एसर इंडिया
एसरने त्याचा सर्वाधिक विकला जाणारा ॲस्पायर 7 गेमिंग लॅपटॉप 12व्या जनरेशनच्या इंटेल® कोअर™
एसर इंडिया ने आज त्यांचा सर्वाधिक विकलया जाणाऱ्या गेमिंग लॅपटॉप एसर ऑफ ॲस्पायर 7 रिफ्रेश च्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. नवीन लाँच केलेला लॅपटॉप अद्ययावत 12व्या जनरेशनच्या इंटेल® कोअर™ i5 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX ग्राफिक्सद्वारे मागणी असलेलया ॲप्लिकेशन्स आणि गेमिंगमधील कामगिरीसाठी समर्थित आहे. परफॉर्मन्स-ग्रेड थर्मल सोल्यूशन्स कार्यक्षमता वाढवतात आणि सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी पर्याय देतात.
ज्यांना गेमिंग, डिझायनिंग आणि सामग्री निर्मितीसाठी उत्तम कामगिरीसह कुठेही घेऊन जाता येण्यासारखं नोटबुक हवे आहे त्यांच्यासाठी, ॲस्पायर 7 गेमिंग लॅपटॉप अत्याधुनिक नवीन वैशिष्ट्यासह अविश्वसनीयपणे वेगवान कामगिरी आणि वास्तववादी ग्राफिक्स प्रदान करतो.
एसर इंडियाचे मुख्य व्यवसाय अधिकारी सुधीर गोयल म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये, लॅपटॉप उत्पादकता आणि मनोरंजनाचे सर्वव्यापी साधने बनले आहे. लक्षणीयरित्या सुधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि गेमिंग मुख्य प्रवाहात आल्याने, वापरकर्ते आज अशा मशीन्सची मागणी करतात जी दोन्ही कार्ये सहजतेने हाताळू शकतात. ॲस्पायर 7 गेमिंग लॅपटॉप हा त्याच्या शक्तिशाली कार्यप्रदर्शन, अधोरेखित देखावा आणि उत्कृष्ट मूल्य गुणांसह आमच्या लाइन-अपमध्ये सर्वाधिक विकला जाणारा गेमिंग लॅपटॉप आहे. 2022 च्या लाइन-अपनेही परंपरा सुरू ठेवली आहे आणि आम्हाला आशा आहे की आमच्या ॲस्पायर 7 ला डू-इट-ऑल लॅपटॉपसाठी प्राधान्य दिले जाईल.”
एसर ॲस्पायर 7 एसर ऑनलाइन स्टेअर आणि फ्लिपकार्टवर 62,990 रु
Comments
Post a Comment