टी. आय.एम.ई (T.I.M.E)ची फ्री ऑल इंडिया मॉक कॅट एक्जाम (शिष्यवृत्ती चाचणी) २१ ऑगस्ट २०२१ रोजी.
परीक्षेतील कामगिरीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाईल.
17 ऑगस्ट 2021: टी.आय.एम.ई (ट्रायम्फंट इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट एज्यूकेशन)प्रा. लि या भारतातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेशन इन्स्टीट्यूट ने २१ ऑगस्ट २०२१ रोजी - फ्री ऑल इंडिया मॉक कॅट एक्जाम' (शिष्यवृत्ती चाचणी) चे आयोजन केले आहे. ही विनामूल्य ऑल इंडिया मॉक कॉट एक्जाम नॉन इनव्हिजिलेटेड मोडमध्ये उपलब्ध आहे, याचा अर्थ विद्यार्थी आता आपल्या घरातुनच सुरक्षितपणे परीक्षा लिहू शकतात.
विनामुल्य आयोजित करण्यात आलेल्या ए.आय.एम कॅट्स मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे आकर्षक सवलती (कॉट २१/२२ अभ्यासक्रमांवर,ए.आय.एम कॅट पॅकेजेसवर) विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.
टी.आय.एम.ई मधील राष्ट्रीय कॅट अभ्यासक्रमांचे संचालक- रामनाथ कनकदंडी, म्हणतात ऑल इंडिया मॉक कॉट्स (AIMCATs) टुल्सला टी.आय.एम.ई (T.I.M.E) द्वारे तयार केले गेले आहे. कॅट इच्छुकांसाठी. यापैकी प्रत्येक चाचणी विशेषरित्या डिझाइन केलेली आहे, प्रश्नांच्या संयोजनांसह सर्व प्रकारच्या चाचण्या आणि वर्षानुवर्षे कॅट मध्ये असणार्या विविध प्रश्नांना यात समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक ए.आय.एम कॅट ही एक संपूर्ण चाचणी आहे, जी विद्यार्थ्याला अडचणीचे स्तर आणि वेळच्या व्यवस्थापनासह सर्व पैलूंमध्ये कॅट परीक्षेचा वास्तविक अनुभव देते. विद्यार्थ्याला त्यांच्या तयारीच्या पातळीची वास्तववादी कल्पना प्रदान करते. ए.आय.एम कॅट्स संकल्पना तयार करण्यास, प्रगतीचे मूल्यमापन करण्यास, सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखण्यास आणि त्याद्वारे प्रभावी चाचणी घेण्याची रणनीती तयार करण्यास मदत करतात ".
कॅटसाठीचे इच्छुक खाली दिलेल्या लिंकवर यासाठी नोंदणी करू शकतात
https://www.time4education.com/local/articlecms/page.php?id=4484
Comments
Post a Comment