in Mumbai.) Price band set at Rs 545 – Rs 574 per Equity Share Mumbai, July 9, 2026: SBI Funds Management Ltd has fixed the price band of ₹ 545 to ₹ 574 per Equity Share of face value ₹1/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Tuesday, 14 July, 2026, for subscription and close on Thursday, 16 July, 2026. Investors can bid for a minimum of 26 Equity Shares and in multiples of 26 Equity Shares thereafter. The IPO is an offer-for-sal...
Bharti Airtel
- Get link
- X
- Other Apps
Bharti Airtel has enhanced connectivity for the Amarnath Yatra by expanding its network Jammu/Srinagar, July 03, 2026 : Bharti Airtel today announced the expansion of its mobile network along the Amarnath Yatra pilgrimage, further strengthening connectivity for pilgrims, security personnel, and local authorities in the region. By deploying network sites at Chandanwari, Pissu Top, and Betaab Valley, Airtel has established network coverage along the crucial Pahalgam route , in addition to its existing presence at Baltal, thus providing uninterrupted connectivity leading up to the holy Amarnath cave shrine. The deployment was carried out in close coordination with the relevant government authorities and local administration to strengthen communications infrastructure during the Yatra. The enhanced coverage will provide reliable voice and data connectivity, support emergency communication, and improve digital access for the millions of pilgrims. “At Airtel, we remain committ...
पंतप्रधान ४ जुलै रोजी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर
- Get link
- X
- Other Apps
पंतप्रधान ४ जुलै रोजी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर • पंतप्रधान बालोतरा येथे सुमारे ₹ १.०६ लाख कोटींच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण , उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. • पेट्रोकेमिकल , शहरी परिवहन , रेल्वे , रस्ते , नवीकरणीय ऊर्जा आणि वीज प्रसारण यांसह अनेक क्षेत्रांतील प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. • पंतप्रधान बालोतरा येथील पचपदरा येथे भारतातील पहिला ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुल राष्ट्राला समर्पित करतील. • अत्याधुनिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुलाची उभारणी ₹ ७९ , ४५० कोटींहून अधिक गुंतवणुकीतून करण्यात आली आहे. • पंतप्रधान जयपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करतील. • पंतप्रधान जोधपूर येथे सुधारित उडान ( UDAN) योजनेचा शुभारंभ करतील. • पंतप्रधान जोधपूर विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. • भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पंतप्रधान अहमदाबादमधील साणंद येथे सीजी सेमी ( CG Semi) च्या ओएसएटी ( OSAT) सुविधेचे उद्घाटन करतील. • सीजी सेमी प्रकल्प हा भारतातील सुरुवातीच्या एंड-टू-एंड ओएसएटी सुविधांपैकी ए...
- Get link
- X
- Other Apps
मराठी रसिकांची ' घबाडकुंड ' ला दमदार साथ दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ८.१०कोटींची कमाई ; तिसऱ्या आठवड्यात दिमाखदार वाटचाल मराठी , हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित असतानाही ' घबाडकुंड ' ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. रहस्य , थरार आणि भयाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून , अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. ‘ राजा शिवाजी ’, ‘ तुंबाडची मंजुळा ', ' देऊळ बंद ', या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे ' कॉकटेल ’, ‘ में वापस आऊंगा ', ' वेलकम टू द जंगल ' आणि हॉलिवूडमधील ‘ द ओडिसी ', ' स्पायडर-मॅन ' तसेच ' ऑब्सेशन ' यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही ' घबाडकुंड ' ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८ . १०कोटींची कमाई करत यशाची नवी उंची गाठली असून , आता तिसऱ्या आठवड्यातही दि...
तरुणाईच्या उत्साहात रंगला ‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा म्युझिक लॉन्च
- Get link
- X
- Other Apps
तरुणाईच्या उत्साहात रंगला 'भूतम भयम्' च्या 'पैशाचा पाऊस' रँपचा म्युझिक लाँन्च! पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत जल्लोषात झाला गाण्याचा अनावरण सोहळा मराठीतील आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. भन्नाट कथा, नव्या पिढीतील लोकप्रिय कलाकार आणि हटके सादरीकरणामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच चित्रपटातील ‘पैशाचा पाऊस’ रॅप प्रदर्शित झालं असून, त्याचा म्युझिक लॉन्च रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि जल्लोषात पार पडला. या खास कार्यक्रमासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम महाविद्यालयात उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी कलाकारांचं जोरदार स्वागत केलं. गाणं प्रदर्शित होताच सगळीकडे एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी गाण्याच्या तालावर नाचू लागले, जल्लोष करू लागले आणि संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भूतम भयम्’ मधील गाण्यावर खास डान्स सादर करून टीमला सुखद सरप्राइज दिलं. कलाकारांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत अनेक सुंदर क्षण ...
‘समर्थ’ चित्रपटाच्या संगीताचा दिमाखदार सोहळा पुण्यात संपन्न!
- Get link
- X
- Other Apps
'समर्थ' चित्रपटाच्या संगीताचा दिमाखदार सोहळा पुण्यात संपन्न ! आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात समर्थ रामदास स्वामींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारलेल्या आगामी ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाच्या संगीताचा दिमाखदार अनावरण सोहळा नुकताच पुण्यातील चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भक्तिमय वातावरण, सुरेल गीतांची मैफल, कलाकारांचे मनोगत आणि चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास उलगडणाऱ्या दिलखुलास संवादांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवन यांच्या स्वरातील चित्रपटातील भव्य प्रार्थनेच्या विशेष दृश्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर चित्रपटाच्या संगीताचे अधिकृत अनावरण करण्यात आले. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी आपल्या ओघवत्या आणि खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी चित्रपटातील गीते सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्री ...
केपी फिल्म्स प्रस्तुत, गायक हर्षवर्धन वावरे यांनी ‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- Get link
- X
- Other Apps
केपी फिल्म्स प्रस्तुत, गायक हर्षवर्धन वावरे यांनी ‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘मी होणार सुपरस्टार’ फेम नृत्यांगना अपेक्षा लोंढे झळकणार नव्या डान्सिकल म्युझिक अल्बममध्ये मराठी म्युझिक अल्बम क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार गाणी सादर करणाऱ्या केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओकडून आता ‘बेबी लेट्स डान्स’ हे नवे डान्सिकल गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मौसम इश्काचा’, ‘बहिण लाडकी’, ‘साजनी’, ‘तुला पाहून मी’, ‘राधा बासरी’ आणि ‘मराठी रॅपर’ यांसारख्या गाण्यांनंतर आणखी एक हटके संकल्पना घेऊन ही टीम रसिकांसमोर येत आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार’ फेम नृत्यांगना अपेक्षा लोंढे यांचा आकर्षक डान्स परफॉर्मन्स. जय इथापे आणि समृद्धी काळे हे सहकलाकार देखील या गाण्यात झळकणार आहेत. नुकतेच या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, त्यामध्ये आधुनिक संगीत, जोशपूर्ण नृत्यरचना आणि स्टायलिश सादरीकरणाचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे. गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजाने सजलेल्या या गाण्याची संकल्पना किशन पटेल यांची असून गाण्याच...
EVA Live Founder Deepak Choudhary..
- Get link
- X
- Other Apps
EVA Live Founder Deepak Choudhary Faces Dubai Travel Ban and Asset Freeze Over Alleged Seven Crore Debt Amid Ongoing Legal Proceedings Dubai / Mumbai, 03 July, 2026 — Indian entertainment promoter Deepak Choudhary, Founder & MD of EVA Live (India & Middle East) & EVENTFAQS Media has found himself at the centre of a legal storm in Dubai, after court judgments reportedly barred him from leaving the UAE and froze his assets in connection with debts of approximately AED 2,993,058, ( ₹7.70 crore). According to court documents, one judgment issued by the Dubai courts on 11 June 2026 imposed a travel ban against Choudhar y. A separate decision from the Dubai execution court reportedly ordered the freezing of his bank accounts, cards, properties, receivables and other assets for the purpose of enforcing payment of the outstanding debt. Choudhary was reportedly preparing to board a flight from Dubai to Mumbai from Dubai airport on 11 June 2026. The travel restriction was issue...
'आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे'च्या भव्य प्रीमियर सोहळा
- Get link
- X
- Other Apps
'आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे'च्या भव्य प्रीमियर सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष; चित्रपटाच्या टीमसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी तरुणाईचा संघर्ष, शिक्षण व्यवस्थेतील वास्तव आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आगामी मराठी चित्रपट 'आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे' याचा भव्य विशेष प्रीमियर शो नुकताच आयोजित करण्यात आला. या सोहळ्याकडे चित्रपटसृष्टीसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी केली असून, आमदार डॉ. संजय कुटे हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले असून, लेखन अनिकेत रामचंद्र कोरडे यांचे आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी अनिल विठ्ठल थोरात यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याक...
महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र शासन आणि 'नाफा फिल्म फेस्टिवल', अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार! मुंबई (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (फिल्मसिटी) आणि उत्तर अमेरिकेतील नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार यापुढे अमेरिकेतील प्रतिष्ठित 'नाफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून, महोत्सवाच्या सर्व अधिकृत प्रसिद्धी व प्रचार साहित्यावर 'महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने' असा अधिकृत उल्लेख तसेच शासनाचा अधिकृत लोगो वापरण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय (जी.आर.) नुकताच निर्गमित करण्यात आला असून, त्याअंतर्गत महोत्सवासाठी महाराष्ट्र शासन तसेच फिल्मसिटीमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या सामंजस्य कराराच्या ...
Kusumgar Limited’s Initial Public Offering to open on 08 July, 2026
- Get link
- X
- Other Apps
Kusumgar Limited’s Initial Public Offering to open on 08 July, 2026, Price Band set at Rs 398/- – Rs 419/- per Equity Share (Photo caption : (L–R) Ms. Sapna Kusumgar, Joint Managing Director, Mr. Siddharth Kusumgar, CMD and Mr. Ankur Kothari, ED & CEO at the IPO press conference of Kusumgar Ltd in Mumbai.) Price band of Rs 398/- – Rs 419/- per Equity Share bearing face value of Re 1 each (“Equity Shares”) Bid/Offer Opening Date- 08 July, 2026 and Bid/Offer Closing Date – 10 July, 2026. Minimum Bid Lot is 35 Equity Shares and in multiples of 35 Equity Shares thereafter Mumbai, 3 July, 2026: Kusumgar Limited has fixed the price band of Rs 398/- to Rs 419/- per Equity Share of face value Re 1/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Issue”) of the Company will open on 08 July, 2026 for subscription and close on 10 July, 2026. Investors can bid for a minimum of 35 Equity Shares and in multiples of 35 Equity Shares thereafter. Equi...
Jio Payments Bank
- Get link
- X
- Other Apps
Jio Payments Bank Operationalizes Next-Gen Barrierless Tolling at Manoharpura Plaza on NH-48 Goes live with Multi-Lane Free Flow (MLFF) tolling operations to enable seamless transit on the high-density Delhi-Jaipur corridor Mumbai, July 02, 2026: Jio Payment Bank Limited (JPBL), a digital-first payments bank and a subsidiary of Jio Financial Services Limited (JFSL), today announced the commencement of tolling operations under the FASTag Automatic Number Plate Recognition (ANPR)-based Multi-Lane Free Flow (MLFF) project at Manoharpura Fee Plaza on National Highway (NH) 48 in Rajasthan. The development follows the contract awarded to JPBL by Indian Highways Management Company Limited (IHMCL) in October 2025 for managing toll processing under India’s pilot MLFF project across two toll plazas, Shahjahanpur and Manoharpura, between Gurugram and Jaipur. The commencement of operations at the Manoharpura Fee Plaza marks a significant milestone in the bank’s active deployment of smart...
फेविक्रिल प्रमाणित व्यावसायिकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
फेविक्रिल प्रमाणित व्यावसायिकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुंबई,- पिडिलाइट इंडस्ट्रीज कंपनीच्या आर्ट अँड क्राफ्ट ब्रँड फेविक्रिलने 'आर्टिस्ट इन दि मी' या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १२० हून अधिक आघाडीच्या फेविक्रिल सर्टिफाईड प्रोफेशनल्ससाठी मुंबईत तीन दिवसांच्या निवासी आणि अनुभव आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फेविक्रिलच्या व्यापक कलाकार नेटवर्कमधील तज्ज्ञ प्रशिक्षक या कार्यक्रमात सामील होणार आहेत. फेविक्रिलसाठी 'आर्टिस्ट इन मी' हा महत्वाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे फेविक्रिल सर्टिफाईड प्रोफेशनल्सना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे सक्षम केले जाणार असल्याचे पिडिलाइट इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष कश्यप गाला यांनी सांगितले. 'ट्रेन दि ट्रेनर' मोहिमेमुळे हे प्रशिक्षक आगामी काळात शाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील हजारो कलाकारांपर्यंत प्राप्त केलेले ज्ञान पोहोचवतील. हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून कलेबद्दलचे प्रेम साजरे करणारी, कला शिक्षणाला चालना देणारी, कला-उद्योजकत...
'बोल बोल राणी' चा रहस्यमय ट्रेलर..
- Get link
- X
- Other Apps
'बोल बोल राणी' चा थरार उलगडला! रहस्यमय ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडत जाणारी रहस्ये…प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारा आगामी मराठी चित्रपट ‘बोल बोल राणी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा थरार, वेगवान घडामोडी आणि प्रत्येक क्षणात अधिक गडद होत जाणारं रहस्य यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतो. ट्रेलरमध्ये दिसते की या चित्रपटात सई ताम्हणकर एका वेगळ्या व रहस्यमय भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा तिच्या पात्राभोवती फिरत असल्याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागचं सत्य नेमकं काय आहे? ती या रहस्याची बळी आहे की सूत्रधार? तिच्या प्रत्येक भावामागे आणि प्रत्येक संवादामागे अनेक प्रश्न दडलेले असल्याने तिचं पात्र चित्रपटातील सर्वात मोठं कोडं ठरणार असल्याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो. मात्र केवळ तिचीच नव्हे, तर सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या व्यक्तिरेखाही तितक्याच ...
'मामाच्या गोव्याला जाऊया'चा संगीत अनावरण सोहळा
- Get link
- X
- Other Apps
'मामाच्या गोव्याला जाऊया' चा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पडला पार ! चित्रपटातील एनर्जीने भरलेली गाणी प्रेक्षकांच्या भेटीला ! ‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी कुशा, बाबा आणि संत्या ही भन्नाट गँग आता मोठ्या पडद्यावर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटातून गोव्याची धमाल ट्रिप घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यात आता उत्सुकता वाढवली आहे आहे ती मामाच्या एन्ट्रीने. प्रेक्षक ट्रेलरची वाट बघत असतानाच आता चित्रपटातील गाणी भेटीला आली आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात चित्रपटातील ‘लागले’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले तसेच ‘डार्लिंग’ आणि ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या गाण्यांची झलक सादर करण्यात आली. हा दिमाखदार सोहळा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम, कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन पुष्कर श्रोत्री यांनी केले. या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने, कलाकारांनी आणि संगीतकारांनी अक्षरशः रंगत आण...
राष्ट्रीय स्टेनलेस स्टील धोरण आणि राष्ट्रीय गंज प्रतिबंधक अभियानाची उद्योगाची मागणी
- Get link
- X
- Other Apps
गंजामुळे होणारे वार्षिक ₹१२ लाख कोटींचे नुकसान रोखण्यासाठी राष्ट्रीय स्टेनलेस स्टील धोरण आणि राष्ट्रीय गंज प्रतिबंधक अभियानाची उद्योगाची मागणी मुंबई, १ जुलै : गंजामुळे (Corrosion) देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे ₹१२ लाख कोटींचा फटका, वाढती आयात आणि उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेनलेस स्टील उद्योगाने केंद्र सरकारकडे राष्ट्रीय स्टेनलेस स्टील धोरण (National Stainless Steel Policy)आणि राष्ट्रीय गंज प्रतिबंधक धोरण (National Anti-Corrosion Policy) जाहीर करण्याची मागणी केली आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल, कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित होईल आणि पायाभूत सुविधांमध्ये गंजरोधक साहित्याचा वापर वाढेल, असे उद्योग क्षेत्राचे मत आहे. इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशन (ISSDA) आणि ग्लोबल स्टेनलेस स्टील एक्स्पो (GSSE) यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची घोषणा व्हिर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन्स (प्रा.) लि. यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, भारताची स्टेनलेस स्टील उत्पादन क्षमता सुमारे ७५...