नाशिकची,पुण्याची की कोल्हापूरची?? ..

नाशिकची,पुण्याची की कोल्हापूरची?? अस्सल मिसळीच्या वादाला पूर्णविराम द्यायला येत आहे.."लंडन मिसळ"

“ओsह माय...मायला !!  ईजन्ट इट लव्हsssली??”

मिसळीचा माज २७ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील सगळ्या चित्रपटगृहात!

लंडन मिसळ - जालिंधर गंगाराम कुंभार यांचा चित्रपट

रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकावरून प्रेरित

प्रस्तुतकर्ता: एबी इंटरनॅशनल

महालसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसल लिमिटेड

निर्माते: अमित बस्नेत, सुरेश गोविंद्रय पै, आरोन बसनेट

सह-निर्माते: सानिस खाकुरेल

सहयोगी निर्माता: वैशाली पाटील

कथा : जालिंधर कुंभार

पटकथा आणि संवाद : ओंकार मंगेश दत्त

कलाकार: रुतुजा बागवे, रितिका श्रोत्री, गौरव मोरे, माधुरी पवार, निखिल चव्हाण, रुतुराज शिंदे, सुनील गोडबोले आणि भरत जाधव

संगीत : वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम - सौरभ शितोळे

गायक : वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कर्‍हाडे, वैष्णवी श्रीराम

कार्यकारी निर्माता: अंकित गौतम

वित्त प्रमुख: हमिषा कुंधडिया, सुशांत शिंदे आणि साजन कुस्मा

DOP: उदयसिंह मोहिते

पार्श्वसंगीत : साई - पियुष

संपादक : मनीष शिर्के

कला दिग्दर्शक : संजय खरात, सॅम महाजन, महेश धामणस्कर

कोरिओग्राफर : वृषाली चव्हाण

साउंड डिझाईन आणि मिक्सिंग: दिनेश उचिल आणि शंतनू आकेरकर

मेकअप डिझायनर : अतुल शिधये

मेकअप : आमोद दोशी

वेशभूषा : हर्षदा मोरे

मीडिया डायरेक्टर: प्रज्ञा सुमाथी शेट्टी, फ्रेंड्स इनकॉर्पोरेट

प्रसिद्धी रचना : सुशांत देवरुखकर

डिजिटल मार्केटिंग: अश्मिकी टिळेकर, इट्स सोशल टाइम

वितरण: फिल्मास्त्र स्टुडिओ

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..