Posts

Showing posts from April, 2025

Motorola launches edge 60 pro in India..

Image
Motorola launches edge 60 pro in India with true flagship grade AI experience, segment’s only 50MP + 50MP+ 50X AI camera system, world’s most immersive 1.5K True Colour Quad-Curved display, 6000mAh battery with world’s highest battery rating on DXOMARK and more starting at just Rs. 29,999, Preorder starting 30th April, 12PM onwards The motorola edge 60 pro lets users effortlessly shoot like a pro with the segment’s only 50MP + 50MP+ 50X most advanced AI camera. The motorola edge 60 Pro takes the AI in smartphones to next level with dedicated AI key and offering on-device motoAI with flagship level features which can predict your next move and offer contextual suggestions basis what is on the screen. It flaunts the world’s most immersive 1.5K true colour Quad Curved display, which is also the brightest, most vibrant display on a Motorola phone till date. The motorola edge 60 pro comes with Premier–grade, AI-enhanced performance with MediaTek Dimensity 8350 Extreme chipset with ultra-eff...

मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँच...

Image
मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँच ,  ज्‍यामध्‍ये आहे ट्रू फ्लॅगशिप ग्रेड एआय अनुभव ,  सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी+५० एमपी+५०एक्‍स एआय कॅमेरा सिस्‍टम ,  जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिस्‍प्‍ले ,  ६००० एमएएच बॅटरीसह डीएक्‍सओएमएआरकेवरील जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग आणि किंमत फक्‍त २९ , ९९९ रूपयांपासून ,  प्रीऑर्डर ३० एप्रिल दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे     मोटोरोला एज ६० प्रो सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी+ ५० एमपी  + ५०एक्‍स सर्वात प्रगत एआय कॅमेरासह प्रोफेशनलप्रमाणे फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करण्‍याची सुविधा देतो मोटोरोला एज ६० प्रो समर्पित एआय कीसह स्‍मार्टफोन्‍समधील एआयला नव्‍या उंचीवर घेऊन जातो ,  तसेच ऑन-डिवाईस मोटोएआयसह फ्लॅगशिप लेव्‍हल वैशिष्‍ट्ये देतो ,  जे तुमच्‍या पुढील मूव्‍हबाबत अंदाज लावू शकतात आणि स्क्रिनवरील कन्‍टेन्‍टनुसार संदर्भीय सल्‍ले देऊ शकतात या स्‍मार्टफोनमध्‍ये जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड कर्व्‍ह डिस्‍प्‍ले आहे ,  जो आतापर्यंतच्‍या मोटोरोला फोनमधील सर्वात प्रखर ,  सर्वात व...

बौद्ध कुटुंबावर जातीय अन्यायाचा आरोप; पोलिस आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष?

Image
बौद्ध कुटुंबावर जातीय अन्यायाचा आरोप; पोलिस आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष? मुंबई दि.२९/०४/२०२५ - सांताक्रूझ येथील किशोर कुमार गांगुली मार्ग, जुईनगर तारा रोड येथील एकता रहिवासी संघ परिसरात गेली ३० वर्षे राहणारे बौद्ध समाजाचे प्रतिनिधी सुहास धर्माजी कदम यांनी जातीय अत्याचार आणि सामाजिक बहिष्काराचे गंभीर आरोप आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले . कदम यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या परिसरात बौद्ध समाजाचे ते एकमेव कुटुंब असून, काही स्थानिक महिलांकडून त्यांच्यावर सातत्याने मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दबाव टाकण्यात येत आहे. त्यांनी ललिता भरीष्टे, हिरा झा, आणि कविता मोरे या महिलांवर आरोप केला की त्या त्यांच्या व्यसनाधीन मुलाला हाताशी धरून त्यांच्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कदम यांचा दावा आहे की, या महिलांकडून त्यांना जातीय शिवीगाळ, धमक्या आणि मारहाणीचे प्रसंग वारंवार सहन करावे लागत आहेत. इतकेच नव्हे तर, आमदार निधीतून बसवलेली पाणीपुरवठा व्यवस्था त्यांच्या घरासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील धमकावले जाते. तक्रारदाराने यासंदर्भात स...

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील नव्याने अद्ययावत केलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटल संचलित डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे उद्घाटन

Image
महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील नव्याने अद्ययावत केलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटल संचलित डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई / २९ एप्रिल २०२५ : महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज वडाळा ,  मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल समूहाचा भाग असलेल्या या ९ , ००० चौरस फुटांतील सुधारित सुविधेमुळे महाराष्ट्रात प्रगत आणि सर्वांसाठी सुलभ नेत्रसेवा देण्याच्या समूहाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे. आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे रूपांतर अत्याधुनिक सुविधेने करण्यात आले आहे. येथे आता सुसज्ज मॉड्युलर ऑपरेटिंग थिएटर ,  जागतिक दर्जाचे लेसर रिफ्रॅक्टिव्ह ऑपरेशन थिएटर ,  आधुनिक ऑप्टिकल रिटेल आणि डायग्नोस्टिक डिस्प्ले युनिट ,  तसेच पूर्ण सुसज्ज इन-हाउस फार्मसी उपलब्ध आहे. सर्वसमावेशक आणि सुलभ नेत्रसेवेचा अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. मोतीबिंदू ,  रेटिना ,  कॉर्निया ,...

Hon’ble Governor of Maharashtra, Shri C. P. Radhakrishnan, Inaugurates Newly Revamped Aditya Jyot Eye Hospital...

Image
Hon’ble Governor of Maharashtra, Shri C. P. Radhakrishnan, Inaugurates Newly Revamped Aditya Jyot Eye Hospital – A Unit of Dr. Agarwal’s Eye Hospital – in Mumbai MUMBAI / April 29, 2025: Honourable Maharashtra Governor C.P. Radhakrishnan today inaugurated the newly revamped Aditya Jyot Eye Hospital in Wadala, Mumbai. A unit of Dr Agarwals Eye Hospital, the revamped 9,000 sq. ft. facility marks a major step forward in the group’s mission to offer advanced and accessible eye care across Maharashtra. The hospital has been transformed into a state-of-the-art facility, equipped with a modular operating theatre, a world-class laser refractive operation theatre, a modern optical retail and diagnostic display unit, and a fully stocked in-house pharmacy. Designed to deliver a seamless and all-inclusive eye care experience, the centre now offers a comprehensive range of ophthalmic services under one roof, including advanced treatments in Cataract, Retina, Cornea, LASIK, Glaucoma, Uveitis, Squint...

‘मास्टर’ मोहन आगाशे आणि ‘ब्लास्टर’ सिद्धार्थ जाधव एकत्र

Image
‘ मास्टर ’  मोहन आगाशे आणि  ‘ ब्लास्टर ’  सिद्धार्थ जाधव एकत्र ' आतली बातमी फुटली '  चित्रपटात दिसणार वेगळ्या अंदाजात नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि   अभिनेता सिद्धार्थ जाधव ही नावे आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार दिग्दर्शक विशाल पी.गांधी यांच्या  ' आतली बातमी फुटली '   या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहेत. या दोघांचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात मोहन आगाशे यांनी सिद्धार्थ जाधव याच्यावर  बंदूक रोखलेली पाहायला मिळतेय. या मागचं नेमकं कारण काय असेल  ?  हे पाहण्यासाठी ६ जूनला येणारा  ' आतली बातमी फुटली '   हा चित्रपट पाहावा लागेल.   एखाद्या बातमीमागे असलेल्या गोष्टीचा  शोध लावण्यासाठी  बातमीच्या मुळाशी जावे लागते. वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन बातम्या मिळवाव्या लागतात.  ' आतली बातमी फुटली '   या चित्रपटात अशा कोणत्या बातमीचं रहस्य ...

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा..

Image
छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ ! झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातील “सांग सांग भोलानाथ” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, बालपणातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना मोठ्यांच्या हृदयात नव्याने आपली जागा निर्माण करतय! या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, मजेशीर पण विचार करायला भाग पडणारे नवीन बोल लिहिलेत मनोज यादव यांनी, आणि आवाज दिलय आपल्या सर्वांचे लाडके, आवाजाचे जादूगार अवधूत गुप्ते यांनी. हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या मोबाईल, सोशल मीडिया आणि मनात repeat mode वर सुरु आहे! अवधूत गुप्ते म्हणतात, “‘सांग सांग भोलानाथ’ हे बडबडगीत नुसतं गायचं नव्हतं तर त्याला एक सिनेमाच्या पात्रांसाठी जे वेगळं स्वरूप देण्यात आलं ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात खोलवर रुजवायचं होत , हे गाणं इतकं सर्व समावेशक आहे कि या लहान मुलांसोबत गाताना मी पण लहान झालो झालो होतो – एक आठवण, एक vibe, एक reconnecting moment होती माझ्यासाठी. अशी गाणी क्वचितच गायला मिळतात जे त्यां च...

Akshay Mhatre....

Image
Akshay Mhatre joins the cast of Shirdi Wale Sai Baba as Vishwanath Shende Sony Entertainment Television’s Shirdi Wale Sai Baba will bring viewers closer to the essence of faith and spirituality and spread hope and positivity through its compelling storytelling and layered characters. Adding a layer of intensity to the narrative is actor - Akshay Mhatre, who steps into the role of Vishwanath Shende, a young and fiercely ambitious Tehsildar from the British era. With dreams of becoming a Collector, Vishwanath arrives in Shirdi on a mission that blurs the lines between duty, disbelief, and destiny. As Vishwanath conspires to dismantle the faith people have in Sai Baba, he finds himself facing failures at every turn—each one only strengthening Baba’s divine image. Confimring his role,  Akshay Mhatre  shares,  “I feel truly grateful to be part of a show like Shirdi Wale Sai Baba that connects so deeply with audiences. Vishwanath is a complex character shaped by trauma, loss, a...

Vikram Solar Secures a 150 MW Solar Module Supply Order in Maharashtra

Image
  Vikram Solar Secures a 150 MW Solar Module Supply Order in Maharashtra Kolkata, 23rd April 2025:  Vikram Solar Limited, one of India’s largest and most trusted solar PV module manufacturers, has announced the receipt of an order for a major renewable power project of  150 MW  from  Maharashtra State Power Generation Co. Ltd (MAHAGENCO),  a government of Maharashtra undertaking. The strategic order will see Vikram Solar deliver high-efficiency solar modules adding to its project portfolio. It reinforces the Kolkata-headquartered company’s standing as one of the premier names in India’s Approved List of Models and Manufacturers (ALMM) list. The company will provide 150 MW of advanced N-Type Modules, known for its performance and energy yield. The modules will be supplied in the districts of Jalgaon and Solapur in the state of Maharashtra to MAHAGENCO under Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana (MSKVY) project 2.0. The commencement of the order delivery is ...

NABARD....

NABARD Acquires 10% Stake in Agri-Fintech Startup 24x7 Moneyworks Consulting Pvt. Ltd. to boost Rural Credit Digitization Mumbai, April 23, 2025  – The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) has acquired equity stake in 24x7 Moneyworks Consulting Pvt. Ltd, a next-generation agri-fintech venture. This marks NABARD’s first-ever investment in a bootstrapped startup, reinforcing its commitment to digital transformation in rural India.    24x7 Moneyworks Consulting Pvt. Ltd.’s flagship platform, eKisanCredit (eKCC), is a fully digital loan origination system designed for Cooperative Banks, PACS and RRBs. The eKCC platform integrates seamlessly with land records, Aadhaar, eKYC, core banking systems and ePACS, enabling end-to-end automation of the rural credit lifecycle.    Over the past two and half years, NABARD has piloted eKCC across various banks and the system is now ready for nation-wide roll-out.    “NABARD is proud to back ...