सध्या मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन ..
सध्या मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.
आगरी कोळी भाषेचा झणझणीत जलवा दाखवणाऱ्या या चित्रपटातील 'बाबू' म्हणजेच अंकित मोहन, रूचिरा जाधव पारंपरिक पेहरावात नुकतेच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील एका मासे मार्केटमध्ये गेले होते.
यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. टायटल साँगवर नृत्य करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान अंकिताला प्रथमोपचार करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment