माझा होशील ना मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील नाया मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिलापण लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरण देखील ठप्प झालं आणि प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेचे नवीन भाग पाहायला मिळाले नाहीपण आता प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे 'माझा होशील नामालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहेकाही दिवसांपूर्वीच या मालिकेतील प्रमुख कलाकार पुण्याहून पुन्हा मुंबईत आलेसाधारणतः तीन महिन्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहेप्रेक्षकांप्रमाणेच कलाकार देखील गेल्या अनेक दिवसांपासून याची आतुरतेनं वाट पाहत होते.
याबद्दल बोलताना अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाली, "मुंबईत आल्यानंतर जवळपास १५ दिवस मी क्वारंटाईन होतेया दिवसात मी माझ्या भूमिकेच्या अभ्यासावर अधिकाधिक भर दिलायेत्या काळात मालिकेत काय बदल होतील किंवा शूटिंगसाठी स्वतःला तयार करण्यासाठी माझी घरच्याघरी तालीम सुरु होतीकरोनामुळे पुढचे अजून काही दिवस स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहेनियम पाळून शूटिंग करावं लागेलया गोष्टीला खूप घाबरून  जातासकारात्मकतेनं मी याला सामोरं जाऊन काम करण्याचं ठरवलं आहेशिवायखूप दिवसांनंतर काम करण्याचा वेगळाच उत्साह असेलत्यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतरही आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊन पूर्वीसारखीच मजा करत आमचं काम करणार आहोतनिर्माते-दिग्दर्शक त्यांच्या परीनं सगळी खबरदारी घेतीलचपरंतुमीही स्वतःची योग्य ती काळजी घेईनशिवायसर्व सरकारी नियमांचं मी पालन करणार आहे." 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..