Posts

Showing posts from May, 2021
चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आणि समाजातील वंचित वर्गाच्या लसीकरणासाठी घेतला पुढाकार लसीकरणासाठी भक्तिवेंदाता हॉस्पिटलसोबत करार चित्रपट निर्माते रितेश सिधवानी चित्रपट उद्योगातील लोकांच्या लसीकरणाची प्रयत्नशील असून त्यांनी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सर्व सदस्य, त्यांचा स्टाफ, त्यांचे शेजारी आणि समाजातील वंचित वर्गाच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे.  रितेश यांनी उद्योग आणि समाजाला मदत करण्याचे आपले उद्दिष्ट्य पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने मीरा रोड स्थित भक्तिवेंदाता हॉस्पिटलसोबत करार केला आहे. सोबतच, त्यांनी मे महिन्यात वॅक्सिनचे 15 हजार डोस उपलब्ध करून देण्यासाठी देखील मदत केली आहे. इतकेच नव्हे तर, रितेश अतिरिक्त आर्थिक मदतीसाठी देखील आपले योगदान देत आहेत जेणेकरून ग्रामीण भागांमधील लोकांसाठी मोफत लसीकरण उपलब्ध करता येऊ शकेल. भक्तिवेदांतला सीरमच्या यादीत समाविष्ट देखील करण्यात आले नव्हते मात्र, रितेश यांनी योग्य संधी येताच सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेतली.
अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपला बहुप्रतीक्षित चित्रपट 'शेरनी'च्या नव्या चित्ताकर्षक टीजरचे केले अनावरण; 2 जूनला येणार ट्रेलर! विद्या बालन अभिनीत चित्रपट 'शेरनी'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची घोषणा करण्यासाठी, अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज एका नव्या चित्ताकर्षक अशा टीजरचे अनावरण केले, ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसते आहे.  अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले, "No matter what, she will do the right thing!  Trailer out, June 2.  Meet #SherniOnPrime, June 2021.  @vidya_balan #AmitMasurkar #BhushanKumar @vikramixm @ShikhaaSharma03 @AasthaTiku @Abundantia_Ent @TSeries"    https://twitter.com/ primevideoin/status/ 1399251940366643208?s=24   त्यावर, विद्या बालन लिहिते की, "A tigress always knows the way! Ready to hear the #Sherni roar? Here’s the Official Teaser. Trailer out, June 2. Meet #SherniOnPrime, June 2021.  @PrimeVideoIN @tseriesfilms @TSeries @Abundantia_Ent @vikr...

Man Industries (India) Ltd

Image
  Delivered strong & consistent performance FY21 Total Income at Rs. 21,110 mn, growth of 18.9 % on Y-o-Y basis EBITDA at Rs. 2,358 mn, Y-o-Y increase of 27.8% EBITDA margins at 11.2%, over 75 bps Y-o-Y improvement FY21 PAT at Rs. 1,009 mn, Y-o-Y growth of 81.7%   Man Industries (India) Limited reports Financial Results (consolidated):                                          ( Millions) Particulars Q4 FY21 Q4 FY20 % change Y-o-Y FY21 FY20 % change Y-o-Y Total Income 5,573 6,709 (16.9%) 21,110 17,758 18.9% EBITDA 589 474 24.2% 2,358 1,845 27.8% EBITDA Margin 10.6% 7.1% 350 bps 11.2% 10.4% 78 bps PAT 259 125 107.0% 1009 555 81.7% PAT Margins 4.6% 1.9% 278 bps 4.8% 3.1% 165 bps Mumbai, May 31, 2021:  MAN Industries (India) Limited, one of the leading Large Diameter Pipe man...
सलाम मुंबई फाऊंडेशन , नरोतम सेखसरिया फाऊंडेशन आणि लाइफफर्स्‍टकडून तंबाखूबंदीवरील राष्‍ट्रीय वेबिनारचे आयोजन जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनाला आळा घालण्‍यासाठी प्रबळ धोरणांच्‍या महत्त्वावर भर ३१ मे २०२१: सलाम मुंबई फाऊंडेशन , नरोतम सेखसरिया फाऊंडेशन आणि लाइफफर्स्‍ट यांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी राष्‍ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. भारतामध्‍ये तंबाखूबंदी: धोरणे , पद्धती व आव्‍हाने ' हे शीर्षक असलेल्‍या वेबिनारने देशातील तंबाखूबंदीवरील धोरणांच्‍या महत्त्वावर भर दिला आणि या वेबिनारमध्‍ये तंबाखूबंदीच्‍या विविध मार्गांसोबत सामना कराव्‍या लागणा-या आव्‍हानांबाबत चर्चा करण्‍यात आली. पॅनलमध्‍ये प्रख्‍यात प्रवक्‍त्‍यांचा समावेश होता जसे आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालयचे डॉ. एल. स्‍वस्तिचरण , हीलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्‍थचे डॉ. प्रकाश सी. गुप्‍ता , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्‍टल हेल्‍थ अॅण्‍ड न्‍यूरो सायन्‍स (एनआयएमएचएएनएस) , बेंगळुरूच्‍या डॉ. प्रतिमा मूर्ती , इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्‍थ , बेंगळुरूचे डॉ. उपे ं द्र भोजानी , मौलाना आझार इन्स्ट...

कोविड -१९ लसीकरणासाठी पहिल्या डोससाठी पुष्कर जोग आणि प्रार्थना भेहेरे वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये

Image
पुष्कर जोग आणि प्रार्थना भेहेरे आज लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी मुंबई सेंट्रल स्थित वॉकहार्ट हॉस्पिटलला भेट दिली. कोविड -१९ विरुद्ध लढा देण्यासाठी नागरिकांना लसी घेण्याचे आवाहन केले. Pushkar Jog &  Prarthana Bhehere  visited Wockhardt Hospital, Mumbai Central for the first dose of vaccination today. He urged citizens to get vaccinated to fight against COVID-19.
  एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'ने गाठला ३०० एपिसोड्सचा सुवर्ण टप्‍पा डिसेंबर २०१९ मध्‍ये सुरू झालेली एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' लक्षवेधक पटकथेसह प्रतिभावान स्‍टार कलाकारांमुळे प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. मालिकेने हिंदी जीईसीमध्‍ये पहिल्‍यांदाच भारताचे सर्वात प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व जीवनकथा सादर करत लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत. या मालिकेच्‍या ३००व्‍या एपिसोडमध्‍ये भीमराव (आयुध भानुशाली) यांचा शिक्षणासाठी अविरत लढा पाहायला मिळण्‍यासोबत 'पढाई मेरा अधिकार है और पढाना शिक्षक का कर्तव्‍य है' हे तत्त्व पाहायला मिळेल. हा एपिसोड प्रेक्षकांना बाबासाहेबांचे मूलभूत तत्त्व – शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षणामध्‍ये समानता यांची आठवण करून देईल. ३०० एपिसोड्स पूर्ण झाल्‍याचा आनंद व्‍यक्‍त करत आयुध भानुशाली ऊर्फ भीमराव म्‍हणाले, ''मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'चे सर्व कलाकार व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन! भीमरावांच्‍या भूमिकेने मला प्रचंड ओळख व प्रशंसा मिळवून ...
Fintech platform True Balance’s Corona Relief Program for Employees ~Organizes vaccination drive~ ~Imported medical aid and concentrators from Korea~ Delhi, 27.05.2021 :  True Balance - RBI licensed lending platform, has launched  wellness programs, relief funds and a host of other initiatives to support employees  amid the coronavirus pandemic. The company has created a  COVID Relief Fund  for their employees. They have even supported the employees with  testing kits, medical supply, oxygen cylinders  support in addition to  covering costs of RT PCR tests  of the employees. Charlie Lee, Founder and CEO, True Balanc e has even imported  oxygen concentrators from Korea  in order to provide support for the employees in need. This was at the time when millions of people were struggling to access oxygen cylinders in the nation’s capital. Upon multiple one-on-one conversations with the employees, the company has  also initiated Sala...
Final ‘UEFA Europa League Trophy Tour, Driven by Kia’ Concludes with Thousands of Football Boots Dona tion   -        Kia and UEFA Foundation have donated over 3,000 pairs of football boots to Syrian child refugees since the tour began -        This year’s  #LiftYourDream campaign  encouraged fans of all ages, backgrounds and interests to share their dreams and love of the game -        Famous former football players including Robin van Persie, Michael Ballack and Luis García were enlisted to engage fans across Europe (S EOUL ) May 27, 2021  – Kia Corporation and UEFA are pleased to announce the successful conclusion of the 2021 ‘UEFA Europa League Trophy Tour, Driven by Kia’. This year’s tour was the final of an impressive three-year partnership, which has enabled children from all over Europe to meet legendary players and view up-close the coveted UEFA Europa League trophy. Ea...
  प्रसिद्ध अंकज्योतिषी जे सी चौधरी यांनी “जेसी न्यूम्मेरो ॲप” केले लॉन्च,    व्यक्तिगत आणि कॉर्पोरेटना भविष्य वेध घेणे आता शक्य       आपला भाग्यशाली आणि अशुभ अंक कोणता, जोडीदारासोबतचे सहजीवन ,  मुले ,  कंपनी ,  निवासी पत्ता ,  शहर ,  देश ,  मोबाईल ,  वाहन क्रमांक, शुभ रत्न याविषयीच्या सर्व प्रश्नांवर हे ॲप मार्गदर्शक ठरणार    अँड्रॉईड आणि आयफोनवर अनुक्रमे गुगल आणि ॲपल प्लेस्टोअरवर उपलब्ध      27  मे , 2021:   सुप्रसिद्ध अंकज्योतिषी आणि चौधरी न्यूम्मेरो प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष जे सी चौधरी यांनी अंकशास्त्राच्या 35 वर्षांच्या समृद्ध अनुभवातून ‘जेसी न्यूम्मेरोॲ प’ची निर्मिती केली आहे.    या  ॲपवर विविध अंकशास्त्र आधारीत घटक जसे की ,  मूलांक ,  प्रारब्धांक ,  नामां क ,  अधिपती अंक इत्यादी मौल्यवान अंदाज आणि जवळपास अचूक भाकीत उपलब्ध होईल.        हे  ॲप अँड्रॉईड आणि आयफोनवर अनुक्रमे गुगल आणि ॲपल प्लेस्टोअरवर डाऊनलोडकरिता ...

Arjas Steel

Arjas Steel partners with Anantapur District Administration to set up a 500 bed Covid hospital. Ensures continuous oxygen supply via pipeline direct from steel plant to the Covid Care facility Tadipatri, Andhra Pradesh May 27 th , 2021:  Specialty steel manufacturer Arjas Steel in partnership with the Anantapur District Administration, has made a 500 bed Covid Care Hospital a reality, at Tadipatri, Anantapur District, Andhra Pradesh. Arjas Steel has laid an oxygen pipeline directly from the steel plant to the 500-bedded Covid care hospital, and this ensuring uninterrupted oxygen supply. This joint initiative has addressed the critical need for oxygen in the hospital and simultaneously reduces the burden on the already scarce resources of oxygen cylinders and tankers that are now deployed to other areas in the state.  The Company, as part of its production process has an oxygen plant, but the oxygen produced is of Industrial grade. This is transformed for medical use, under the...

Eicher Motors Limited

Eicher Motors Limited announces financial results for the quarter and year ended March 31, 2021 ●        For the quarter ended March 31, 2021, Eicher Motors Limited recorded, total revenue from operations at an all-time high of Rs. 2,940 crores, EBITDA at Rs. 634 crores and Profit after tax at Rs. 526 crores ●        For the year ended March 31, 2021, Eicher Motors Limited recorded total revenue from operations at Rs. 8,720  crores, EBITDA at Rs. 1,781 crores and Profit After Tax at Rs. 1,347 crores   New Delhi, May 27, 2021 :  Eicher Motors Limited  (EML) today announced its audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2021.   For the  quarter ended March 31, 2021 , Eicher Motors’ total revenue from operations was at an all-time high at Rs. 2,940 crores, up 33% as compared to Rs. 2,208 crores in the corresponding quarter of FY 2019-20. EBITDA was Rs. 634 crores, ...