रॅपीपेचा डिजिटल बँकिंगमध्ये प्रवेशउभे केले 15 दशलक्ष डॉलर्स

  • भारतातील सर्वांत मोठी डिजिटल बँकिंग आणि वित्तीय परिसंस्था उभी करणार आणि सध्याच्या पेमेंट व्यवसायाची व्याप्ती वाढवणार
  • डिजिटल बँकिंग आणि वित्तीय सेवांसाठी अशा प्रकारचे पहिलेच सुपर अॅप सुरू करणार

नवी दिल्ली/मुंबई, 15 फेब्रुवारी, 2022: फिनटेक क्षेत्रातील आघाडीचे स्थान आणखी भक्कम करत रॅपीपेनेNYE हे नवीन युगातील डिजिटल बँकिंग सुपर अॅप सुरू करण्यासाठी $15 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहेरॅपीपेने ज्या प्रकारे वाढ साध्य केली आहे त्यावर विश्वास ठेवूनवर्तमान निधीउभारणी फेरीचे नेतृत्व वरुण जयपुरीया (RJ कॉर्प), DLF फॅमिली ऑफिसराहुल गौतम (शीला फोमआणि रोहन कुमार (DS ग्रुपहे करत आहेतगुंतवणूकदारांना NYE मध्ये (डिजिटल बँकिंग सुपर अॅपसमन्वयाची क्षमता दिसत आहेत्यांचे 6 दशलक्ष व्यापाऱ्यांचे संपूर्ण रिटेल नेटवर्कआपल्या पगार  चालू खातीपेमेंट सोल्युशन्सरिटेल  व्यवसाय कर्जेबाय नाऊ पे लेटरगुंतवणुकाविमा आणि अन्य सोयीस्कर सेवा अशा सर्व गरजांसाठीहे सुपर अॅप वापरू शकतील असे गुंतवणूकदारांना दिसत आहे

 

रॅपीपे हीसुमारे 5 लाख हायब्रिड डायरेक्ट बिझनेस आउटलेट्सची (DBO) तयार फिजिटल संरचना असलेलीदेशातील एकमेवर डिजिटल बँकिंग कंपनी आहेकंपनी दररोज 1 दशलक्ष व्यवहार करते आणि 100 दशलक्ष ग्राहकांना कंपनीने आत्तापर्यंत सेवा दिली आहेरोख रक्कम काढणे  जमा करणे, AEPS, मायक्रो ATM, POS, युटिलिटी पेमेंट्सकर्जे  विमा या सेवांमध्ये कंपनी मासिक तत्त्वावर 25 टक्के एवढी दमदार वाढ साध्य करत आहे.

 

कंपनीपुढे आता 2 दशलक्ष प्राथमिक चालू  वेतन बँकखाती, 1 दशलक्ष POS मशिन्सची स्थापना करणे, 30 अब्ज डॉलर्सचा GTV, 150 दशलक्ष अनन्यसाधारण ग्राहक, 3.5 दशलक्ष दैनंदिन व्यवहार आणि 2025 सालापर्यंत 2 दशलक्ष हायब्रिड DBOची फिटिजल संरचनाही उद्दिष्टे आहेतहायब्रिड DBO, देशातील सर्व भौगोलिक प्रदेशांमधील तसेच विभागांमधील ग्राहकांना 24/7 बँकिंग सेवाघरपोच पुरवतील.

 

रॅपीपेचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) श्रीयोगेंद्र कश्यप, निधीउभारणीच्या आत्ताच पार पडलेल्या फेरीबद्दलम्हणाले, “B2B विभागातील आमच्या वाढीशी कोणीच बरोबरी करू शकत नाहीआम्ही केवळ 3 वर्षांत असिस्टेड पेमेंट्सच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी झालो. NYEच्या माध्यमातून B2C बाजारपेठेत प्रवेश करणे ही व्यवसायातील नैसर्गिक प्रगती आहे आणि येथेही आम्ही यशाची पुनरावृत्ती करू असा आत्मविश्वास आम्हाला वाटतोनवीन भांडवलाचा उपयोगदेशातील ग्राहक  व्यवसाय दोहोंसाठीदमदार डिजिटल वित्तीय परिसंस्था उभारण्यासाठी केला जाईलप्रथम संशोधन करणेगरजा समजून घेणे आणि मग त्यानुसार व्यवहार्य व्यवसाय प्रारूप विकसित करणे हे रॅपीपेमध्ये आमचे तत्त्व आहेग्राहक मिळवण्यासाठी उगाच भांडवल खर्च करण्यावर आमचा विश्वास नाही.”

 

रॅपीपेचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारीश्रीनिपुन जैन म्हणालेकोविड साथीमुळे ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांमध्ये मोठा बदल झाला आणि देशाच्या अगदी दुर्गम भागातील ग्राहकही फिजिटल बँकिंगला पसंती देऊ लागले. NYEच्या माध्यमातूनआमचे उद्दिष्टतंत्रज्ञानाचा लाभ घेऊनअखंडित  सुरक्षित पद्धतीने बँकिंग  वित्तीय सेवा पुरवणारी सोपीसोयीस्कर  नवोन्मेषकारी सोल्युशन्स निर्माण करणे हे आहे. NYE हे अशा प्रकारचे पहिलेच बँकिंग सुप अॅप आहेते अनेकविध बँकखातीव्यवहार आणि सर्व प्रकारच्या वित्तीय आवश्यकतांचे व्यवस्थापन एका लॉगइनच्या माध्यमातून करते आणि सर्व व्यवहारांचा सारांश एका दृष्टिक्षेपात दाखवते.”

 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight