अंधश्रद्धे मुळे बळी गेलेल्या मित्राची भावनीक गोष्ट म्हणजे

'पिटरचित्रपट २२ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

 

मुंबईआनंदी  इंटरप्रायझेसची ही पाहिली निर्मिती असून हिंदी इंडस्ट्री मधील नामांकित निर्मिती संस्था आणी डिस्ट्रुबिशन कंपनी 'जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडहा चित्रपट प्रेझेंट करत आहेयाचे निर्माते अमोल अरविंद भावे आहेत यांनी अत्ता प्रयन्त  चित्रपटांचे लेखनदिग्दर्शन केले असून ४५ टीव्ही मालिकांचे देखील दिग्दर्शनलेखन केले आहे त्यांच्या बरोबर दिप्पांकर रामटेके आणी रोहनदीप सिंह हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेततसेच या चित्रपटाला सुरेल संगीत 'श्री गुरुनाथ श्रीया संगीतकाराने दिले असून गीत लेखनाची जबाबदारी रंगनाथ गजरेविष्णू थोरे यांनी पार पाडली आहे ही सुंदर गाणी सई जोशी  ज्ञानेश्वर मेश्राम या गोड गळ्याच्या गायकांनी गायली आहेतअंधश्रद्धे मुळे बळी गेलेल्या मित्राची भावनीक गोष्ट पीटर चित्रपट मध्ये दिसणार आहे. 'पिटरहा चित्रपट २२ जानेवारी २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

या चित्रपटाचे छायाचित्रण साऊथचे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर अमोश पुटीयाथील यांनी केले आहेचित्रपटाचे लेखन राजेश भालेरावसंकलन किशोर नामदेवकला दिग्दर्शन रमेश कांबळेसाऊंड ऋषिकेश मोरेनृत्य दिग्दर्शक नील कामळेनिर्मिती प्रबंधक भक्ती वरणकररंगभूषा आरती बोरसेवेशभूषा मिलन देसाईसहायक दिग्दर्शक योगेश मोटेसुरज मरचंडेसुरज  पानकडेसुरज पांचाळकलाकार प्रेम बोराडेमनीषा भोरसुरेश ढगेअमोल पानसरेविनिता संचेतीसिद्धेश सिध्देश्वरशरद राजगुरूप्रमेय वाबळेउमेश पांढरेमल्हारी ठिकेकर यांनी काम केले आहेचावंड गावच्या निसर्गरम्य गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहेमनोरंजन करता करता अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा हा भावनिक सिनेमा शेवटी प्रेक्षकांना सिनेमातून मांडलेल्या मुद्यावर विचार करायला लावेल अशी दिग्दर्शक अमोल भावे यांना आशा आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पहावा.


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..