शिल्पी प्रेग्नन्ट असल्याच सत्य समोर येणार !

शिल्पी व विद्युत परत एकत्र येतील का ?

'तू चाल पुढं’ ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं असून हि मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. नुकतच आपण पहिल कि अश्विनीच्या मनात कार्तिकी आणि विद्युतला एकत्र आणण्याचा विचार आहे. इतक्यात माई अश्विनीला कार्तिकी आणि विद्युत बद्दल सांगायला फोने करते. तर दुसरीकडे शिल्पीला प्रपोज करण्यासाठी विक्रम घरी आलेला आहे आणि तो सगळ्यांसमोर तिला प्रपोज करतो. पण शिल्पी नकार देते आणि  सगळ्यांना सांगते कि ती प्रेग्नन्ट आहे.  हे कळल्यावर अश्विनी व घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे रोमांचक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तू चाल पुढं’ सोमवार ते शनिवार रात्री ७:३० वाजता फक्त झी मराठी वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO