होम क्रेडिट इंडियाने #खुशियोंका शुभारंभ

 होम क्रेडिट इंडियाने #खुशियोंका शुभारंभ (#KhushiyonKaShubharambhदिवाळी मोहिमेचे केले अनावरण

#जिंदगीहिट (#ZindagiHitया ब्रँड विचारांतर्गत जारी करण्यात आलेले नवीन ऑडियो-व्हिजुअल होम क्रेडिट इंडियाला ग्राहकांना आर्थिक अडचणींबद्दल चिंता न करता जीवन साजरे करण्यात आणि आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करते.

मुंबई02 नोव्हेंबर 2023: अग्रगण्य जागतिक ग्राहक आर्थिक पुरवठादाराची स्थानिक शाखाहोम क्रेडिट इंडियाने आज #जिंदगीहिट (#ZindagiHit) या ब्रँड विचारांतर्गत "#खुशियोंका शुभारंभ" (#KhushiyonKaShubharambh) या आपल्या उत्सव मोहिमेचे अनावरण केले. मन आनंदी करणारी ही मोहीम मोबाइल हँडसेट्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी कमी-ते-मध्यम तिकीट आकाराच्या आर्थिक पुरवठ्यामध्ये होम क्रेडिट इंडियाच्या नेतृत्वाची पुष्टी करते आणि या दिवाळीत त्यांच्या ग्राहकांची आणि ग्राहकांच्या प्रियजनांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आर्थिक आकांक्षा साध्य करण्यात मदत करण्याबाबत ब्रँडची वचनबद्धता दर्शवते. नवीन ऑडियो-व्हिजुअल होम क्रेडिट इंडियाच्या सोशल चॅनेलसह फेसबुकइंस्टाग्रामट्विटरयूट्यूब आणि लिंक्डइन सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाव्ह आहे.

"त्यौहारइनके रंग है अनेक और खुशीयों के ज़रिये हैं हजार," (सणत्यांचे अगणित रंग आहेत आणि साजरे करण्याचे हजार मार्ग) अशा व्हॉईसओव्हरसह आणि श्री व श्रीमती शर्माच्या नावाची पाटी असलेल्या घराच्या दृश्यांसह ऑडियो-व्हिजुअल सुरू होतो. त्यामुळे दिवाळीच्या भावविश्वाचे सार कैद करणार्‍या लघुचित्रांच्या मालिकेसाठी मार्ग तयार होतो. एका लघुचित्रामध्येकिशोरवयीन मुलीला एक नवीन फोन मिळतोजो तिला इन्फ्लूअन्सर बनण्याच्या आकांक्षेला प्रेरणा देईल. दुसर्‍या लघुचित्रामध्येएक स्त्री स्वयंपाकघरात जाते आणि तिला एक अगदी नवीन रेफ्रिजरेटर दिसतेज्यामुळे केटरर बनण्याचे तिचे

दीर्घकाळापासून विसरलेले स्वप्न प्रज्वलित होते. त्यांच्या दारात एलईडी टीव्हीच्या

डिलिव्हरीमुळे सणाचा मूड आणखी उजळतो. प्रत्येक भेटवस्तू होम क्रेडिट स्माईल सिम्बॉल कार्डसह येतेज्यावर

दिवाळीच्या शुभेच्छा असे कोरलेले असते. जेव्हा संपूर्ण कुटुंब सण साजरा करण्यासाठी जमा होतोतेव्हा ते होम क्रेडिट इंडियाच्या मदतीने ही सर्व स्वप्ने सत्यात उतरवणाऱ्या शर्माजींना प्रेमाने मिठी मारतात. "जब अपनों की ख्वाहिशें होती है पूरीतो बन जाते हैं ये त्यौहार और भी शानदार" (जेव्हा आपल्या प्रियजनांच्या इच्छा पूर्ण होताततेव्हा सण अधिक अप्रतिम बनतात) अशी पुष्टी देत निवेदकाच्या आवाजाने व्हिडिओचा शेवट होतो.

नवीन मोहिमेबद्दल बोलतानाहोम क्रेडिट इंडियाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी आशिष तिवारी म्हणाले, "होम क्रेडिट इंडिया ही केवळ आर्थिक सेवा देणारी कंपनी नाही तर आम्ही आमच्या ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात भागीदार आहोत. या मोहिमेचे अनावरण करतानाआम्हाला यावर जोर द्यायचे आहे की हे केवळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यापुरतेच नाही तर आमच्या सुरक्षितविश्वासार्हसुलभ आणि जलद आर्थिक सेवांद्वारे सणासुदीचा आनंद वाढवण्याबद्दल आहे. आमची व्यापक उपस्थितीउत्कृष्ट ग्राहक अनुभवअत्याधुनिक डिजिटल मालमत्ता आणि आर्थिक साक्षरता उपक्रमयाद्वारे आम्ही भारतात जबाबदारीने कर्ज देण्याचा दीपस्तंभ बनण्याचा प्रयत्न करतो."

थोडक्यातही मोहीम म्हणजे आर्थिक सेवांमध्ये प्रवेश सुलभ करून आणि उज्ज्वल भविष्यासाठी ग्राहकांना सक्षम बनवूनहोम क्रेडिट इंडिया आपल्या प्रत्येक ग्राहकासोबत आर्थिक उत्प्रेरक म्हणून आपले बंध शेअर करते. मोहिमेचा स्वर आणि भावना आशावादप्रगतीविश्वासार्हतापारदर्शकता आणि सक्षम करणार्‍याची भूमिका यासारख्या अत्यावश्यक मूल्यांना मूर्त रूप देतेज्यामुळे होम क्रेडिट इंडियाला ग्राहक टिकाऊ कर्जासाठी प्राधान्य देतात.

गेल्या दशकभरातहोम क्रेडिट इंडियाने देशात एक मजबूत ब्रँड अस्तित्व प्रस्थापित केले असून सध्या 625 हून अधिक शहरांमध्ये ग्राहकांना सेवा देत आहे. 53,000 पॉईंट ऑफ सेल (PoS) च्या विशाल नेटवर्कसह आणि करोड 60 लाख ग्राहकांच्या सतत वाढत्या आधारासहहोम क्रेडिट इंडियाने जबाबदार ग्राहक कर्जदाता म्हणून आपली स्थिती मजबूत केली आहे. शिवायहोम क्रेडिट इंडियाने "पैसे की पाठशाला" या आर्थिक साक्षरता मोहिमेद्वारे 30 लाखाहून अधिक लोकांचा सक्रियपणे सहभाग साधला आहे. हा उपक्रम समाजात जबाबदार कर्ज घेण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी समर्पित असून होम क्रेडिट इंडियाच्या जबाबदार कर्ज पद्धतींबद्दलच्या वचनबद्धतेला बळकट करणारा आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..