होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड’कडून इक्विटी शेअर्सची इनिशियल पब्लिक ऑफरींग,

व्यवहाराला गुरुवार, 21 जानेवारी 2021 ला सुरुवात 

image.png

·         रुपये 2 प्रती दर्शनी मूल्याचा इक्विटी शेअरचा किंमत पट्टा प्रती Rs. 517– Rs. 518 (“इक्विटी शेअर”)

·         बोली/प्रस्ताव खुला होण्याची तारीख – गुरुवार, 21 जानेवारी, 2021 आणि बोली/प्रस्ताव बंद होण्याची तारीख  – सोमवार, 25 जानेवारी, 2021

·         किमान बोली गठ्ठा 28 इक्विटी शेअर्सचा तसेच त्यानंतर इक्विटी शेअरच्या 28 पटीत

·         फ्लोअर प्राईज ही इक्विटी शेअर दर्शनी मूल्याच्या 258.50 पटीत तसेच कॅप प्राईज, इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 259 पटीत

मुंबई19 जानेवारी2021: होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड (“कंपनी”), च्या इक्विटी शेअरच्या प्रारंभिक पब्लिक प्रस्ताव (इनिशियल पब्लिक ऑफर) ची बोली/प्रस्ताव (“ऑफर”/”आयपीओ”) गुरुवार, 21 जानेवारी 2021 रोजी खुली होणार असून सोमवार, 25 जानेवारी 2021 दरम्यान बंद होईल. या प्रस्तावाकरिता Rs. 517– Rs. 518  प्रती इक्विटी शेअर किंमत पट्टा ही बोलीची प्रस्ताव किंमत ठरविण्यात आली आहे. कंपनी तसेच प्रवर्तक विक्री शेअरहोल्डर यांनी बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”)च्या सल्ल्यानुसार पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) चा सहभाग बोली/प्रस्तावाच्या एक कार्यालयीन दिवसापूर्वी म्हणजे बुधवार, 20 जानेवारी, 2021 रोजी निश्चित करण्यात आला आहे. 

हा प्रस्ताव सरासरी Rs.11,537.19 दशलक्ष किंमतीचा असून त्यात Rs. 2,650 दशलक्ष किंमतीच्या ताज्या इश्यूचा समावेश असेल, तसेच विक्रेत्या शेअरहोल्डरकडील प्रस्ताव विक्री Rs. 8,887.19 दशलक्ष किंमतीचा राहील. ट्रू नॉर्थ फंड व्ही एलएलपी (“ट्रू नॉर्थ”) आणि एथेर (मॉरीशिअस) लिमिटेड (“एथेर”) (एकत्रितपणे“प्रवर्तक”), सध्याचा गुंतवणूकदार बेसीमेर इंडिया कॅपिटल होल्डिंग्ज II लिमिटेड आणि काही कंपनीचे वैयक्तिक शेअरहोल्डर आहेत.

पूर्व-आयपीओ वाटा Rs.750 दशलक्ष तसेच ऑरेंज क्लोव्ह इन्व्हेस्टमेंट्स बी. व्ही. (वॉरबर्ग पिनकस) Rs. 40.84 दशलक्ष तसेच कंपनीच्या काही कर्मचाऱ्याना अनुक्रमे प्राधान्याने वाटप वगळता प्रस्तावाचा ताजा भाग सरासरी Rs. 2,650 दशलक्ष याप्रमाणे आहे. प्रस्तावाचे विक्री मूल्य सरासरी रुपये 8,887.19 दशलक्षयासंबंधीचा ब्रेकअप खालीलप्रमाणे: ट्रू नॉर्थद्वारे Rs.4,356.15 दशलक्षRs.2,912.83 दशलक्ष एथेरद्वारातर Rs. 1204.61 दशलक्ष बेसीमेर इंडिया कॅपिटल होल्डिंग्ज II लिमिटेडद्वारे आणि Rs. 413.60 दशलक्ष दोन वैयक्तिक समभागधारकांकडून.

एक्सिस कॅपिटल लिमिटेड, क्रेडीट स्युस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड तसेच कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या प्रस्तावाचे बीआरएलएम आहेत.

हा प्रस्ताव बुक बिल्डींग प्रोसेसच्या माध्यमातून होणार असून सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, नियमन 6(1) (जारी भांडवल आणि प्रकाशन आवश्यकता) नियमन, 2018 सुधारित (“सेबी आयसीडीआर नियमन”) अनुसार नेट ऑफरच्या 50% हून अधिक भाग गुणोत्तर आधारे पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या वाटपाकरिता नाही (“क्यूबीआय”, “क्यूबीआय वाटा”). शिवायसेबी आयसीडीआर नियमनानुसारविना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)ना 15% पेक्षा कमी रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या 35% हून कमीचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाहीवैध बोली प्रस्ताव किंमत/इश्यू प्राईज इतकी किंवा त्यावर राहील.

इथे वापरण्यात आलेल्या सर्व भांडवली संकल्पना या दिनांक 16 जानेवारी, 2021 रोजीच्या कंपनी निबंधक, मुंबई, महाराष्ट्र येथे फाईल करण्यात आलेल्या रेड हिअरिंग प्रोस्पेक्टस (“आरएचपी”)मधील अर्थानुसार विशिष्ट पद्धतीने व्याख्याबद्ध करण्यात आलेल्या नाहीत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..