लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार 'मस्त महाराष्ट्रदर्शन

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कलाकारांच्या आयुष्यात निवांत क्षण खूप कमी येतातत्यामुळे जेव्हा त्यांना सुट्टी मिळते तेव्हा ते भटकंती करण्याची संधी अजिबात सोडत नाहीतपण जर काम आणि भटकंती एकत्र आलं तरहि संधी मिळाली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिलाती लवकरच 'मस्त महाराष्ट्रया अनोख्या सोलो ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेमहाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन प्राजक्ता या शोमधून घडवणार आहेविशेष म्हणजे प्राजक्ता या कार्यक्रमाची सुत्रसंचालक असणार आहेया कार्यक्रमासाठी प्राजक्ता संपूर्ण महाराष्ट्र फिरली आहे.
या कार्यक्रमाचं काही चित्रीकरण लॉकडाउनच्या आधी करण्यात आलं होतंहा कार्यक्रम मराठीसहहिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्येदेखील पाहायला मिळेलयानिमित्तानं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही प्रेक्षकांना जाणून घेता येईलआतापर्यंत मुंबईलोणावळापुणेरत्नगिरीकोल्हापूरऔरंगाबाद या ठिकाणी याचं चित्रीकरण झालं आहेनुकतच या कार्यक्रमाचं टायटल एंथम प्रदर्शित झालं आहेयात प्राजक्ताने या प्रवासादरम्यान काय काय धमाल केलीय हे पाहायला मिळतयमहाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वेगळेपणतेथील वैशिष्ट्य याचं दर्शन या कार्यक्रमात पाहायला मिळेलहे एंथम पाहून प्राजक्ताचे चाहते हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेतयेत्या  जुलै पासून झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी .३० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहेप्राजक्ता माळीसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय राहिला असेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K