Posts

Showing posts from 2024
पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार  ' खास ' ‘ आज्जीबाई जोरात ’   नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी  ‘ उंची ’ अभिनेता पुष्कर श्रोत्री  ‘ हॅप्पी गो लकी ’  स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट ,   मालिका ,  नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत  ‘ आज्जीबाई जोरात ’   या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे .      अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ  ‘ आज्जीबाई जोरात ’   या नाटकाने करणार आहे. आपल्या ३२ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे  पुष्कर या नाटकात  ‘ अतरंगी ’  भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी  ‘ उंची ’  गाठणार आहेत. ती उंची कशी गाठणार ?  हे पाहण्यासाठी   ‘ आज्जीबाई जोरात ’   हे  नाटक पाहावं लागणार आहे.  ‘ पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्कर यांनी सांगितले ’ . माझ्यासाठी ३० एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या  ‘ आज

मोहन भागवत यांनी केले 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे कौतुक

Image
मोहन भागवत यांनी केले  'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे कौतुक ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत तो 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच 'बाबुजी' हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. बाबुजी गायक, संगीतकार होतेच, परंतु ते एक सच्चे देशभक्तही होते. नुकताच हा चित्रपट सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रपटाच्या टीमसोबत  पाहिला आणि या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.  चित्रपटाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, '' बाबुजी म्हणाले होते, कोणतेही गीत गाताना भावना त्या शब्दांसोबत आल्या पाहिजेत. केवळ सूर असून चालत नाही. तेव्हा त्याचे महत्व आम्हाला फारसे समजले नाही. परंतु हा चित्रपट पाहून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला. त्यांची देशभक्ती, त्यांनी

JNK India IPO ..

Image
  JNK India IPO subscribed 49% on Day 1   The Initial Public Offering of JNK India  Limited  was subscribed 49%  on the first day of bidding. The issue  re ceived bids of 53,90,568 shares against the offered 1,10,83,278 equity shares, at a price band of ₹395-415, according to the data available on the stock exchanges. Qualified Institutional Buyer Portion subscribed 67%, Retail Portion was subscribed 48%, whereas Non-Institutional Investors Portion was subscribed 25%. The  issue kicked off for subscription on  Tues day, April 23, 2024  and will close on Thursd ay, April 25, 202 4 . A day prior to the opening of the issue, JNK India Ltd had raised Rs 194.84 crores from anchor investors.  Foreign and Domestic Institutions who participated in the anchor were Goldman Sachs, Kotak MF, HDFC MF, Nippon MF, Mirae Asset fund, DSP, LIC MF, Bajaj Allianz Life Insurance and Aditya Birla SunLife Insurance. Leading brokerages like  Anand Rathi, Nirmal Bang, Reliance Securities, Arihant Capital, Choi

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती

Image
महाराष्ट्र चित्रपट , रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी  स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी केले स्वागत दाफचि २३ : महाराष्ट्र चित्रपट , रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी असलेल्या स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रशासनाचा गाढा अभ्यास असणाऱ्या स्वाती म्हसे-पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन १९९३ रोजी उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. त्यावर्षी एमपीएससीतून राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला होता. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच शासकीय सेवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आजपर्यंत शासनाच्या विविध विभागात ,  विविध पदांवर त्यांनी तब्बल ३१ वर्ष सेवा बजावली असून या कार्यकाळात अनेक महत्वाचे आणि लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आहेत. २०२१ साली महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव पदी केली होती. त्यावेळी स्वा

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा 'चायवाला'

Image
रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा 'चायवाला' मोशन पोस्टर प्रदर्शित करत केली चित्रपटाची घोषणा.. चहा आणि चहावाला हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी... सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि 'चाय' आहे... हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम करत असतो. हाच चायवाला आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 'चायवाला' हा मराठी चित्रपट लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा मोशन पोस्टर रिलीज करून करण्यात आली आहे. 'चायवाला'च्या रूपात एक धम्माल विनोदी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा सिनेमा सामाजिक संदेशही देण्याचं काम करणार आहे. हॅाट चॅाकलेट प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्मिते तानाजी वगरे आणि गोविंद वाघमारे आहेत. अजय-उद्भव या जोडगोळीकडे 'चायवाला'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'करोड़ों चाहने वालों का मेला है, कौन कहता चायवाला अकेला है...'

Philippos Matthai & Ashad Pasha shines at the INAC Championship

Image
Philippos Matthai & Ashad Pasha shines at the INAC Championship • Delhi’s Philipos Mathais was the fastest driver in the Time Attack and winner of the maximum FMSCI National Championship awards Mumbai, India - April 22, 2024 - The Indian National Autocross Championship Finals and Time Attack Races, hosted by the Indian Automotive Racing Club (IARC) at the Nanoli Stud Farm near Pune, witnessed an exhilarating display of speed and skill. Philippos Matthai emerged as a standout performer, clinching the title of the fastest driver in the Time Attack Event and securing numerous FMSCI National AutoCross Championship podiums, highlighting his exceptional prowess on the track. The championship finals also highlighted outstanding performances from Dhruva Chandrashekar, Mazdayar Vatcha, Nikhil J, Daksh Gill, and Nikeeta Takkale, among others, across various categories races. In the fiercely contested INAC-Open Class, Matthai's stellar lap of 1:26.000 in his VW Polo secured him the top s

Dish TV..

Image
Dish TV Revolutionizes Entertainment with 'Dish TV Smart+' Services, Offering TV and OTT on Any Screen,Anywhere   Dish TV is the first in the industry to offer built-in OTT services along with linear TV subscriptions to all its customers. Customers to have the flexibility to choose from amongst popular apps. ‘Dish TV Smart+’ Service offers a comprehensive entertainment ecosystem with content, devices, and offers to ensure accessibility on ‘Any Screen, Anywhere’. India, 22 April 2024: Dish TV, has taken a path-breaking initiative to redefine the entertainment experience in India. The leading DTH provider in a first-of-its-kind move has announced its ground-breaking proposition ‘Dish TV Smart+’. This launch marks a pioneering milestone in the industry, providing customers access to TV and OTT content on any screen, anywhere, without any additional cost. It ensures convenience, flexibility, and enhanced entertainment options, empowering customers to tailor their viewing experienc

Future Growth Prospects of India's Thriving Real Estate Sector by 2050...

Image
Future Growth Prospects of India's Thriving Real Estate Sector by 2050- - Mr. Amit Chopra- President NAR-India   India's real estate sector has shown remarkable growth in recent years and is poised for unprecedented expansion by 2050. With the nation's economy expected to grow to an astonishing $40 trillion GDP by 2047, the real estate sector will play a pivotal role in shaping India's future economic landscape. Real Estate's Share in the Economy Currently, real estate contributes approximately $350 billion, or about 10% of India's GDP. This percentage is expected to increase significantly in the coming years. According to a recent report by CREDAI (Confederation of Real Estate Developers' Associations of India), real estate's share is set to exceed 13% of GDP soon and is also projected to become the highest employment provider in the country. Government reports suggest that the sector's share could soar to around 20% by the time India becomes a $5 t

2050 पर्यंत भारताच्या भरभराटीच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या भविष्यातील वाढीच्या शक्यता -- श्री. अमित चोप्रा-अध्यक्ष एनएआर-इंडिया

Image
  2050  पर्यंत   भारताच्या   भरभराटीच्या   स्थावर   मालमत्ता   क्षेत्राच्या   भविष्यातील   वाढीच्या   शक्यता  --  श्री .  अमित   चोप्रा - अध्यक्ष   एनएआर - इंडिया भारताच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ दर्शविली आहे आणि 2050 पर्यंत अभूतपूर्व विस्तारासाठी सज्ज आहे. 2047 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर्सच्या आश्चर्यकारक जीडीपीपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्याने, रिअल इस्टेट क्षेत्र भारताच्या भविष्यातील आर्थिक परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अर्थव्यवस्थेत स्थावर मालमत्तेचा वाटा सध्या, स्थावर मालमत्तेचे योगदान अंदाजे $350 अब्ज किंवा भारताच्या जीडीपीच्या सुमारे 10% आहे. येत्या काही वर्षांत ही टक्केवारी लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे. क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) च्या अलीकडील अहवालानुसार, रिअल इस्टेटचा वाटा लवकरच जीडीपीच्या 13% पेक्षा जास्त होईल आणि देशातील सर्वोच्च रोजगार प्रदाता होण्याचा अंदाज आहे. सरकारी अहवाल सुचवतात की 2025 च्या अखेरीस भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल तोपर्यंत या क्ष
Image
Plain Gold Jewellery Exports Grew by 61 .72 % to US$ 67 92.24  million in FY 2023-24 Gross export of total Gold Jewellery  (both Plain & Studded)  for the FY 2023-24 grew 16.7 5 % Gross export of Coloured Gemstones for the FY 2023-24 increased by 14% to US$ 478.71 million Platinum Gold Jewellery exports have shown a very robust growth of 449.16% to US$ 163.48 million National, 22 nd  April 2024:  For the FY 2023-24,   exports of  P lain  G old  J ewellery  surged by an impressive 6 1.72 % to US$ 67 92.24  million as compared to US$ 41 99.96  million in FY 2022-23. “Total Gold jewellery (plain & studded jewellery), which experienced a 10.47% decline between April 2023 to September 2023, rebounded strongly in the latter half of the year, achieving a growth of 46.91%.” The  UAE  emerged as a significant market for plain gold jewellery exports  from India , experiencing remarkable growth of 107.2% to reach USD 4,528.66 million in FY 2023-24, compared to USD 2,185.67 million in the

'दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले..... ; 'सुख कळले' मालिकेचे शीर्षक गीत आले प्रेक्षकांच्या भेटीला

Image
 'दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले..... ; 'सुख कळले' मालिकेचे शीर्षक गीत आले प्रेक्षकांच्या भेटीला आपल्या महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी हे नवे वर्ष साजरे करायला सिद्ध झाली आहे. या नव्या बदलाची सुरूवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली. आता कलर्स मराठीवर 'सुख कळले' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.  'सुख कळले' या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीसोबत मालिकेतील अन्य कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले असून  रसिकांनी या सर्व कलाकारांना भरभरून प्रेम दिले. नुकतेच या मालिकेतील शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले.‘दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले, फिरुनी तुझ्यात बघता स्वतःस वाटले…’सुख कळले‘’,असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे चित्रीकरण पार पडले. या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून रसिक भरभरून प्रेम करत आहेत. आपल्या प्रेमाने परिवाराच्या दुःखांचे रूपांतर सुखात करणे, परिस्थितीच्या अनेक नवनवीन वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास, प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणे. आपल्या मुलीच्

मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत

मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत माधव -मिथिलाची जोडी 'सुख कळले' या मालिकेतून चांगलीच व्हायरल होऊन संपूर्ण महाराष्ट्रालातील घराघरांत पोहोचली. प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला माधव आणि मिथिला यांच्याकडे  बघून हेवा, वाटावा असे हे दोघे आहेत. एकमेकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे. एकमेकांना समजून घेत, प्रत्येक कठीण परिस्थित एकमेकांना साथ देणे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिला यांची जोडी सगळयांसाठी आदर्श बनली आहे.  मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने तिच्या आवडीचा पदार्थ बनवण्यासाठी महाराष्ट्रातील फेमस हाऊसहोल्ड, डिजिटल क्रिएटर, यूट्युबर मधुरा बाचल यांची रेसिपी बघून उपमा बनवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांमध्ये मधुरा यांचा  नवरासुद्धा  माधवची उपमा बनवण्यसाठी  मदत करतो. पण माधवचा हा प्रयत्न्न यशस्वी होतो का? की, मधुरा स्वत: मदतीला येते. हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ.. FB: https://www.facebook.com/share/r/eHNjiJT5EzMfimYw/?mibextid=WC7FNe YT : https://youtube.com/shorts

Sony SAB’s ‘Vanshaj’..

Yukti falls into her trap while plotting to break DJ and Koel’s marriage in Sony SAB’s ‘Vanshaj’ Mumbai, April 18, 2024:  Sony SAB’s show  ‘Vanshaj’  depicts the story of Yuvika Mahajan  (Anjali Tatrari) , who challenges traditional inheritance norms by supporting merit-based inheritance in the family business, sparking tensions within the Mahajan empire and igniting a fierce battle between her and DJ  (Mahir Pandhi) .   In recent episodes, Neel  (Mohit Kumar)  wants to learn more about Yuvika’s doppleganger Yukti’s background, while Yukti  (Anjali Tatrari)  uses a burner phone to send messages to Gargi  (Parinitha Seth)  and Koel  (Nisha Nagpal) , hoping to cause trouble between them and ruin DJ and Koel's marriage. Yukti sends messages to Koel, advising her to gift candles to Gargi. However, when Yukti learns of Gargi's allergy to scented candles, she plans to worsen the rift between Gargi and Koel. Acting anonymously, she instructs her assistant Rose  (Priti Narnaware)  to d

Quantum CorpHealth Pvt. Ltd

Image
Quantum Corphealth DOCTOR911 application aims to promote corporate well-being Mumbai,  18 th  April 2024:   As India gears towards a $5 trillion economy, work wellness is becoming a critical consideration for corporations. In fact, a joint report by job site Indeed, and Forrester Consulting on Work Wellbeing In India 2023: How Thriving People Create Thriving Companies, said that only 24% of employees in Indian organisations experience high levels of wellbeing at their workplaces. This translates to the other three-quarters of employees who are dissatisfied at their place of work, leading to health issues like high blood pressure and cholesterol, obesity, and a declining mental health. Therefore, in an effort to prioritise employee welfare, Quantum CorpHealth Pvt. Ltd. (Quantum), one of the top providers of healthcare and wellness solutions to individuals and businesses in India, has released a comprehensive wellness and health app called  DOCTOR911 . With the introduction of this syste

Internet and Mobile Association of India

Image
We Made in India – 2024’ brings to focus India’s entrepreneurship growth and economic progress over the last decade (Shri Amitabh Kant) Mumbai (April 18, 2024):  The simplification of regulations and the focus on ease of doing business have created a conducive environment for entrepreneurship to thrive, leading to remarkable improvements in India's rankings in world business, Shri Amitabh Kant,  former CEO of Niti Aayog and an esteemed G20 ‘Sherpa’ of India during her Presidency year said during his keynote address at the first chapter of the “We Made in India – 2024’ series at JW Marriott Mumbai Sahar on Thursday, April 18, 2004. The event was organized by Liqvd Asia and Demostar, in association with the Internet and Mobile Association of India (IAMAI). “The digital revolution sweeping across India has brought about profound changes, with initiatives like Aadhaar-linked bank accounts facilitating fast and secure transactions on an unprecedented scale. India saw 500 million bank ac