सारेगमप लिटिल चॅम्प्स स्पर्धकांनी घेतले राज ठाकरेंचे आशिर्वाद!

सारेगमप लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहोळ्याआधी स्पर्धकांनी घेतले राज ठाकरेंचे आशिर्वाद!

 

पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शनमृण्मयी देशपांडे खुमासदार सूत्रसंचालन आणि १४ लिटिल चॅम्प्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व गाजलं आणि अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवलीया १४ स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिलाया १४ अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं.

ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असूनपलाक्षी दीक्षितओंकार कानेटकरगौरी गोसावीप्रज्योत गुंडाळेसारंग भालकेरीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेतहे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेतत्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणं खूपच अवघड आहेमहाअंतिम सोहोळ्याआधी या  ही जणांनी मनसे प्रमुख 'राजसाहेब ठाकरे' यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतलेहे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूप भारावून गेलेराज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिलायावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पाहायला विसरू नका - सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम सोहळ्यात रविवार  डिसेंबर रोजी संध्या वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार