युनियन समृद्धी ३३३ दिवस

 युनियन समृद्धी ३३३ दिवस 

ग्राहकांना मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने भारतीय बँकांमधील ठेवींवरील व्याजदर वाढवण्यावर भर दिला आहे. हे लक्षात घेऊन युनियन बँक ऑफ इंडियाने “युनियन समृद्धी ३३३ दिवस” योजना सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य मुद्दे तुमच्या संदर्भासाठी खाली दिले आहेत.  

मुख्य मुद्दे:

• कार्यकाळ: ठेवीचा किमान कालावधी ३३३ दिवस: रु. १,००० ते रु. ३.०० कोटी (जर ही 3 कोटींपेक्षा कमी मुदत ठेव किमान ७ दिवस चालल्यानंतर मुदतीपूर्वी बंद झाली असेलतर व्याजाची रक्कम ठेवीच्या वेळी लागू होणारा दर किंवा करार केलेला दरयापैकी जे कमी असेल त्यापेक्षा १.००% कमी दिला जाईल.)

• ज्येष्ठ आणि अति-ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर अनुक्रमे ७.९०% प्रतिवर्ष (५० अतिरिक्त आधार गुण) ते ८.१५% प्रतिवर्ष (७५ अतिरिक्त आधार गुण) पर्यंत आहे.

• ही नवीन मुदत ठेव योजना उत्तम परताव्यासह तुमची बचत वाढवण्याचा एक अतिशय सुरक्षित मार्ग आहे.

**********

Union Sumvridhi 333 Days

The government in order to motivate customers to invest in Fixed deposits, have given a push across Indian banks to increase deposit rates. Having said that, the Union Bank of India has introduced the "Union Sumvridhi 333 Days". Below are the key pointers of the scheme for your reference.

Key points

  • Tenure: 333 Days Minimum Deposit: Rs 1,000 Up to Rs 3.00 Crores (this term deposit under Rs. 3 crores is closed early after running for at least 7 day the interest paid will be 1.00% less than the applicable rate at the time of deposit or the contracted rate, whichever is lower.)
  • Interest rates for Senior and Super Senior Citizen’s ranges from 7.90% p.a. (extra 50 basis points) to 8.15% p.a. (extra 75 basis points) respectively.
  • This new fixed deposit scheme is a safe way to grow your savings with attractive returns.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..