Posts

गोदरेज लॉक्स..

गोदरेज लॉक्सने त्याच्या आर्किटेक्चरल फिटिंग्ज श्रेणीचा केला विस्तार ,  अतुलनीय डिझाइन आणि सुरक्षिततेसह होम डेकोर हँडल्स केले सादर   मुंबई ,  २७ जून २०२३: गोदरेज आणि बॉयसची प्रमुख कंपनी असलेली गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स ( GLAFS )  मुंबई मध्ये इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक्सच्या नवीनतम श्रेणीसह होम डेकोर हँडल्सच्या नवीन श्रेणीचे अनावरण करून त्यांच्या आर्किटेक्चरल फिटिंग श्रेणीचा विस्तार करत आहे. कार्यक्षमता आणि सौंदर्यशास्त्राच्या मिश्रणातून चालना मिळालेली ,  होम डेकोर हँडलची ही नवीन सादर केलेली वैविध्यपूर्ण श्रेणी निओ-लक्झरी ,  युरो-मॉडर्न ,  अर्बन चिक आणि स्मार्ट एथनिक यांसारख्या विशिष्ट शैली आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करताना अभिजातता जपत रोझ गोल्ड आणि ब्लॅक सारखी अत्याधुनिक फिनिशेस सादर करण्यात ब्रँडला अभिमान वाटत आहे.   भारताच्या डिजिटल लॉक बाजारपेठेमध्ये असलेल्या मजबूत स्थितीसह गोदरेज लॉक्सने निवासी आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी भारतातील पहिले इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक सादर करण्याची घोषणा क...

RETAIL OUTLET DEALER SELECTION..

RETAIL OUTLET DEALER SELECTION : BPCL, HPCL, and IOCL, the leading PSU Oil Marketing Companies (OMCs), are pleased to announce the release of advertisements for the establishment of new retail outlets across the country. The advertisements aim to meet the growing demand for petrol and diesel in line with the country's fast-growing economy. The demand for Retail sales of Petrol and Diesel is increasing over the years. With the country's economy experiencing significant development, the need for energy has increased manifold. As a result, OMCs are undertaking the expansion of their retail outlet network to cater to this rising demand. The expansion will cater to emerging markets such as urban areas, upcoming highways, agricultural pockets, rural, remote, and far-flung areas. This expansion aims to ensure that quality petroleum products, are readily available to meet the agricultural demand of rural areas and serve the needs of people residing in remote regions. The expansion of t...

AlphaGrep..

Image
AlphaGrep, a quantitative trading firm, appoints Bhautik Ambani as CEO of its domestic investment management arm     Mumbai, Tuesday, June 27, 2023:  Alphagrep   – a  quantitative trading and investment management firm – has announced the appointment of a seasoned leader, Bhautik Ambani, as the Chief Executive Officer of AlphaGrep's Investment Management unit in India. At AlphaGrep, Bhautik will be responsible for driving business growth, strengthening and expanding the firm’s domestic presence, and enhancing customer experience. Under his leadership, the company has launched AlphaGrep’s maiden AlphaMine Absolute Return Fund – Category III AIF (Alternative Investment Fund).    Prior to joining AlphaGrep, Bhautik was associated with Avendus Capital Public Markets Alternate Strategies LLP as Managing Director & Partner. He was also associated with Ambit Capital, Kotak Wealth Management, and Mirae Asset, in various capacities and positions of lea...

Digital Lending Association of India..

Image
Digital Lending Association of India (DLAI) organized a policy conference on  “ Fintech and Sustainability: Strengthening Women-Owned Enterprises Through Fintech Lending to MSME Sector", in association with  UNGC India and G20-EMPOWER. Keynote address delivered by Dr. Abhijit Phukon, Economic Advisor, Joint Secretary, Dept. of Financial Services, MoF, Govt. of India.   (BDN),June 27, Delhi, 2023 : Digital Lending Association of India (DLAI) along with UNGC India and G20 EMPOWER, to catalyze a discussion on the role of lending fintech firms in contributing to Sustainable Development Goals (SDGs) and furthering access to finance to women-owned MSMEs in India, organized a conference titled  'Fintech and Sustainability: Strengthening Women Owned Enterprises Through Fintech Lending in MSME Sector' , on 26th of June 2023 at India Habitat Centre, Delhi. The event saw industry leaders from leading Fintech firms, SIDBI, The World Bank Group, and policy experts from other sect...

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी..

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीचा, प्रतिजैविक प्रतिकारामधील (एएमआर) संशोधनासाठी, इग्नाइट लाइफ सायन्स फाउंडेशनशी सहयोग मुंबई, 27 जून, 2023: कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी अंतर्गत (‘केएमसीसी’/ ‘कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग’) आज इग्नाइट लाइफ सायन्स फाउंडेशनशी (आयएलएसएफ) सहयोगाची घोषणा केली. प्रतिजैविक प्रतिरोध (एएमआर) या क्षेत्रातील संशोधनाला सहाय्य करण्यासाठी हा सहयोग करण्यात आला आहे.  वैज्ञानिक शोधांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचे उद्दिष्ट ठेवून आयएलएसएफ ही बेंगळुरूस्थित ना-नफा तत्त्वावरील संस्था काम करते. कोविड-19 साथीमुळे भारतातील एएमआरची वाढती समस्या सर्वांपुढे आली. ह्या विकारावर उपचार करण्यासाठी काही महागड्या प्रतिजैविक औषधांची आवश्यकता आहे आणि ही औषधे विकसित करण्याचे काम सुरू आहे. देशाला कमी किमतीतील व अधिक प्रभावी उपायांची गरज आहे. शेतीसह सर्व परिस्थितींतील प्रतिजैविक औषधांचा वापर कमी करू शकणारे उपाय देशाला हवे आहेत.  सुक्ष्मजीव प्रतिकार यंत्रणेतील नवीन ज्ञान आणि प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणारा जीव जलद गतीने ओळखण्यासाठी आवश्यक निदानात...

तीन अतरंगी..

Image
तीन अतरंगी  मित्रांची  ‘ अफलातून ’   धमाल  जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं  साहजिक आहे. पण त्याची खंत न  करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या    एकाला बघता येत नाही ,   एकाला    ऐकू येत नाही   आणि एक    बोलू शकत नाही    ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात  याची धमाल  दाखवणारा  ‘ अफलातून ’   हा मराठी  चित्रपट  येत्या २१  जुलैला  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.   लेखक ,  दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज ,   आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा ,  चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट ,  अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘ अफलातून ’   चित्रपटाची  सहनिर्मिती करण्यात आली आहे.  या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्ट...

टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात

Image
टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीत फूट पडणं, ही इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती. सध्या झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य मालिकेची गोष्ट या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. एकमेकांच्या विचारांशी प्रामाणिक असणारे टिळक आणि आगरकर मतभेद राखून परस्परांवर प्रेम करणारे होते. त्यांची मैत्री तुटणं, एकमेकांपासून दूर जाणं, अबोला धरणं, एकमेकांना न भेटणं असे अनेक कंगोरे लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि त्यानंतर केसरी व मराठा सुरू केल्यानंतर काही वर्षांत आपापल्या भूमिकांसंदर्भात टिळक आणि आगरकरांचे मतभेद उघड होऊ लागले. आगकरांचे म्हणणे होते, राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व द्यायला हवे, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळायला हवं आणि सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. याच कारणांमुळे त्यांच्यातील मतभेदाची दरी रूंदावत गेली. संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. त्यामुळे केसरीतून सुधारणावादी मत मांडताना आगरकरांची घुसमट होऊ लागली. म्हणून आगरकारांनी केसरीचा राजीनामा दिला. त...