KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत

KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

~ चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~

India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे!

KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे. 

चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात.

केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे.

KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अँपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO