Posts

Showing posts from September, 2024

Airtel Business and Cisco launch Airtel SD-Branch

Image
Airtel Business and Cisco launch Airtel SD-Branch to simplify and secure enterprise networking Airtel SD-Branch will provide organisations with a unified, centralised platform for efficient network management across branch locations Powered by Cisco Meraki, it will help enterprises to manage and scale complex network requirements with simplified provisioning and connectivity Mumbai (India), September 19,  2024:  Airtel Business, the B2B arm of Bharti Airtel (Airtel), and   Cisco, the worldwide leader in networking and security, today,   launched Airtel Software-Defined (SD) Branch — a simple, secure, cloud-based, end-to-end-managed network solution for enterprises. Powered by the Cisco Meraki cloud-first platform, Airtel SD-Branch will enable the unified management of networks across LAN, WAN, security and connectivity over multiple branch locations, helping enterprises to simplify their network management, enhance application performances and provide greater flexibility and control ov

John Abraham Captures the Essence of Riding in Captivating Aprilia RS457 Ad Campaign

Image
John Abraham Captures the Essence of Riding in Captivating Aprilia RS457 Ad Campaign Pune, India – September 20, 2024 :  In a groundbreaking move that promises to redefine the landscape of motorcycle advertising, Piaggio Vehicles Pvt Ltd, the esteemed purveyor of Vespa and Aprilia, today unveiled the first instalment of a cinematic digital ad campaign featuring Bollywood heartthrob and avid motorcyclist, John Abraham, astride the powerful Aprilia RS457. Aprilia’s recent introduction of the RS457 and the CBU portfolio has ignited a fervour among performance-oriented Indian consumers. The collaboration with John Abraham, a renowned motorcycle aficionado, further amplifies the brand’s appeal. The campaign, centred around the exhilarating Aprilia RS457, delves deep into the emotional core of motorcycling, challenging the conventional norms of the industry. A meticulous exploration of the Indian superbike landscape revealed a profound shift in rider expectations. Beyond horsepower and aesth

प्रिशाने अवघ्या १६व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

  प्रिशाने अवघ्या १६व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी! - पुण्यातील वसंत टॉकीजचे मालक विलास टापरे यांचे सुपुत्र राहुल टापरे (इंग्लंडस्थित व्यावसायिक) यांची कन्या प्रिशा टापरे हिने कमी वयात इंग्लिश खाडी पोहून 'असाध्य ते साध्य' केले आहे. अनेक तरुण मुलींसाठी ती एक प्रेरणा आहे. वॅटफोर्डची प्रिशा 'इंग्लिश चॅनेल' पोहणारी सगळ्यात लहान मुलगी ठरली आहे. तिने २१ मैलाचे अंतर (३४ किमी.) ११ तास ४८ मिनिटांत पोहून पार केले. ४ सप्टेंबर रोजी तिने हा नवा विक्रम रचला. जगभरातलया विविध नद्या-खाडी-समुद्रात पोहणं अनेकांना आवडतं तर कमीत कमी वेळात एखादी खाडी पोहून पार करणं आणि विक्रम रचणं हे अनेकांचं स्वप्न असतं. असंच एक स्वप्न पूर्ण केलंय लंडनस्थित अवघ्या १६ वर्षाच्या प्रिशा टापरे हिने! याबद्दल प्रिशाला विचारले असता ती म्हणाली, की "माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये, की मी 'इंग्लिश चॅनेल' पोहू शकले, पण मला छान वाटतंय, की मी ही कामगिरी पूर्ण करू शकले. ही तर फक्त सुरुवात आहे, असे अजून विक्रम मला रचायचे आहेत. मला माझ्यासारख्या इतर मुलींना या खेळात येण्यासाठी प्रेरित करायचंय"

DJ devises a ruthless plan to defeat Yuvika in Sony SAB’s ‘Vanshaj’

DJ devises a ruthless plan to defeat Yuvika in Sony SAB’s ‘Vanshaj’ Mumbai, September 20, 2024:   Sony SAB's Vanshaj continues to captivate audiences with its high-stakes drama as the intense rivalry between DJ Mahajan (Mahir Pandhi) and Yuvika Mahajan (Anjali Tatrari) reaches a pivotal moment. DJ, known for his cunning and ruthless tactics reveals the shocking truth that Yash Talwar (Shaleen Malhotra) is the recipient of Neel’s (Mohit Kumar) heart. Armed with this explosive information, DJ sees an opportunity to exploit Yuvika and Yash and DJ hatches a sinister plan to eliminate Yuvika and seize control of the Mahajan empire, becoming its ultimate heir. DJ moves forward with a diabolical plan on two fronts: first, by plotting to frame Yash and his family for illegal organ donation, and second, by compelling Yash to kill Yuvika by convincing him that she could pose a threat and expose his supposed involvement in the organ donation scandal. With Yuvika's life now in jeopardy, th

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 साठी गोदरेज अप्लायन्सेसची शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी

Image
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 साठी गोदरेज अप्लायन्सेसची शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी मुंबई, 20 सप्टेंबर 2024:  गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या ,  तसेच गोदरेज आणि बॉयसच्या अप्लायन्सेसने  स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) 2024 च्या 7व्या आवृत्तीसाठी  शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे. सर्जनशीलता ,  तसेच वास्तविक   जगातील आव्हाने सोड वि ण्यासाठी तरुण मनाच्या कल्पकतेचा योग्य दिशेने उपयोग केला जावा, या उद्देशाने हा देशव्यापी उपक्रम राब वि ण्यात येत आहे. या वर्षी SIH साठी गोदरेज अप्लायन्सेसने " शाश्वततेसाठी नावीन्य: पर्यावरण रक्षणासाठी साधनांचा वापर (ऊर्जा आणि पाणी) मोठ्या उपकरणांमध्ये (एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग म शि न आणि डेझर्ट एअर कूलर) " ही संकल्पना निवडली आहे ,   ज्यायोगे विद्यार्थ्यांना यावर काम करता येईल. ही थीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हॅकाथॉन या दोन्हींसाठी डिझाइन केली आहे ,  तसेच ती सहभागींना नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास प्रोत्साहित करते ,  जे या आवश्यक घरगुती उपकरणांचा टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढवू शकते, तसेच साधनांचे संवर्धन आणि पर्यावरणीय जबाबदार

श्रेया - अजयच्या आवाजातील 'येक नंबर’ चे पहिलेवहिले प्रेमगीत प्रदर्शित

‘जाहीर झालं जगाला…’ पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू श्रेया - अजयच्या आवाजातील 'येक नंबर’ चे पहिलेवहिले प्रेमगीत प्रदर्शित झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. 'ती' करारी नजर,  'तो' कणखर आवाज यांनी चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच आता या चित्रपटातील पहिलेवहिले रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जाहीर झालं जगाला...' असे बोल असणारे हे प्रेमगीत धैर्य घोलप आणि सायली पाटीलवर चित्रित करण्यात आले आहे.  या गाण्याचे बोल जितके भावपूर्ण आहेत तितकेच या गाण्याचे सादरीकरणही अप्रतिम आहे. गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी आपल्या गायकीने चारचांद लावले आहेत. अजय -अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या जबरदस्त गाण्याला स्टॅनली डिकोस्टा यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर  'येक नंबर' चित्रपटाचे निर्म

Bikaji Khao London जाओ...

  Bikaji Khao London Jao "Bikaji Khao London Jao" Campaign Offers Exciting Gifts for All Consumers India, 19 September 2024  – Bikaji Foods International Limited announces the launch of its first-ever mega consumer offer,  “Bikaji Khao London Jao ” (BKLJ) . This nationwide campaign offers consumers an exciting opportunity to win incredible prizes, with an assured gift on every purchase! From cashbacks and discount vouchers to high-end rewards such as Samsung TVs, TVS Jupiter scooters, and multiple grand prizes of an all-expenses-paid trip to London, this campaign is poised to bring smiles and excitement to millions. The  Bikaji Khao London Jao  campaign underscores Bikaji’s unwavering focus on its consumers, ensuring that every single buyer walks away with something valuable. It’s not just about driving sales but also about fostering deep brand loyalty and enhancing consumer engagement across India. Manoj Verma, COO of Bikaji Foods International,  remarked,  “At Bikaji, we ha

'आरपार'तर्फे प्रसारित केलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या 'थेट प्रक्षेपणाला' भरघोस प्रतिसाद!

  'आरपार'तर्फे प्रसारित केलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या 'थेट प्रक्षेपणाला' भरघोस प्रतिसाद! १७ सप्टेंबरला 'आरपार' (Aarpaar) या युट्यूब चॅनेलवर पुनीत बालन प्रस्तुत 'बाप्पा मोरया रे' या कार्यक्रमात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचं २४ तास थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. ५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला.   पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक म्हणजे एक मंगलमय सोहळाच! लाखो भाविक श्रद्धेने पुण्यातील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येतात, खासकरून 'विसर्जन मिरवणूक' बघण्यासाठी! 'आरपार' (Aarpaar) तर्फे एकही जाहिरात न दाखवता २४ तास सलग पुण्यातील पाच मानाच्या व इतर विविध गणपतींचे विसर्जन दाखवण्यात आले. असा उपक्रम राबवणारे मराठीतील हे एकमेव चॅनेल ठरले आहे.   गणपती विसर्जनाचे Live Updates, विविध ढोल ताशा पथकांचे वादन या सगळ्याबरोबरच अनेक मान्यवरांच्या मुलाखती या कार्यक्रमात घेण्यात आल्या. आदरणीय साखरे महाराज, मिलिंद शिंत्रे, समीर आठल्ये, सौरभ गोखले- श्रुती मराठे, देवेंद्र गायकवाड, पांडुरंग सांडभोर, सुनीत भावे या मान्यवरांशी गप्पा मारण्यात आल्या. मिलिंद कुलक

महाराष्ट्र स्टेट पोलिसांतर्फे बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा असलेल्या स्टोअरेज युनिटवर छापे

महाराष्ट्र स्टेट पोलिसांतर्फे बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा असलेल्या स्टोअरेज युनिटवर छापे   मुंबई ,  १९ सप्टेंबर २०२४ – गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (जीसीपीएल) या प्रसिद्ध गुड नाइट ब्रँडच्या उत्पादक कंपनीने नुकताच नागपूर ,  महाराष्ट्र येथे बेकाय देशीर स्टोअरेज युनिटवर बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा केल्याबद्दल छापा घातला. नियमित दर्जा तपासणीच्या दरम्यान जीसीपीएलला बनावट गुड नाइट उत्पादने महाराष्ट्रात विकली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर तपासणी पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांसह संबंधित रिटेलवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान बनावट गुडनाइट उत्पादनांची  ७९ युनिट्स  जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात  सेक्शन ५१ आणि कॉपीराइट कायदा १९५३ ,  ६३ सेक्शनअंतर्गत  एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) दाखल करण्यात आली आहे. हे सेक्शन्स बनावटी माल आणि कॉपीराइट उल्लंघनाशी संबंधित आहेत. पोलिस सध्या या बनावटी उत्पादनांसाठी जबाबदार असलेल्या वितरण नेटवर्कचा तपास करत असून ,  त्याद्वारे महाराष्ट्रात डुप्लिकेट उत्पादन विक्रीला आळा घालण्याचे लक्ष्य आहे. या कृतीमुळे बनावटी उत्पादने विकणा

NTPC Promoted NTPC Green Energy लिमिटेड....

NTPC Promoted NTPC Green Energy Limited files DRHP to raise Rs 10,000 crore via IPO NTPC Green Energy Limited, a wholly owned subsidiary of NTPC Limited, has filed its draft red herring prospectus (DRHP) with the market regulator Securities and Exchange Board of India (SEBI) to raise Rs 10,000 crore through an initial public offering (IPO).   The IPO with a face value of Rs 10 per equity share is entirely a fresh issue of equity shares. The offer also includes a reservation for a subscription by eligible employees and a discount is being offered to eligible employees bidding in the employee reservation portion.   The Issue is being made through the book-building process, wherein at least 75% of the net issue shall be available for allocation on a proportionate basis to qualified institutional buyers, not more than 15% of the offer shall be available for allocation to non-institutional bidders, and not more than 10% of the offer shall be available for allocation to retail individual bid

Ellenbarrie Industrial Gases Limited

  Ellenbarrie Industrial Gases Limited files DRHP with Sebi to raise funds via IPO Kolkata-based Ellenbarrie Industrial Gases has filed its draft red herring prospectus (DRHP) with the market regulator Securities and Exchange Board of India (SEBI) through an initial public offering (IPO). The IPO with a face value of Rs 2 per equity share, is a mix of fresh issue of up to Rs 400 Cr and an offer of sale up to 1.44 cr equity shares by Promoter Selling Shareholders.   The offer for sale consists of sale of upto 72 lakh equity shares each by Padam Kumar Agarwala and Varun Agarwal. The company, in consultation with the book-running lead manager, may consider raising up to Rs 80 crore in a pre-IPO placement. If such placement is completed, the fresh issue size will be reduced. The offer is being made through the book-building process, wherein not more than 50% of the net offer shall be available for allocation on a proportionate basis to qualified institutional buyers, not less than 15% of t

कलाकारांच्या अदाकारीने बहरणार ‘फुलवंती’

Image
कलाकारांच्या अदाकारीने बहरणार  ‘फुलवंती’ मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.  ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.  ‘फुलवंती’ चित्रपटासाठी अनेक कलाकारांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य असणारे अभिनेते प्रसाद ओक यात 'बाख

Manba Finance Limited

Image
Manba Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, September 23, 2024, price band set at ₹114/- to ₹120/- per Equity Share (Mr. Manish Kiritkumar Shah, Managing Director, Manba Finance Limited at their IPO announcement held in Mumbai) Mumbai, September 18, 2024: Manba Finance Limited, a NBFC-BL providing financial solutions for New two-wheeler (2Ws,) three-wheeler (3Ws), electric two-wheeler (EV2Ws), electric three-wheeler (EV3Ws), Used Cars, Small Business Loans and Personal Loans, has fixed the price band of ₹114/- to ₹120/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Monday, September 23, 2024, for subscription and close on Wednesday, September 25, 2024. Investors can bid for a minimum of 125 Equity Shares and in multiples of 125 Equity Shares thereafter. The IPO is entirely a fresh issue of up to 1,25,70,000 shares with no offer of sale component. The procee

S D Retail Limited

Image
Sleepwear-focused company S D Retail Limited’s Initial Public Offering to open on Friday, September 20, 2024, price band set at ₹ 124/- to ₹ 131/- per Equity Shares (LtoR: Yogesh Jain, Director, Hitesh Ruparelia, CMD, Ritesh Saroagi, CFO, CA Sunil Shah, Partner, Sunil Sandeep & Co) Price Band of ₹124/ – ₹131/- per equity share bearing face value of ₹10/- each (“Equity Shares”). Issue size: ₹ 64.98 Cr (upper price band). The IPO will open for subscription on Friday, September 20th, 2024 and close on Tuesday, September 24th, 2024 Lot Size: 1000 Equity Shares QIB Quota: 23,54,000 Equity Shares (Including Anchor Reservation) HNI Quota: 7,07,000 Equity Shares Retail Quota: 16,49,000 Equity Shares Market Maker Portion: 2,50,000 Equity Shares Ahmedabad-based  Sleepwear-focused company S D Retail Limited (“The Company”) is in the business of designing, manufacturing, outsourcing, marketing, and retailing sleepwear under the brand name “SWEET DREAMS”. The company has fixed the price band of

२० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित

Image
आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील 'हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे.  या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र येत आहेत.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आहे तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पोस्टर पाहून प्रथमदर्शनी डोक्यात येतोय.  यात लग्नकार्यातील धमाल तर आहेच. याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही दिसणार आहेत तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्य
दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट  ‘ रानटी ’  मराठी रुपेरी पडद्यावर पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट "रानटी" जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात ,  पण सगळेच  ‘ रानटी ’   नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते ,  हल्ले करावे लागतात. पण ,  ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त  ‘ रानटी ’   असतो. या कथेचा नायक असाच  ‘ रानटी ’   बनला. म्हणून...  "काही  ‘ रानटी ’  असतात ,  काही बनतात! प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं  ‘ रानटी ’   चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने  भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली ,  थरारक अ‍ॅक्शन दृश्य ,  जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे  ‘ रानटी ’   चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे  ‘ सरप्राईज ’  असणार आहे. शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळत
  ‘ लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट ’          मनोरंजनाची चवदार  ‘ पाणीपुरी ’  चित्रपटगृहात झणझणीत ,  तिखट ,  कुरकुरीत ,  आंबट - गोड पदार्थ म्हटलं की ,  पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की ,  प्रत्येकाच्या तोंडाला   लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात   आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन - दिग्दर्शन असलेला  ‘ पाणीपुरी ’  हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते   आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर ,  अनिकेत अग्रवाल आहेत.   प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद ,  प्रेम ,  विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन  ‘ पाणीपुरी ’  हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे ,  सायली संजीव ,  ऋषिकेश जोशी ,  विशाखा सुभेदार ,  भारत गणेशपुरे ,  प्राजक्ता हनमघर ,  कैलास वाघमारे ,  शिवाली परब ,  प्रतिक्षा जाधव ,  सचिन

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

Image
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्यासह कोण झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. हे सरप्राईजही आता समोर आले असून यात सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठकही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील ही तगडी स्टारकास्ट पाहाता हा सिनेमा पुन्हा एकदा बॅाक्स ॲाफिस गाजवणार, हे नक्की ! संजय जाधव या चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत.  अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर निर्माते असून निनाद नंदकुमार बत्तीन, वर्डविझर्ड एंटरटेंनमेट सहनिर्माते

'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग

Image
'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग *२२ नोव्हेंबरला येणार भेटीला* नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. 'गुलाबी' चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  व्हिडीओमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही 'गुलाबी' चित्रपटगृहात पाहाता येईल.  विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणीं