रॅपीपे फिनटेक लि.
क्रेडिट लाइन्समधून वॉलेट आणि प्रीपेड कार्ड (पीपीआय) टॉप अप वगळण्यासाठी आरबीआयचे पाऊल | श्री. निपुण जैन, सीईओ, रॅपीपे फिनटेक लि.
RBI’s move on barring wallet and prepaid cards (PPIs) top up from the Credit lines from Mr. Nipun Jain, CEO, RapiPay Fintech Ltd
“We welcome RBI’s move on barring wallet and prepaid cards (PPIs) top up from the Credit lines. This will bring more transparency in the Fintech lending space. As a PPI license holder company, we believe the main purpose of a PPI license is to act as a payment instrument and not as a credit instrument. RapiPay is committed to the vision of taking financial inclusion to the last mile with its Neo Banking services”
“क्रेडिट लाइन्समधून वॉलेट आणि प्रीपेड कार्ड (पीपीआय) टॉप अप वगळण्याच्या आरबीआय च्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे फिनटेक कर्ज क्षेत्रामध्ये
अधिक पारदर्शकता येईल. पीपीआय परवानाधारक कंपनी म्हणून, आमचा विश्वास आहे की पीपीआय परवान्याचा मुख्य उद्देश क्रेडिट इन्स्ट्रुमेंट म्हणून नव्हे तर पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करणे आहे. रॅपीपे च्या निओ बँकिंग सेवांसह आर्थिक समावेशन शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीकोनासाठी वचनबद्ध आहे”.
Comments
Post a Comment