आमदार डॉ. भारती लव्हेकर...
गरीब आणि गरजू गर्भवती महिलांना होणाऱ्या गैरसोयीचा प्रश्न पुन्हा एकदा आमदार डॉ.भारती लव्हेकर ह्यांनी विधानसभेत मांडला.
ओशिवारा Maternity Home चा मुद्दा गेली ४ वर्ष त्या विधानसभेत मांडत आहेत. नवीन इमारतीच काम फारच धीम्या गतीने सुरू असल्यामुळे, आणि Maternity Home जे BMC ने लोटस बिल्डिंग इथे शिफ्ट न करता गोरेगांव येथील टोपीवाल येथे शिफ्ट केल्यामुळे वर्सोवा विधानसभेतील अनेक गर्भवती महिलांनाची गैरसोय होत आहे. त्या साठीच ओशिवरा Maternity Home लोटस बिल्डिंग मध्ये कधी शिफ्ट करणार असा ठाम प्रश्न आणि ते टाईम बॉण्ड करण्याची मागणी आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी विधान सभेत मंत्री मोहोदयांसमोर केली.
https://youtu.be/CdAZm9o5hME
Comments
Post a Comment