मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँच...

मोटोरोलाकडून भारतात एज ६० प्रो लाँचज्‍यामध्‍ये आहे ट्रू फ्लॅगशिप ग्रेड एआय अनुभवसेगमेंटमधील एकमेव ५० एमपी+५० एमपी+५०एक्‍स एआय कॅमेरा सिस्‍टमजगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिस्‍प्‍ले६००० एमएएच बॅटरीसह डीएक्‍सओएमएआरकेवरील जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग आणि किंमत फक्‍त २९,९९९ रूपयांपासूनप्रीऑर्डर ३० एप्रिल दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे  

  • मोटोरोला एज ६० प्रो सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी+ ५० एमपी +५०एक्‍स सर्वात प्रगत एआय कॅमेरासह प्रोफेशनलप्रमाणे फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करण्‍याची सुविधा देतो
  • मोटोरोला एज ६० प्रो समर्पित एआय कीसह स्‍मार्टफोन्‍समधील एआयला नव्‍या उंचीवर घेऊन जातोतसेच ऑन-डिवाईस मोटोएआयसह फ्लॅगशिप लेव्‍हल वैशिष्‍ट्ये देतोजे तुमच्‍या पुढील मूव्‍हबाबत अंदाज लावू शकतात आणि स्क्रिनवरील कन्‍टेन्‍टनुसार संदर्भीय सल्‍ले देऊ शकतात
  • या स्‍मार्टफोनमध्‍ये जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड कर्व्‍ह डिस्‍प्‍ले आहेजो आतापर्यंतच्‍या मोटोरोला फोनमधील सर्वात प्रखरसर्वात वैविध्‍यपूर्ण डिस्‍प्‍ले आहे
  • मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये प्रीमियर-ग्रेडएआय-सुधारित कार्यक्षमतेसह मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० एक्‍स्‍ट्रीम चिपसेटतसेच अत्‍यंत कार्यक्षम ४ एनएम तंत्रज्ञान आहे
  • शक्तिशाली ६००० एमएएच बॅटरी असण्‍यासह डीएक्‍सओएमएआरकेचे गोल्‍ड लेबल सर्टिफिकेशन मिळाल्‍यानंतर जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग असलेला मोटोरोला एज ६० प्रो सहजपणे दिवसभर कार्यरत राहतो. रिचार्जिंगसंदर्भात ९० वॅट टर्बोपॉवर™ चार्जर बॉक्‍समध्‍ये समाविष्‍ट आहेजो फक्‍त काही मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये स्‍मार्टफोन जवळपास ४५ तासांपर्यंत कार्यरत राहण्‍याची खात्री देतो
  • हा स्‍मार्टफोन वापरकर्त्‍यांना आयपी६८/आयपी६९ रेटिंगसह समाधान देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहेतसेच धूळघाणवाळू व उच्‍च दबावाच्‍या पाण्‍यापासून उच्‍च दर्जाची सुरक्षितता देतो. तसेचहा स्‍मार्टफोन ताज्‍या पाण्‍यामध्‍ये जवळपास ३० मिनिटांपर्यंत जवळपास १.५ मीटर खोलवर टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. मोटोरोला एज ६० प्रो टिकाऊपणासाठी मिलिटरी स्‍टँडर्ड्सची (एमआयएल-८१०एच) पूर्तता देखील करतोजेथे अत्‍याधुनिकआकर्षक लुक व फिल कायम ठेवतो
  • मोटोरोला एज ६० प्रोची विक्री फ्लिपकार्ट, Motorola.in वर आणि भारतभरातील आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये फक्‍त २९,९९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीसह सुरू होईल. प्री-ऑर्डर आज ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे

मुंबई,३० एप्रिल २०२५: मोटोरोला या मोबाइल तंत्रज्ञान व इनोव्‍हेशनमधील जागतिक अग्रणी आणि भारतातील आघाडीच्‍या एआय स्‍मार्टफोन ब्रँडने आज मोटोरोला एज ६० प्रो च्‍या लाँचसह त्‍यांच्‍या एज ६० लाइनअपमध्‍ये आणखी एका सर्वोत्तम स्‍मार्टफोनची भर केली. या डिवाईसमध्‍ये सेगमेंटमधील एकमेव ५० एमपी + ५० एमपी + ५०एक्‍स (टेलिफोटो) अॅडवान्‍स्‍ड एआय कॅमेरासेगमेंटमधील सर्वात वैयक्तिकृत व संदर्भीय ऑन-डिवाईस एआय अनुभवासह समर्पित एआय की आणि जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉड-कॅमेरा कर्व्‍ह डिस्‍प्‍ले आहे. तसेचमोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये डीएक्‍सओएमएआरकेचे गोल्‍ड सर्टिफिकेशन मिळाल्‍यानंतर जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग - ६००० एमएएच बॅटरीसह ९० वॅट टर्बोपॉवर चार्जिंग आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंग आहे. या डिवाईसमध्‍ये अविश्‍वसनीयरित्‍या शक्तिशाली व एआय सक्षम मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० एक्‍स्‍ट्रीम प्रोसेसरची शक्‍ती आहे.

एआय बाबत माहिती:

सेगमेंटमधील सर्वात वैयक्तिकृत व संदर्भीय एआय सादर करत मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये मोटो एआयची शक्‍ती आहे. हे पार्श्‍वभूमीवर कार्यरत राहत वापरकर्त्‍यांशी परस्‍परसंवाद व संलग्‍न होण्‍यासाठी स्‍मार्टरअधिक सर्वोत्तम मार्ग देते.

तसेच नेक्‍स्‍ट मूव्‍ह वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांच्‍या स्क्रिनवर असलेले कन्‍टेन्‍टजसे रेसिपी किंवा ग्रुप चॅट ओळखते आणि रिअल टाइममध्‍ये उपयुक्‍त पुढील स्‍टेप्‍स देते. नेक्‍स्‍ट मूव्‍ह वैशिष्‍ट्य एआय अनुभव घेण्‍यास नवीन आणि एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी उपयुक्‍त आहे. हीच बाब पुढील वैशिष्‍ट्यांच्‍या बाबतीत आहे:

○ प्‍लेलिस्‍ट स्‍टुडिओ स्क्रिनवर आधारित परिपूर्ण प्‍लेलिस्‍ट तयार करतेज्‍यामुळे योग्‍य वाइब निर्माण होते.

○ इमेज स्‍टुडिओ संकल्‍पनांना इमेजेस्अवतारस्टिकर्स व वॉलपेपर्समध्‍ये बदलण्‍यासाठी जनरेशन एआय क्रिएशन व एडिटिंग क्षमतांचा वापर करते.

या वर्षाच्‍या सुरूवातीला घोषणा करण्‍यात आलेले स्‍मार्ट कनेक्‍ट विथ एआय साधे वॉईस किंवा टेक्‍स्‍ट कमांड जसे 'शो मी धीस ऑन माय टीव्‍ही'ला स्ट्रिमिंग अॅपच्‍या माध्‍यमातून मोठ्या डिस्‍प्‍लेवर दाखवतेज्‍यामुळे फोनमधील कन्‍टेन्‍ट पीसी किंवा टॅब्‍लेटवर पाहता येऊ शकतात किंवा मल्‍टीटास्किंगसाठी हब व्‍ह्यू कार्यान्वित करता येऊ शकतो.

दैनंदिन टास्‍क्‍स सोपे करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले मोटो एआय परिपूर्ण फोटो कॅप्‍चर करण्‍यापासून नोटिफिकेशन्‍स संघटित करण्‍यापर्यंत सर्वकाही स्‍मार्टर व अधिक वैयक्तिक करते. क्रिएटकॅप्‍चर व असिस्‍ट या तीन मुलभूत आधारस्‍तंभ अंतर्गत मोटो एआय वापरकर्त्‍यांना अर्थपूर्ण पद्धतीने सक्षम करते. क्रिएटमध्‍ये एआय इमेज स्‍टुडिओ व एआय प्‍लेलिस्‍ट स्‍टुडिओ सारखी वैशिष्‍ट्ये सर्जनशीलता आणि वैयक्तिक अभिव्‍यक्‍तीच्‍या नवीन स्‍तराला अनलॉक करतात. कॅप्‍चर कॅमेरा सिस्‍टममध्‍ये शक्तिशाली एआयची भर करत फोटोमध्‍ये आकर्षकतेची भर करते. असिस्‍ट वैशिष्‍ट्येजसे पे अटेंशन - जे पार्श्‍वभूमीमध्‍ये ऑडिओला ऐकतेट्रान्‍सक्राइब व सारांश करतेरिमेंबर धीसरिकॉल व जर्नल वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवण्‍याससंघटित करण्‍यास व पुन्‍हा अवलोकन करण्‍यास मदत करतात आणि कॅचमी अपसह त्‍यांना चुकलेल्‍या अपडेट्सचे सारांश मिळते.

मोटोरोला एज ६० प्रो च्‍या लाँचसह मोटोरोला मोटो एआयच्‍या माध्‍यमातूनतसेच परप्‍लेक्सिटीमायक्रोसॉफ्ट व गुगल यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याद्वारे शक्तिशाली एआयला एकीकृत करत स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर नेत आहे. वापरकर्ते स्‍मार्टरअधिक स्थिर सपोर्टसाठी त्‍यांच्‍या पसंतीचे एआय असिस्‍टण्‍ट निवडू शकतात. मोटोरोला स्‍मार्टफोन्‍समध्‍ये परप्‍लेक्सिटीएआय आणणारी पहिली कंपनी बनली आहेजे तीन महिन्‍यांसाठी मोफत परप्‍लेक्सिटी प्रो देते. मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट आता रिअल-टाइम असिस्‍टण्‍ससाठी मोटो एआयच्‍या माध्‍यमातून एम्‍बेड करण्‍यात आले आहेतर गुगल जेमिनी स्‍मार्ट ट्रिप नियोजनलाइव्‍ह संवाद आणि तीन महिन्‍यांच्‍या जेमिनी अॅडवान्‍स्‍डसह २ टीबी क्‍लाऊड स्‍टोरेजची भर करते. हायब्रिड एआय आर्किटेक्‍चरची शक्‍ती असलेला एज ६० प्रो मेटाच्‍या लामा व गुगलच्‍या इमॅजने ३ व जेमिनी २ मॉडेल्‍सचा उपयोग करत डिवाईसवर व क्‍लाऊडवर जलदसुरक्षित व अधिक वैयक्तिकृत अनुभव देतो. 

कॅमेरा बाबत माहिती:

मोटोरोला एज ६० प्रो शक्तिशाली एआय वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून स्‍मार्टफोन फोटोग्राफीला नव्‍या उंचीवर घेऊन जातो. प्रत्‍येक फोटोला आपोओपणे फाइन-टू्यून करणारे सिग्‍नेचर स्‍टाइलगतीशील वस्‍तूंना सुस्‍पष्‍टतेसह कॅप्‍चर करणारे अॅक्‍शन शॉट आणि शेक-फ्री निष्‍पत्तींसाठी एआय-संचालित इमेज व व्हिडिओ स्‍टेबिलायझेशन अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह प्रत्‍येक फोटो व व्हिडिओ आकर्षकरित्‍या कॅप्‍चर करता येतात. फोटो व व्हिडिओ एन्‍हासमेंट वैशिष्‍ट्ये लायटिंगतपशील व रंग ऑप्टिमाइज करताततर ५०एक्‍स सुपर झूम अविश्‍वसनीय अचूकतेसह लांबच्‍या वस्‍तूंना जवळ आणते. पॅन्‍टोन®-व्‍हॅलिडेटेड कलर्स व स्किन टोन्‍ससह वास्‍तविक व्हिज्‍युअल्‍सना अधिक सुधारण्‍यात आले आहेज्‍यामधून प्रत्‍येक फ्रेममध्‍ये अद्वितीय वास्‍तविकतेची खात्री मिळते. ५० एमपी मेन कॅमेरासह सोनीचे अॅडवान्‍स्‍ड एलवायटीआयए™ ७००सी सेन्‍सर आणि ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन असलेल्‍या मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये फ्लॅगशिप कॅमेरा हार्डवेअरसह नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय इनोव्‍हेशनचे संयोजन आहेजे वापरकर्त्‍यांना प्रत्‍येक क्लिकमध्‍ये प्रोफेशनल-लेव्‍हल निष्‍पत्ती देतात. ५० एमपी अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा १२० फिल्‍ड ऑफ व्‍ह्यू आणि मॅक्रो व्हिजन देतोज्‍यामुळे उत्तम ब्राइटनेस व सुस्‍पष्‍टतेसह अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटो कॅप्‍चर करता येतात. अत्‍यंत क्‍लोज-अप्‍ससाठी मॅक्रो व्हिजन वापरकर्त्‍यांना वस्‍तूच्‍या जवळपास ३.५ सेमीपर्यत जवळ नेते. तसेचसमर्पित ३एक्‍स टेलिफोटो कॅमेरा दूरच्‍या वस्‍तूंना अचूकतेसह कॅप्‍चर करतेजेथे ऑप्टिकल झूम किंवा एआय सुपर झूमसह जवळपास ५०एक्‍स देते. ७३ मिमी समान फोकल लांबीसह हा कॅमेरा आकर्षक पोर्ट्रेट फोटोज काढण्‍यासाठी परिपूर्ण आहे. तसेचप्रगत मल्‍टीस्‍पेक्‍ट्रल ३-इन-१ लाइट सेन्‍सर वापरकर्त्‍यांच्‍या आसपासच्‍या स्थितींना ओळखते व त्‍यानुसार फोटो व व्हिडिओजचा दर्जा वाढवते. पुढील बाजूस असलेला ५० मेगापिक्‍सल हाय-रिझॉल्‍यूशन सेल्‍फी कॅमेरा वापरकर्त्‍यांना ४एक्‍स सर्वोत्तम लो-लाइट सेन्सिटिव्‍हीटीसह क्‍वॉड पिक्‍सल टेक्‍नॉलॉजीचा आनंद देतोजेथे एकामध्‍ये चार पिक्‍सल्‍स आहेतज्‍यामधून कुठेहीकधीही आकर्षक सेल्‍फीज कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते.

डिस्‍प्‍ले:

डिस्‍प्‍लेसंदर्भात मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये जगातील सर्वोत्तम १.५के ट्रू कलर क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिस्‍प्‍ले आहेजो मोटोरोला फोनमधील आतापर्यंतचे ब्राइटेस्‍ट व सर्वात वैविध्‍यपूर्ण आहे. बोर्डरलेस ६.७ इंच पीओएलईडी स्क्रिन (९६.४७ टक्‍के स्क्रिन टू बॉडी रेशिओ) ४५०० नीट्सचे सर्वोच्‍च ब्राइटनेस देतेज्‍यामधून शार्पर डिटेल आणि सुपर एचडी (१२२०पी) क्‍लेरिटीसह प्रमाणित फुल एचडी डिस्‍प्‍लेच्‍या तुलनेत १३ टक्‍के सर्वोत्तम रिझॉल्‍यूशन मिळते. क्‍वॉड-कर्व्‍ह एजेस् आणि अल्‍ट्रा-थिन बेझेल्‍स विनाव्‍यत्‍ययसर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतेजे आकर्षक प्रतिसादासाठी अल्‍ट्रा-स्‍मूद १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि गतीशील ३०० हर्टझ टच रेटच्‍या माध्‍यमातून सुधारण्‍यात आले आहे. डीसीआय-पी३ कव्‍हरेज आणि पॅन्‍टोन व्‍हॅलिडेटेड कॅलिब्रेशनसह कलर्स पॉप-अप होतातज्‍यामधून अचूक रिअल-वर्ल्‍ड कलर सादर होण्‍यासह वास्‍तविक स्क्रीन टोन्‍सची खात्री मिळते. स्‍मार्ट वॉटर टच वैशिष्‍ट्यामुळे डिस्‍प्‍ले पाण्‍यात देखील कार्यरत राहतोतसेच डीसी डिमिंग आणि एसजीएस आय प्रोटेक्‍शन डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्‍यास मदत करतात. या अनुभवाला परिपूर्ण करत डॉल्‍बी अॅटमॉस®-पॉवर्ड स्टिरिओ स्‍पीकर्स अल्टिमेट ऑडिओ-व्हिज्‍युअल परफॉर्मन्‍ससाठी सखोल बासक्रिस्‍टल क्‍लेरिटी आणि सर्वोत्तम स्‍पॅटियल साऊंड देतात.

डिझाइन व टिकाऊपणा:

मोटोरोला एज ६० प्रो मध्‍ये क्‍वॉर्ड-कर्व्‍ह डिझाइन आहेजेथे कर्व्‍ह फ्रण्‍ट ग्‍लास मागील बाजूला साजेशी आहेज्‍यामधून स्‍लीकएर्गोनॉमिक ग्रिप मिळतेज्‍यामुळे स्‍मार्टफोन हातामध्‍ये सहजपणे मावून जातो. पॅन्‍टोन कलर इन्स्टिट्यूट™ सोबत सहयोगाने डिझाइन करण्‍यात आलेला हा स्‍मार्टफोन तीन विशेषरित्‍या क्‍यूरेट केलेल्‍या शेड्समध्‍ये येतो - पॅन्‍टोन शॅडोडॅझलिंग ब्‍ल्‍यू आणि स्‍पार्कलिंग ग्रेपजे जागतिक कलर ट्रेण्‍ड्ससंदर्भात वापरकर्त्‍यांना अग्रस्‍थानी ठेवतात. प्रीमियम लेदर-प्रेरित टेक्‍स्‍चर दैनंदिन वापरादरम्‍यान कोमलटॅक्‍टाइल फिल देतोतर डॅझलिंग ब्‍ल्‍यू कलरमधील नायलॉन-प्रेरित फिनिशमध्‍ये अत्‍याधुनिकता व अतिरिक्‍त टिकाऊपणाचे संयोजन आहे. वास्‍तविक विश्‍वातील साहसी कृत्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला मोटोरोला एज ६० प्रो धूळवाळू व उच्‍च दबावाच्‍या पाण्‍यापासून संरक्षणासाठी आयपी६८/आयपी६९ प्रमाणित आहे आणि ३० मिनिटांसाठी जवळपास १.५ मीटर खोल ताज्‍या पाण्‍यामध्‍ये टिकून राहू शकतो. हा स्‍मार्टफोन मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा स्‍टँडर्ड्स (एमआयएल-८०१एच)ची पूर्तता करतोतसेच -२० से. ते ६० से. पर्यंतचे तापमानजवळपास ९५ टक्‍के आर्द्रता आणि नकळतपणे १.५ मीटर उंचीवरून पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित राहतो. कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास ७ आयचे संरक्षण असलेला हा स्‍मार्टफोन आकर्षकताअत्‍याधुनिक लुक कायम ठेवत दुप्‍पट सुरक्षिततेसह डिझाइन करण्‍यात आला आहे.

मोटोरोला एज ६० प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० एक्‍स्‍ट्रीम चिपसेटच्‍या माध्‍यमातून फ्लॅगशिप-लेव्‍हलएआय-बूस्‍टेड परफॉर्मन्‍स देतोज्‍यामध्‍ये ऑप्टिमायझेशन्‍सचा समावेश आहेजे जवळपास १,४९०,४९०* अंतूतू स्‍कोअर्ससह सुलभ अनुभव देतात. अत्‍यंत कार्यक्षम ४ एनएम तंत्रज्ञानावर निर्मितीतसेच जवळपास ३.३५ गिगाहर्टझ सीपीयू स्‍पीडसह या स्‍मार्टफोन विनासायास मल्‍टीटास्किंगची खात्री देतोजेथे जवळपास १२ जीबी अत्‍यंत गतीशील एलपीडीडीआर५एक्‍स रॅम आहे. जवळपास २५६ जीबी यूएफएस ४.० स्‍टोरेजसह वापरकर्त्‍यांना सर्व बाबींसाठी अल्‍ट्रा-फास्‍ट रीड/राइट स्‍पीड्स आणि व्‍यापक स्‍पेस मिळते. दीर्घकाळपर्यंत वापरादरम्‍यान स्‍मार्टफोनला थंड ठेवण्‍यासाठी या स्‍मार्टफोनमध्‍ये ८ प्रगत थर्मल कम्‍पोनण्‍ट्स आहेतज्‍यामध्‍ये त्‍वरित उष्‍णता प्रसरणासाठी व्‍यापक ४,४७३ मिमी वेपर चेम्‍बर आहेज्‍यामधून ओव्‍हरहीट न होता सर्वोत्तम कार्यक्षमतेची खात्री मिळते.

मोटोरोला एज ६० प्रो डीएक्‍सओएमएआरकेचे गोल्‍ड लेबल मिळाल्‍यानंतर जगातील सर्वोच्‍च बॅटरी रेटिंग देतोज्‍यामुळे तुम्‍ही दिवसभर स्‍मार्टफोनचा वापर करू शकता. या स्‍मार्टफोनमध्‍ये शक्तिशाली ६००० एमएएच बॅटरी आहेजी सहजपणे दिवसभर कार्यरत राहते. रिचार्जिंगसंदर्भात बॉक्‍समध्‍ये असलेला ९० वॅट टर्बोपॉवर™ चार्जर फक्‍त काही मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये जवळपास ४५ तासांपर्यंत स्‍मार्टफोनला कार्यरत ठेवतोज्यामुळे वापरकर्ते कमी प्रतिक्षा करत अधिक वेळ मल्‍टीटास्‍क करू शकतात. केबल-फ्री अनुभवाला प्राधान्‍य देणाऱ्यांसाठी एज ६० प्रो मध्‍ये १५ वॅट वायरलेस चार्जिंग देखील आहे.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत मोटोरोला इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. टी. एम. नरसिंहन म्‍हणाले, ''मोटोरोलामध्‍ये आम्‍ही ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासोबत नाविन्‍यतेच्‍या मर्यादांना दूर करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. मोटोरोला एज ६० प्रो च्‍या लाँचसह आम्‍हाला डिवाईस लाँच करण्‍याचा आनंद होत आहेजो अद्वितीय इमेजिंग अनुभव मोटो एआयफ्लॅगशिप ग्रेड डिस्‍प्‍लेबॅटरीकार्यक्षमता आणि टिकाऊपणाच्‍या माध्‍यमातून क्रांतिकारीसंदर्भीय अवेअर व वैयक्तिकृत एआय अनुभवाला एकत्र आणतो. हे लाँच प्रीमियमअर्थपूर्ण तंत्रज्ञान अनुभव देण्‍यासाठी आमच्‍या प्रवासामधील आणखी एक मोठे पाऊल आहेजे वापरकर्त्‍यांना अधिक क्रिएटिव्‍हीटी करण्‍यास आणि अधिक कार्यक्षमपणे अभिव्‍यक्‍त होण्‍यास सक्षम करतात.''

मोटो एआयला पूरक कस्‍टमायझेशन इंटरफेस हॅलो यूआय आहेजे वापरकर्त्‍यांना डिवाईस त्‍यांच्‍या पद्धतीने कार्यरत ठेवण्‍याची सुविधा देते. फॉण्‍ट्सकलर्स ते आयकॉन्‍सपर्यंत वापरकर्ते त्‍यांच्‍या अनुभवाच्‍या प्रत्‍येक पैलूचे वैयक्तिकरण करू शकतात. कॅमेरा चालू करण्‍यासाठी ट्विस्‍ट किंवा अॅप्‍स लाँच करण्‍यासाठी टॅप असे सर्वोत्तम गेस्‍चर्स नेव्हिगेशन प्रभावी करतात. फॅमिली स्‍पेस सारखी वैशिष्‍ट्ये स्क्रिन टाइम कंट्रोल्‍स व कन्‍टेन्‍ट फिल्‍टर्ससह सुरक्षितमुलांना अनुकूल वातावरणाची निर्मिती करतात. दरम्‍यानस्‍मार्ट कनेक्‍ट फोनच्‍या क्षमता बाहेरील डिस्‍प्‍लेपर्यंत किंवा पीसींपर्यंत वाढवतेज्‍यामधून सीन्‍समध्‍ये विनासायास मल्‍टीटास्किंग करता येते. या सर्वांना केंद्रीयकृत हब मोटो सीक्‍युअरचे संरक्षण देण्‍यात आलेजे गोपनीयता व प्रोटेक्‍शन सेटिंग्‍जचे व्‍यवस्‍थापन करते आणि वापरकर्त्‍यांना नियंत्रण व समाधान देते.

हा डिवाईस अँड्रॉइड १५ आऊट ऑफ द बॉक्‍ससह येतो आणि ३ वर्षे ओएस व ४ वर्षे सिक्‍युरिटी अपडेट्सची खात्री देतो.

उपलब्‍धता:

मोटोरोला एज ६० प्रो २५६ जीबी स्‍टोरेजसह ८ जीबी रॅम किंवा १२ जीबी रॅम या दोन स्‍टोरेज कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये आणि पॅन्‍टोन डॅझलिंग ब्‍ल्‍यूपॅन्‍टोन शॅडो व पॅन्‍टोन स्‍पार्कलिंग ग्रेप या तीन आकर्षक पॅन्‍टोन™ क्‍यूरेटेड कलर व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. हा स्‍मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी आज ३० एप्रिलपासून उपलब्‍ध आहे आणि ७ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फ्लिपकार्ट, Motorola.in वर व भारतभरातील आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये विक्रीला सुरूवात होईल.

फ्लिपकार्टवर आजपासून प्रीऑर्डर सुरू होत आहे

लाँच किंमत:

८ जीबी + २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी

लाँच किंमत: २९,९९९ रूपये

१२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्‍टसाठी

लाँच किंमत: ३३,९९९ रूपये       

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K