Posts
Showing posts from February, 2025
सॉलिट्यूड हॉलिडे ॲप....
- Get link
- X
- Other Apps
सॉलिट्युड हॉलिडे अँप: प्रवासाची नवी क्रांती शुभांगी गोखले, सायली संजीव, अभिज्ञा भावे, यशोमान आपटे आदी सेलिब्रिटींसोबत करा जगाची सैर ट्रॅव्हल लव्हर्स आपल्या प्रवासप्रेमींसाठी अनोखा ॲप घेऊन येत आहेत. ‘सॉलिट्यूड हॉलिडे’ असे या ॲपचे नाव असून यामुळे आता प्रवास अधिकच अविस्मरणीय होणार आहे. या ॲपद्वारे आता सेलिब्रिटींसोबत जगभर प्रवास करण्याची संधी मिळणार असून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या या ॲपमुळे प्रवासी त्यांच्या आवडीनुसार व बजेटनुसार प्रवासाचे नियोजन करू शकतात. या ॲपचा उद्देश प्रवाशांना जगभरातील अनोखी स्थळे शोधण्याची आणि सुखद आठवणी तयार करण्याची संधी देणे आहे. या ॲपमध्ये विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी खास सेवा उपलब्ध आहेत. अँपच्या सहाय्याने प्रवासी त्यांच्या आवडीनुसार, बजेटनुसार खास प्रवासाचे पर्याय निवडू शकतात. प्रवाशांना एकत्र आणणारे कम्युनिटी फोरम हे या ॲपचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. याद्वारे जगभरातील इतर प्रवाशांशी संवाद साधता येईल, अनुभव शेअर करता येईल, आणि तुम्हाला हवे असलेले प्रवासासंबंधित सल्लेही मिळतील. ‘सॉलिट्यूड हॉलिडे’ ची खास वैशिष्ट्ये म्हणजे सेलिब्रिटी...
मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
- Get link
- X
- Other Apps
सेलिब्रेशन मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा '२२ मराठा बटालियन - गोष्ट गनिमी काव्याची' करणारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित.. मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. नुकत्याच झळकलेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. नजरेत भरणारे दाट जंगल आणि त्यात झळकणारा ‘२२ मराठा बटा...
Sunfeast Dark Fantasy’s Big Fantasies...
- Get link
- X
- Other Apps

Sunfeast Dark Fantasy’s Big Fantasies Spaceship’ Lands in Mumbai to commemorate National Science Day · As part of Big Fantasies campaign, Sunfeast Dark Fantasy partnered with Nehru Science Centre to bring the magic of imagination and technology together for young minds in Mumbai. · The event on its first day saw participation from 500 plus children Mumbai, 27 th February 2025 : Continuing its successful journey across major cities in South India, including Bangalore, Chennai, and Hyderabad, Sunfeast Dark Fantasy's iconic Fantasy Spaceship has now arrived in Mumbai to commemorate National Science Day, 28 th February. As part of the brand's innovative campaign, " Big Fantasies: Give Wings to Your Imagination ," the spaceship is aimed to ignite creativity and imagination in children by blending art with technology. Children fro...
- Get link
- X
- Other Apps
मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. नुकत्याच झळकलेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. नजरेत भरणारे दाट जंगल आणि त्यात झळकणारा ‘२२ मराठा बटालियन’ हा शब्द प्रेक्षकांना चित्रपट...
‘मी पाठीशी आहे' सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा
- Get link
- X
- Other Apps

'मी पाठीशी आहे' सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा २८ मार्च रोजी होणार प्रदर्शित नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा सांगणारा ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभव्हायला मिळणार आहे. दिग्दर्शक पराग अनिल सावंत म्हणतात," मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की, हा चित्रपट कोणीही बनवत नसून हा चित्रपट स्वतःहून घडला आहे. स्वामींनी तो आमच्याकडून घडवून घेतला आहे. आम्ही सगळे निमित्तमात्र आहोत. ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट अनेक श्रद्धावान व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणादायी अनुभवाचा प्रवास आहे. स्वामी समर्थांनी प्रत्येकाला दिलेला आधार, त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करून नक्कीच सकारात्मक ऊर्जा देईल.आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच ...
एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये मानसिक आरोग्य कृतीची समाजाला नितांत गरज असल्याची बाब नीरजा बिर्ला..
- Get link
- X
- Other Apps

युवा वर्गाच्या मानसिक आरोग्य सुधारणांकरिता नीरजा बिर्ला यांचा पुढाकार, एमपॉवरिंगमाइंड्स समिट 2025 मध्ये ट्रान्सफॉर्मेटिव्ह कन्सोर्मेटिव्ह कन्सोर्टियमचा शुभारंभ ( एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025मध्ये एमपॉवरिंग अहवालाचे अनावरण (डावीकडून उजवीकडे): डॉ. झिरक मार्कर, ए मपॉवरिंग चे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आणि सल्लागार; श्रीमती नीरजा बिर्ला, एमपॉवरिंग आणि ABET च्या संस्थापक आणि अध्यक्षा; आणि डॉ. विजय बाविस्कर, मानसिक आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र सरकार) माननीय नीरजा बिर्ला यांच्या हस्ते एमपॉवर रिसर्च रिपोर्टचे अनावरण;तरुणांच्या मानसिक कल्याण चळवळीचा आढावा मुंबई, 26 फेब्रुवारी, 2025: “आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (एबीईटी) अंतर्गत एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 या उपक्रमात हार्वर्ड मेडिकल स्कूल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मेंटल हेल्थ फर्स्ट एड (एमएचएफए) ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, धोरणकर्ते यांची तरुणांमधील वाढत्या मानसिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी बैठक घेण्यात आली. ज्या देशाचे आर्थिक भविष्य त्याच्या युवकांच्य...
समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र..
- Get link
- X
- Other Apps

समीर चौघुले आणि स ई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र.. नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व वेलक्लाउड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल. चित्रपटात सई ताम्हणकर आ...
मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन ‘चिकी चिकी बुबूम बुम’
- Get link
- X
- Other Apps

मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन 'चिकी चिकी बुबूम बुम' आपल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक दिवस खरंच कमालीचे असतात. तेव्हाचे क्षण, केलेली गंमत, मित्र-मैत्रिणींसोबत केलेली भांडणं या गोष्टी राहून राहून आठवतात. विचार करा बऱ्याच वर्षानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर? रियुनियन ची अशीच संधी साधत सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल चित्रपट २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. पार्टीतली गंमत आणि धमाल हे सगळं अनुभवताना येणार काही गोष्टींचं वळण या रियुनियनच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालेल्या मित्रांच्या आनंदाची रंगत वाढवणार की त्यांची पळता भुई थोडी होणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प...
शिवशाही’च्या रूपात गोवा ऐतिहासिक नाट्यकृतीचा साक्षीदार
- Get link
- X
- Other Apps

'शिवशाही’च्या रूपात गोवा ऐतिहासिक नाट्यकृतीचा साक्षीदार २५ फेब्रुवारी २०२५ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि वारशाचा गौरव सांगणाऱ्या 'शिव शाही' या भव्य आणि नेत्रदीपक नाट्य निर्मितीचा गोवा साक्षीदार झाला. या नाट्य प्रयोगातून गोव्याचा अतुलनीय असा सांस्कृतिक ठेवा दिसून आला. पर्वरीमध्ये आयोजित केलेल्या या ऐतिहासिक नाट्य प्रयोगाने प्रेक्षकांना १७व्या शतकात परत नेले व भारताच्या महान योद्धांपैकी एक शिवरायांचे धैर्य, दूरदृष्टी आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले. पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड मैदानावर नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांचा समुद्र दिसून आला, हजारो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कौतुक आणि आदर व्यक्त केला. या भव्य देखाव्याचे साक्षीदार होण्यासाठी झालेली मोठ्या प्रमाणात गर्दी ही, आजही शिवाजी महाराजांच्या आज्ञेचा पुरावा देत होती. लोक खांद्याला खांदा लावून उभे राहुन, जयजयकार करून, टाळ्या वाजवून आयुष्यात एकदा अनुभवल्या जाणाऱ्या या नाट्य अनुभवात मग्न झाले होते. असामान्य उर्जा, गर्जना आणि हवेतील भावनिक अनुनाद यांनी स्पष्ट केले, कि 'शिवशाही' हे केवळ नाटक नसून गोव्...
Goa Witnesses Historic Theatrical Extravaganza with ‘Shiv Shahi’
- Get link
- X
- Other Apps

Goa Witnesses Historic Theatrical Extravaganza with ‘Shiv Shahi’ 25th February 2025 – The cultural heartbeat of Goa resonated with unparalleled grandeur as the state witnessed the spectacular theatrical production – ‘Shiv Shahi’, a mega play honoring the life and legacy of Chhatrapati Shivaji Maharaj. Organized in Porvorim, this historic theatrical tribute transported audiences back to the 17th century, showcasing the courage, vision, and relentless spirit of one of India's greatest warriors. The Housing Board Ground in Porvorim was transformed into a sea of spectators, with thousands of people gathering in an overwhelming show of admiration and respect for Chhatrapati Shivaji Maharaj. The sheer scale of the crowd, to witness this grand spectacle, was a testament to the deep reverence Shivaji Maharaj commands even today. People stood shoulder to shoulder, cheering, applauding, and immersing themselves in this once-in-a-lifetime theatrical experience. The electric energy, roaring c...
Experience the Grandest Mahashivratri, on 26th February, from 6 PM to 6 AM only on JioHotstar!
- Get link
- X
- Other Apps

Experience Mahashivratri like never before: Live Aartis from Jyotirlingas across India, only on JioHotstar on 26th February ~Live stream of Isha Foundation's all-night event from Coimbatore including Sadhguru's meditations ~Live stream of The Art of Living's meditations with Sri Sri Ravi Shankar ~Musical dedications and chants in Lord Shiva's name by top music artists led by singer, composer, and lyricist Sona Mohapatra ~Premier of special show on Shiva-Parvati union & deeper discoveries of rituals, mythology, and culture around Lord Shiva February 25, 2025; National: JioHotstar is all set to offer an extraordinary and immersive Mahashivratri experience with Mahashivratri: The Divine Night, a 12-hour special LIVE stream on 26th February, starting 6PM that will showcase the grandeur of the celebrations of the sacred festival across the country. A first-of-its-kind, multi-format, multi-location, multi-stream live event, Mahashivratri: The Divine Night promises to uni...
दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’च्या पोस्टरचे अनावरण
- Get link
- X
- Other Apps

दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते 'एप्रिल मे ९९ ' च्या पोस्टरचे अनावरण १६ मे रोजी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे, १६ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी निर्माते जोगेश भूटानी ह्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन राजदत्त ह्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण त्यांच्या सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते. या तरुणांच्या व...
१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात
- Get link
- X
- Other Apps

भाषिक नाट्य महोत्सवांची गरज - दिग्दर्शक वामन केंद्रे १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक.वामन केंद्रे , ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले , नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होती. नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे , शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला. ‘ मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक वामन केंद्रे , अभिनेते मोहन आगाशे , अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या नाट्य महोत्सवात असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रमुख कार्यवाह अजित भ...
अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’
- Get link
- X
- Other Apps

अमेरिकेत अवतरणार ‘ सुंदरी ’ लावणी म्हणजे ‘ रसरंगांचं कारंजं! शब्दलावण्य , भावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार. या आविष्काराला वेगळं रूप देत आपली संस्कृती , परंपरा जपण्याचा प्रयत्न होणे हे कौतुकास्पदच. ‘ लावणी किंग ’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. कलेच्या माध्यमातून रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने ' सुंदरी ’ The history of Lavani ( अदा ताल शृंगार) या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली. मुंबईत ' सुंदरी ’ The history of Lavani ( अदा ताल शृंगार) शो ला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता ' सुंदरी ’ या शोचा नजराणा जुलै महिन्यात अमेरिकेत रंगणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री , नृत्यांगना अमृता खानविलकर आणि आशिष पाटील या दोघांच्या अदाकारीने ही नृत्य मैफिल सजणार आहे. लय-तालाचा आ...
'रणरागिणी ताराराणी' नाटकाचा दिमाखदार शुभारंभ
- Get link
- X
- Other Apps

' रणरागिणी ताराराणी ' नाटकाचा दिमाखदार शुभारंभ फुलांची आकर्षक सजावट , सनई-चौघडयांचे मंगलमय सूर , शेकडोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षक , आणि सोबत जिजाऊंच्या ओव्या अशा पवित्र वातावरणात ' रणरागिणी ताराराणी ' या नाटकाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून आमदार मा.महेश सावंत , निर्माता- दिग्दर्शक अशोक हांडे , माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील , कॅप्टन शिवाजी महाडकर , लेखक सुखद राणे आणि कार्यकारणी मंडळाचे सदस्य तसेच सामाजिक , राजकीय आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ‘ रणरागिणी ताराराणी ’ नाट्यनिर्मितीचे उचलेले शिवधनुष्य खरंच कौतुकास्पद आहे. हे नाटक बघण्याचा मला भाग्य लाभलं याचा मला आनंद आहे. ‘ छावा ’ चित्रपट जसा हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे तसं ‘ रणरागिणी ताराराणी ’ हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी करेल , असा विश्वास व्यक्त करताना आमदार मा.महेश सावंत यांनी या खास प्रयोगाला आमंत्रित केल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी स्मारक...
Government of Sharjah, UAE, hosted Exclusive B2B Meetings in Mumbai..
- Get link
- X
- Other Apps

Government of Sharjah, UAE, hosted Exclusive B2B Meetings in Mumbai on Expanding Business Globally through Sharjah The Government of Sharjah, UAE, hosted exclusive B2B meetings in Mumbai on February 13 & 14, 2025, aimed at fostering trade and investment collaborations between businesses in India and Sharjah. The high-profile delegation from Sharjah Airport International Free Zone (SAIF Zone), interacted with more than 40 individual Mumbai based companies, offering them insights into lucrative business opportunities, tax incentives, and ease of doing business in Sharjah. The event was organised in strategic partnership with Theistic Business Consultants and We Spark Start Up Association and provided Indian entrepreneurs, exporters, and SMEs with an opportunity to explore strategic partnerships and expand their presence in global markets through Sharjah’s business-friendly ecosystem. With Mumbai being the commercial hub, the event focused on sector-specific opportunities...
प्रेरणादायी प्रवास घडवणार 'आता थांबायचं नाय !'
- Get link
- X
- Other Apps

प्रेरणादायी प्रवास घडवणार 'आता थांबायचं नाय!' ~ चि त्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज ~ ~ चिकी अजय गोगावले यांनी गायले टायटल ट्रँक ~ झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. असाच एक जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झी स्टुडिओज पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. 'आता थांबायचं नाय' असे या चित्रपटाचे नाव असून झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक 'झी गौरव पुरस्कार' सोहळ्यात लाँच करण्यात आला. एकंदरच पहिली झलक पाहाता आणि चित्रपटाच्या नावातही लेखणी दिसत असल्याने हा चित्रपट शिक्षणावर आधारित आहे...
प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र
- Get link
- X
- Other Apps

बाप-लेकाची जोडी करणार धमाल प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘ चिकी चिकी बुबूम बुम ’ चित्रपटात एकत्र वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात , हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘ चिकी चिकी बुबूम बुम ’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे . वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा ‘ श्रीगणेशा ’ करणार आहे. आठ वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणार ? हे ‘ चिकी चिकी बुबूम बुम ’ चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकाने अत...
Childhood Cancer Survivors Lead Mumbai’s Cycle for Gold
- Get link
- X
- Other Apps

Childhood Cancer Survivors Lead Mumbai’s Cycle for Gold Mumbai, February 19, 2025 - On Sunday, February 16, over 200 cyclists from across Mumbai, Thane, Mira Bhayander, and Panvel, led by Vikas Yadav and 12 other childhood cancer survivors, participated in the "Cycle for Gold" rally organized by CanKids KidsCan - The National Society for Change for Childhood Cancer in India to observe International Childhood Cancer day. Starting at NCPA Nariman Point, the riders completed a 9-kilometer route along a packed Sunday audience at Marine Drive spreading awareness that childhood cancer is curable and children with cancer can survive and thrive. The cyclists also interacted with students of CanKids Canshala – school for children undergoing treatment in hospitals around Mumbai. The rally was flagged off by Shree Rajeev Nivatkar (IAS), Commissioner, Medical Education and AYUSH, MEDD, Government of Maharashtra. This event is part of the fourth edition of "Cycle for Gold,"...
- Get link
- X
- Other Apps
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रात नाही तर सातासमुद्रापार देखील आपली जादू दाखवली आहे. इंग्लंड ,युएई जीसीसी या प्रदेशांनंतर आता 'फसक्लास दाभाडे' ने बार्सिलोना आणि स्पेनमध्ये आपली छाप पाडून रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. रसिकांनी तिकडेही चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असून महाराष्ट्राबाहेरही ‘फसक्लास दाभाडे' ने आपली जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलंय. चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्य प्रमुख भूमिका आहेत. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.
नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास
- Get link
- X
- Other Apps

नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. यात अनेक प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी आपला प्रभाव टाकला आहे. यामध्ये अविनाश-विश्वजीत या मराठी सिनेसृष्टीत सध्या गाजत असलेल्या संगीतकार जोडीचाही समावेश आहे. अनेक मराठी चित्रपटांना ‘ सुरेल ’ करणाऱ्या अविनाश-विश्वजीत या गुणी संगीतकारांच्या या जोडीने आपल्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. २०२५ मध्ये अनेक सुमधुर गीतांची भेट या दोघांकडून रसिकांना मिळणार आहे. या संगीतकार जोडीचे अनेक मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून घेता येणार आहे. नव्या वर्षातील पहिली सांगीतिक मैफल येत्या शनिवारी २२ फेब्रुवारीला दीनानाथ मंगेशकर रंगमंदिर , विलेपार्ले येथे रात्रौ ८.४५ वा. रंगणार आहे. वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या एका खास सामाजिक उपक्रमाच्या हेतूनं ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात ...