अभिनेत्री श्वेता शिंदे - ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी

रोहिणी हट्टंगडींना मिस करतेय श्वेता !!!
सगळ्यांची लाडकी अभिनेत्री श्वेता शिंदेज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी 
हट्टंगडी यांना खूप मिस करत आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर
चित्रीकरणासाठी नवी नियमावली अमलात आणण्यात आली आहेया नियमावलीमुळे ६५ वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांना 
चित्रीकरणात सहभागी होण्याची परवानगी नाहीत्यामुळेच रोहिणी हट्टंगडी 'डॉक्टर डॉनया मालिकेच्या सेटवर उपस्थित राहू शकत 
नाहीत. युवावाहिनीवरील या मालिकेतडॉक्टर मोनिकात्यांची आई
डॉक्टर स्नेहलता यांना खूप मिस करत आहेतअसे दाखवण्यात येत आहेयाविषयी बोलतानामोनिकाची भूमिका साकारणारी
झी अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणते की, 'खरंतर मीदेखील रोहिणीजींना सेटवर मिस करत आहेत्या मनाने सर्वात तरुण अभिनेत्री आहेतमात्र या नव्या नियमानुसार त्या 
सेटवर येऊ शकत नाहीतव्हिडीओ कॉल वरून ते एकमेकांच्या टचमध्ये आहेत.'
रोहिणी हट्टंगडी या सेटवर नेहमीच प्रसन्न आणि उत्साही असल्याचे पहिले जात होतेम्हणूनचकेवळ या नव्या नियमामुळे त्यांना 
चित्रीकरणात सहभागी होता येत नसल्यानेसेटवर त्यांना सगळेच खूप मिस करत आहेतलवकरात लवकरकोरोनाचे संकट टळावे आणि सर्व काही सुरळीत व्हावे अशी इच्छा श्वेता  शिंदे यांनी व्यक्त केली आहेजेणेकरूनमनाने चिरतरुण असणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करता येईल आणि चित्रीकरणा
दरम्यान भरपूर धमाल सुद्धा करता येईलमोनिकाप्रमाणेच तुम्ही 
सुद्धा डॉक्टर स्नेहलता यांना नक्कीच खूप मिस करत असाल!! 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..