आसाम पूरग्रस्थांना पेपॉईंट इंडिया आणि एसबीआय मिळून बँकिंग सर्व्हिस देत आहेत
मुंबई: ब्रह्मपुत्र नदीतील पुरामुळे आसाममधील अनेक 
जिल्ह्यांतील गावे सध्या मुसळधार पाण्याखाली आहेत.
गरीब गावकऱ्यानकडे सध्या कोणत्याही प्रकारची सेवा 
उपल्ब्ध नसून बहुतेक मूलभूत वस्तू खरेदी करण्यासाठी 
रोख रकमेची आवश्यकता असते.
या कठीण काळात पेपॉईंट इंडियाचे ग्राहक सेवा प्रदाता श्रीकाशेम अली तेथील लोकांना बँकिंग सुविधा पुरवित आहेतत्याच्या छोट्या पण नाविन्यपूर्ण मार्गाने दररोज 
सकाळी आसामच्या बार्पेटा जिल्ह्यात ते लॅपटॉपइंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी डोंगलफिंगरप्रिंट स्कॅनरमूलभूत प्रिंटरइत्यादी घेऊन स्थानिक बोटीवर बसून प्रवास करतात आणि  गावांना बँकिंग सेवा देण्यासाठी ब्रह्मपुत्रांच्या वाहत्या  वेगवान वाहणाऱ्या पाण्यात  कि.मी.पर्यंत जाऊन ही 
सुविधा प्रदान करतात.
पेपॉईंट इंडिया आणि एसबीआय मिळून ही बँकिंग सेवा 
तेथील लोकांना देत आहेतश्रीकाशेम अली सर्व मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करत आहेतयामध्ये इतर बँकांच्या 
खात्यातून पैसे काढणे देखील समाविष्ट आहेते दररोज ही सेवा देत आहेआपला जीव धोक्यात घालून या छोट्या 
आणि पूरग्रस्त गावांमधील ,२०० हून अधिक रहिवाशांना स्वतःचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणे काढणे याशिवाय पर्याय नाही या सुविधेमुळे त्यांना फार मदत होत आहे .

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..