राघव आनंदीला आपल्या प्रेमाची कबुली देईल?..

 राघव आनंदीला आपल्या प्रेमाची कबुली देईल?

नवा गडी नवा राज्य’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहेही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहेनुकतंच आपण पाहिलं कश्या प्रकारे मकरसंक्रांतीच्या दिवशी रमा आनंदीवर संक्रांत आणतेरमा आनंदीला खोटा फोन करून आबांची तब्बेत ठीक नाही असं सांगतेआनंदी गावाला जायला निघतेगाडीत असताना आबांचा आनंदीला फोन येतोआबांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे कळताच आनंदीला आनंद होतो आणि  धक्का ही बसतोकारण घरी आल्यावर आनंदीला कळत की या सगळ्यात रामाचा हात आहेइकडे राघव वर्षाला सांगतो की त्याचं आनंदीवर खूप प्रेम आहेपण ही गोष्ट राघव आनंदीला सांगू शकेलहे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहेतेव्हा पाहायला विसरू नका 'नवा गडी नवा राज्यसोमवार ते शनिवार रात्री ९:०० वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..