Posts

  Symphony introduces world’s 1 st  ‘Universal packaged air coolers’ for industrial and commercial application   ~ The aim is to elevate the local manufacturing segment in India, accentuating on quality, performance, design, and aesthetics ~       Mumbai, 28 September 2020:  Emphasising on the significance of home-grown brands, world’s largest manufacturer of air coolers, Symphony Ltd. aims to give momentum to the Make in India move in the country by the launch of Universal packaged air coolers for industrial and commercial applications. This is the world’s first Universal packaged air coolers that provide high level of flexibility during installation. These aesthetically designed air coolers consume 90% less electricity than AC and are very easy and quick to install.      The range includes PAC 20U, PAC 25U and Movicool XXL with innovative features like four-side cooling pads, dust filters and Cool Flo...
  सिंफनीने   जगातील   पहिले  ‘ युनिव्हर्सल   पॅकेज्ड   एअर   कूलर ’ सादर   केले .  औद्योगिक   आणि   व्यावसायिक   अनुप्रयोगासाठी   उपलब्ध   ~  भारतातील   स्थानिक   उत्पादन   क्षेत्राला   प्रोत्साहित   करण्याचे   उद्दीष्ट   आहे .  गुणवत्ता ,  कार्यप्रदर्शन ,  डिझाइन   आणि   सौंदर्यशास्त्र   यावर   लक्ष   केंद्रित   करून   बनवलेले   ~   मेक इन इंडियाच्या हालचालीला प्रोत्साहित करणे तसेच अन्य कूलर्स एसीपेक्षा ९०% कमी वीज वापरतात   मुंबई , 28  सप्टेंबर  2020:   घरगुती   ब्रँडच्या   महत्त्वावर   जोर   देऊन ,  जगातील   सर्वात   मोठे   एअर   कूलर   उत्पादक ,  सिंफनी   लि .  देशातील   मेक   इन   इंडियाच्या   हालचालीला   गती   देण्याचे   उद्दीष्ट   ठेऊन   खासकरून   औद्योगिक   आणि   व...
  (UN) Filtered Love, a unique story on Social Media Addiction to release on 2nd October • The short film stars Pratik Rajen Kothari, Pooja Singh & Roopal Singh   (UN) Filtered Love starring Pratik Rajen Kothari, Pooja Singh (Panchayat Fame Rinky) & Roopal Singh is all set to release on 2nd October. Written and directed by Prankur Chaturvedi, the short film’s trailer was released recently and was loved and appreciated by all. (Un)Filtered Love is a story of a couple, Aditya and Shefali who are facing challenges in their relationship due to overdose of social media. It's a light comic take on a serious crisis in today’s times i.e social media addiction/validation. The 18 minute rom-com captures the impact of social media on the love life of a couple but the message and outcome is relevant for all social media addicts. The film will premiere on Cineshorts premiere a Youtube platform sooner shall be available on MX Player & Hungama Ply as well. Edited by Jaydeep Mane,...

महेश कोठारे चित्रपट महोत्सव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

झी टॉकीज साजरा करणार महेश कोठारे यांचा ६७ वा वाढदिवस ज्येष्ठ अभिनेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणून महेश कोठारे आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला या सारखे अनेक सुपरहिट चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केले आहेत. २८ सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांचे लाडके महेश कोठारे वयाच्या ६७ व्या  वर्षात पदार्पण करत आहेत. या निम्मित झी टॉकीज ने एका विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता 'धुमधडाका' या चित्रपटाने होणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डें, अशोक सराफ आणि महेश कोठारे या त्रिकुटाच्या अभिनयाने हा सिनेमा गुंफलेला आहे. या नंतर ११ वाजता 'दे दणादण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डें यांनी या चित्रपटात एका हवालदाराची भूमिका साकारली आहे. तर महेश कोठारे हे पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत. आदिनाथ कोठारे याचा पदार्पणातील 'माझा छकुला' आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे....