पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि.ने केला पहिला जागतिक विक्रम

 

·         गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

·         24 तासात उच्चतम प्रमाणात पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट टाकण्यात आले

·         24 तासात पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट तयार करण्यात आले

·         24 तास सतत 18.75 मीरुंदीचे पेव्हमेंट दर्जाचे काँक्रिट टाकले जात होते

·         24 तास एक्स्प्रेसवेवरील सर्वात मोठ्या टप्प्यात रीजिड पेव्हमेंट दर्जाचे काँक्रिट टाकले गेले

·          

बडोदा, 2 फेब्रुवारी 2021 – पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिया प्रस्थापित बांधकामविकास आणि देखरेख सेवा कंपनीने पहिल्यांदाच एका जागतिक विक्रमाचा इतिहास रचत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहेवून कंपनीने आपल्या अतुलनीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहेया बांधकाम प्रकल्पात कंपनीने चार रेकॉर्ड टायटल्स नोंदवून आपल्या अतुलनीय कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवलाहे टायटल्स खालीलप्रमाणे –

·         24 तासात उच्चतम प्रमाणात पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट टाकण्यात आले- 14641.43 क्युबिक मीटर्स

·         24 तासात सर्वाधिक प्रमाणात पेव्हमेंट काँक्रिट तयार करण्यात आले- 14527.50 क्युबिक मीटर्स

·         24 तास सतत 18.75 मीरुंदीचे पेव्हमेंट दर्जाचे काँक्रिट टाकले जात होते- 1280 मीटर्स

·         24 तासात एक्स्प्रेसवेसाठी सर्वात मोठ्या भागावर रीजिड पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट टाकण्यात आले- 48804.75 चौ.मी.

हा विक्रमी भाग दिल्ली-वडोदरा-मुंबई प्रोजेक्ट या आठ पदरी एक्स्प्रेसवेच्या बांधकामातील गुजरातमधील 292.000 किमीते 355.000 किमी. (वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेवरील मनुबार-सानपा-पाद्रा सेक्शनअसा भाग आहेदिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे प्रोजेक्टमधील जगातील सर्वात मोठ्या पूर्णपणे अॅटोमॅटिक अल्ट्रा-मॉर्डन काँक्रिट पेव्हर मशिनच्या साह्याने पेव्हमेंट दर्जाचे काँक्रिट सर्वाधिक प्रमाणात वापरून 24 तासात या टप्प्यासाठीचे काम पूर्ण करून हा जागतिक विक्रम सोमवार 1 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आला.

हा सन्मान मिळवल्याबद्दल पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अरविंद पटेल म्हणाले"हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल आणि भारतीय रस्ते बांधाकाम क्षेत्राच्या इतिहासाचा भाग झाल्याचा आम्हला फार आनंद झाला आहे. एखादा सिव्हिल प्रकल्प उभा करण्याच्या कामात अनेक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. आम्ही फक्त रस्ते आणि महामार्ग बांधकामात नवा मापदंड स्थापित केला आहे असे नाही तर हे काम जबाबदारीने करण्यातही आम्ही मापदंड रचला आहे."

 

गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे एशिया हेडडॉमनिष विश्णोई म्हणाले, "जीबीडब्ल्यूआरकडे जागतिक रेकॉर्ड केल्याचे चार अर्ज आले होतेपटेल इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेडने 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 2 फेब्रुवारी सकाळी 8 असे सलग 24 तास योग्य रितीने नियोजनसमक्रमित इंजिनीअरिंग संकल्पनांच्या आधारे दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेवर जगातील सर्वात मोठ्या पेव्हमेंट दर्जाच्या काँक्रिटिंग मशिनच्या साह्याने केलेल्या कामावर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या टीमने लक्ष ठेवलेत्याचे परीक्षण केले आणि अखेर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद जालेल्या चार जागतिक विक्रमांच्या यशाची घोषणा करण्यात आली."

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अॅ डज्युडिकेटर श्रीएमकेचौधरी म्हणाले, "पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि.ने दमदार इतिहास रचन अप्रतिम कामगिरी केली आहेत्यांनी आठ पदरी एक्स्प्रेसवेवर 24 तासांत केलेल्या कामातून चार विक्रम नोंदवले गेलेतविविध पातळ्यांवर सुनियंत्रित पद्धतीने समक्रमित कार्यपद्धतीने काम करणाऱ्याकुशल मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून सुक्ष्म पातळीवर योग्य नियोजन राखत कंपनीने ही कामगिरी करून दाखवलीउत्पादकांच्या दाव्यानुसार जगातील सर्वात रुंद म्हणजे 18.75 मीची स्लिप-ऑन प्रकारातील पेव्हर मशिन यासाठी वापरण्यात आलीआमच्या मतेरस्त्यांच्या बांधकामासंदर्भात नवे मापदंड स्थापित करणारी ही कामगिरी आहे."

 

हा सन्मान मिळवल्याबद्दल पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीअरविंद पटेल म्हणाले, "हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल आणि भारतीय रस्ते बांधाकाम क्षेत्राच्या इतिहासाचा भाग झाल्याचा आम्हला फार आनंद झाला आहेएखादा सिव्हिल प्रकल्प उभा करण्याच्या कामात अनेक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतातआम्ही फक्त रस्ते आणि महामार्ग बांधकामात नवा मापदंड स्थापित केला आहे असे नाही तर हे काम जबाबदारीने करण्यातही आम्ही मापदंड रचला आहे."

 

प्रोडक्शन साईटपासून प्रत्यक्ष कामाच्या जागेपर्यंत 115 टिपर्सचा ताफा नेण्यात कंपनीच्या लॉजिस्टिक टीमप्रोक्युरिंग टीम आणि आणि बांधकाम टीमने परिणामकारक साह्य केल्याने हे प्रचंड काम शक्य झालेमेकॅनिकल विभागातील 300 हून अधिक व्यक्तींनी ऑनसाइट आणि प्रोडक्शन साइटचे काम पाहून तर मशिन आणि कार्यचलनासाठी 250 माणसे होतीक्वॉलिटी कंट्रोल टीमने उत्पादना आणि ते रस्त्यावर टाकण्याचा दर्जा यावर देखरेख ठेवलीप्रोक्युअरमेंट विभागाने प्रचंड प्रमाणात माल पुरवण्याची जबाबदारी उचलली. 5000 मेट्रिक टन सिमेंट एकत्र, 1500 मेट्रिक टन फ्लाय अॅश, 80 मेट्रिक टन अॅडमिक्श्चर आणि 150 किलो एचएसडी, 500 मेट्रिक टन बर्फ इतकेच नव्हे हा सगळा जवळपास 18000 मेट्रिक टन माल आणि त्यासोबतच 130 मेट्रिक टन डॉवेल बार्स आणि टाय बार्स पुरवले गेलेमुख्य कार्यालय आणि साइटवरील व्यावसायिक आणि अत्यंत कार्यक्षम प्रोक्युअर टीममुळे हे प्रचंड काम करता आलेस्टोअर डिपार्टमेंटने मालाचा वापर आणि विनियोग सांभाळलेटेक्निकल विभागाने कामाचे प्लॅनिंगएक्झिक्युटिंगमॉनिटरिंग आणि देखरेख केलीसेफ्टी टीमने कार्यातील सुरक्षा कायम राखली आणि कन्सलटंट अॅण्ड अथॉरिटी (एनएचएआयइंजिनिअर्समधील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असलेली 1250 हून अधिक माणसेइतर प्रोफेशनल आणि अभ्यागत असा कामाचा प्रचंड आवाका लक्षात घेऊन योग्य समन्वय आणि मार्गदर्शन देऊ केले.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार