बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 57

आदिश आणि विकासमध्ये सुरू आहे चर्चा !

“तू insecure वाटतोस बर्‍याचदा”  आदिश

मुंबई ७ डिसेंबर, २०२१ : घरामध्ये आज विकास आणि आदिशमध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये आदिश त्याला काही महत्वाच्या गोष्ट आणि त्याचं observation सांगताना दिसणार आहे.

आदिश विकासला सांगताना दिसणार आहे, तू insecure वाटतोस बर्‍याचदा असं फक्त मला नाही वाटतं इकडे अजूनही लोकांनादेखील वाटतं. आणि ते बघताना तसं जाणवतं. You are not secure about your position in the group, loyalty, असं वाटतं. मी असताना मला थोडा अनुभव यायचा. You are not sure… तुला काही लोकांना manipulate करता येतं आणि तूदेखील होतोस, झाला आहेस तू याआधी. लोकांचा तुझ्यावर विश्वास नाहीये ९० टक्के असेल पण १०० टक्के नाही होतं कारण कधी इकडे कधी तिकडे होतं तुझं... आता विकास त्याचा मुद्दा कसा मांडेल, त्याला काय सांगेल बघूया आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपले कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K