खास लोकाग्रहास्तव ‘यशोदा’ भेटायला येणार संध्याकाळी  वाजता.

झी मराठी ही अशी वाहिनी आहे जी नेहेमी नवनवीन प्रयोग करत असतेझी मराठीवर नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळले जातात मग ते कौटुंबिक असुदे ऐतिहासिक किंवा मग कॉमेडीही वाहिनी आजवर प्रेक्षकांच्या मतांचा नेहेमीच आदर करत आलेय.

 

झी मराठीवर सुरु झालेली अशीच एक प्रबोधन आणि संस्कार पर मालिका म्हणजे “यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची” ही मालिका दुपारी १२.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होतीआणि या मालिकेने लहान मुलं आणि पालकांच्या मनात घर देखील केलं होतही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलंही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होतीपण मालिकेची दुपारची ही वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे फोन कॉल्स आणि  मेल्स वाहिनीकडे आलेआणि या सर्वांचा आदर राखत  मे पासून ही मालिका प्रेक्षकांना नवीन वेळेत म्हणजे संध्या वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेया मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्स ने (वीरेन प्रधानयांनी आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती.

तेव्हा पाहायला विसरू नका गोष्ट अमर संस्कारांची 'यशोदागोष्ट श्यामच्या आईचीएका नवीन वेळेत  मे पासून संध्या. वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Comments