रेंटोकील पीसीआय
भारतातील आघाडीची कीटक नियंत्रण सेवा प्रदाता रेंटोकिल पीसीआय ने पूर्णतः नवीन एक्स्पर्टो अँटी-मॉस्किटो रॅकेट लाँच केले आहे. हे उत्पादन भारतातील डासांमुळे होणा-या आजारांच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी मदत करेल.
भारतातील लोकांच्या आरोग्यासाठी डास हा सर्वात मोठा धोका आहे. भारतात डासांमुळे होणा-या आजारांनी ग्रस्त लोक मोठ्या प्रमाणात आहेत. जगभरातील डेंग्यूचे 34 टक्के रुग्ण भारतात आहेत, तर जागतिक स्तराच्या तुलनेत येथे मलेरियाचे 11 टक्के रुग्ण आहेत. डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या तुलनेत मलेरियाग्रस्त लोकांपैकी तीन चतुर्थांश लोक भारतात आहेत.
लोक डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारणीपासून कापूर जाळण्यापर्यंत अनेक प्रभावी उपाय करतात. यातील सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे अँटी मॉस्किटो रॅकेट. रेंटोकील
Comments
Post a Comment