आंब्याच्या उत्सवाची आम्र महोत्सव

गोदरेज व्हेज ऑइल आणि आंब्याच्या उत्सवाची आम्र होत्सवाची भागीदारी 

मुंबई 20 मे 2022: गोदरेज व्हेज ऑइलगोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या खाद्यतेलाचे नाव आहे,  यांनी मुंबईमध्ये 21 आणि 22 मे ला होणाऱ्या एका मोठ्या आंब्याच्या उत्सवासोबत भागीदारी केली आहेहा कार्यक्रम दोन्ही दिवस सकाळी 11 :00 वाजल्यापासून दुपारी 3:00 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6:00 वाजल्यापासून रात्री 9:15 पर्यंत वनिता समाजशिवाजी पार्कदादर पश्चिम येथे होणार आहे.

या आम्र महोत्सवामध्ये लोकांना चवदार पुरीबटाट्याची भाजी या आवडत्या महाराष्ट्रीयन जेवणासोबत आंब्यांची चव चाखता येणार आहेया भागीदारीचा भाग म्हणून खाण्याचे सर्व पदार्थ गोदरेज व्हेज तेलामध्ये बनवले जातीलया आम्र महोत्सवामध्ये चार हजारपेक्षा अधिक लोक अपेक्षित आहेतहा कार्यक्रम अनेक मोठ्या ताऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे नामवंत शेफ वरुण इनामदारअभिनेता आनंद इंगळेअभिनेत्री ऋजुता देशमुखअभिनेता अभिजित केळकरअभिनेत्री नीना कुलकर्णी आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

भागीदारीमध्येगोदरेज व्हेज तेलाने ग्राहकांसाठी एक विशेष सूट ठेवलेली आहे, ज्यामध्ये महोत्सवाला भेट देणाऱ्या लोकांनी पाच लिटर गोदरेजव्हेज ऑइल (पाच लिटरची एक बरणी अथवा एक लिटर तेलाची पाच पाकिटेविकत घेतल्यास त्यांना दहा टक्के सूट मिळणार आहे-कॉमर्स वरबिग बास्केट.कॉम या ठिकाणी GODREJ10असा कूपन कोड बिल देताना वापरला तर तेथेही दहा टक्के सूट मिळणार आहेही दिलेली सूट गोदरेज कंपनीच्या  सूर्यफुलाचे तेलराइस ब्रान तेलगाळलेले शेंगदाण्याचे तेलरिफाइन्ड शेंगदाण्याचे तेलआणि रिफाइन्ड सोयाबीनचे तेल या सर्व तेलांवर लागू होतेजून 30, 2022 पर्यंत दोन्ही ठिकाणी ही सूट सुरू राहणार आहे.

नितीन बाबरएक्झिक्यूटिव्ह डिरेक्टर प्रेसिडेंट गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड असे म्हणतात, "अमृत महोत्सव सारख्या नामांकित आंब्याच्या उत्सवासोबत भागीदारी करण्यात आम्हाला आनंद आहे. बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने आम्हाला अशा कार्यक्रमांची भागीदारी करायची आहेजिथे आम्ही ग्राहकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधू शकू आणि आमच्या उत्तम दर्जाच्या सूर्यफूल तेल, राइस ब्रान तेल, दाण्याचे तेल, रिफाइन्ड शेंगदाण्याचे तेल, आणि रिफाइन्ड सोयाबीनचे तेल या श्रेणी मधील अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकू. कार्यक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्हाला भरून आले आहे. गोदरेज व्हेज तेलामध्ये बनवलेल्या चवदार जेवणाचा आणि आम्ही दिलेल्या सवलतीचा अभ्यागत लाभ घेतील, याची मी आशा करतो."  

मिस्टर संजय मोने आणि मिसेस सुकन्या मोने, ऑर्गनायझरस्, अमृत महोत्सव असे म्हणतात, "आमच्या महोत्सवाच्या यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये गोदरेज वनस्पती तेल यांनी भागीदारी केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहेया सहयोगातून आम्ही खात्री देतो कीया उत्सवाला भेट देणाऱ्या लोकांना गोदरेज व्हेज तेलामध्ये तयार केलेले आंबा थाळीचे खाद्यपदार्थ अनुभवता येतीलआम्हाला खात्री आहे की, लोकांना केवळ उत्तम चवीचेच पदार्थ मिळतील असे नाही तर चांगल्या दर्जाच्या तेलामध्ये तयार झालेले पदार्थ खाता येतील."

गोदरेज व्हेज तेल खाण्याच्या तेलाच्या  अनेक पैलूंची श्रेणी देऊ करते- जसे सूर्यफूल तेलराइस ब्रान तेलगाळलेले शेंगदाण्याचे तेलरिफाइन्ड शेंगदाण्याचे तेल आणि रिफाइन्ड सोयाबीन तेलमागील चार दशकांहून अधिक काळ आम्ही ग्राहकांना  त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याचा आनंद घेण्यासाठी  गरजेचीसेवा देत आहोतआमच्या तेलाचे नाव चवशुद्धताउत्तम दर्जा आणि खाण्याच्या तेलांची विविधांगी श्रेणी यासाठी ओळखले जातेहे तेल महाराष्ट्रगुजरात आणि गोवा  येथे घरामध्ये आणि खाद्य कट्ट्यांवर नियमितपणे वापरले जाते.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight